चटपटीत मेथांबा (methamba recipe in marathi)

Heena @HeenaKherde811
माझ्या आजीची , स्पेशल रेसिपी.. मला खूप जास्त आवडते..
चटपटीत मेथांबा (methamba recipe in marathi)
माझ्या आजीची , स्पेशल रेसिपी.. मला खूप जास्त आवडते..
कुकिंग सूचना
- 1
कैरी धुवून घ्या.
सोलून घ्या.
कैरीचे तुकडे करून घ्या. - 2
पॅन गरम करा.
२ चमचे तेल घाला.
२ चमचा जीरे घाला.
2 चमचे मेथी दाणे घाला. त्यांना चांगले भाजून घ्या.
हळद आणि एक चिमूटभर हिंग घाला.
मिरची पावडर घाला.
मीठ घाला. चांगले मिसळा. - 3
चिरलेला कच्चा आंबा घाला.
त्यांना चांगले मिसळा.
त्यात 1 कप गूळ घाला.
झाकण ठेवून 5 मिनिटे शिजवा. - 4
पुन्हा, झाकण ठेवून आणि अधिक 5 मिनिटे शिजवा.
तो रंग बदलत नाही तोपर्यंत चांगले शिजवा.
मेथांबा तयार आहे.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15313622














टिप्पण्या (3)