पांढऱ्या वाटण्याची भाजी (pandrya vatanyachi bhaji recipe in marathi)

#kdr
पांढर्या वाटाण्यांना महाराष्ट्र आणि कोकणात सेफ वातना, गोवा प्रदेशातील दावो वटाणा, उत्तर भागातील माटर, दक्षिणेकडील पट्टानी असे म्हणतात. साफेद वटण्याची भाजी ही पारंपारिक मराठी डिश आहे, जी स्थानिक मुंबईतील लोकांमध्ये लोकप्रिय आहे.

कुकिंग सूचना
- 1
गरम पातेल्यात 2 चमचा तेल ओतून त्यात जीरे + कढीपत्ता+ कांदा + टोमॅटो चांगले भाजून घ्यावे. नंतर हळद+मसाला+ कापलेला बटाटा + हाफ कप पाणी ओतून झाकण ठेवून गॅस मंद ठेवा.
- 2
1 शेवग्याची कापलेली शेंग उसळत्या पाण्यात 2 मी. शिजवून घ्या म्हणजे कडवटपणा जाईल.
*कांदा+ खोबरे +मिरची+ लसूण यांच भाजून वाटण करून घ्या - 3
बटाटा थोडा शिजल्यावर शेंगा आणि वाटणे मिक्स करून फुल गॅसवर चांगला एक कढ काढून घ्या. चवीनुसार मीठ टाका. वाटण मिक्स करून 5 ते 10 मिनिट शिजवून घ्या.
कोथिंबीर टाकून त्यावर चपाती किवा पाव बरोबर आस्वाद घ्यावा.
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या (3)