कॅरेमल स्वीट पोटॅटो (caramel sweet potato recipe in marathi)

Shobha Deshmukh
Shobha Deshmukh @GZ4447

उपवासाची रेसीपी
साबुदाणा , शेंगदाणे खाउन बर्याच वेळेला कंटाळा येतो. तेंव्हा ही रेसीपी लवकर होण्या सारखा आहे .

कॅरेमल स्वीट पोटॅटो (caramel sweet potato recipe in marathi)

उपवासाची रेसीपी
साबुदाणा , शेंगदाणे खाउन बर्याच वेळेला कंटाळा येतो. तेंव्हा ही रेसीपी लवकर होण्या सारखा आहे .

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१० मीनीट
२  लोक
  1. 1 कपराताळ्याचे गोल काप
  2. 1 टेबलस्पून तुप
  3. 1 टेबलस्पून साखर किंवा गुळ

कुकिंग सूचना

१० मीनीट
  1. 1

    प्रथम राताळ्याचे गोल काप करुन घ्यावेत.

  2. 2

    नंतर नाॅनस्टीक तव्यावर तुप घालुन मंद गॅसवर गोल काप ठेवावेत, थोड्या वेळा नंतर दुसर्या बाजुने पलटुन घ्यावेत नंतर राताळ्याच्या कानांवर साखर घालुन कॅरमल होउ द्यावे, साखर वीतळुन कलर बदलल्या नंतर गॅस बंद करावा.

  3. 3

    व प्लेट मधे घालुन सर्व्ह करावे. स्वीट पोटॅटो कॅरेमल.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shobha Deshmukh
रोजी

Similar Recipes