ड्रायफ्रूट चॉकलेट बिस्कीट केक (dry fruit chocolate biscuit cake recipe in marathi)

Gital Haria @cook26291494
ड्रायफ्रूट चॉकलेट बिस्कीट केक (dry fruit chocolate biscuit cake recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
मिक्सर मध्ये बिस्कीट चा बारीक पावडर करून घ्या त्यामध्ये साखर इनो आणि दूध मिक्स करून मिडीयम मिश्रण तयार करून घ्या कुकर गरम करा केक पात्राला तूप लावा भरून मैदा टाकून डस्टिंग करून घ्या तयार केलेले बॅटर हे त्यामध्ये टाका दहा ते बारा मिनिट मीडियम गॅस वर ठेवा किनारी सुटल्यावर केक हा आपला तयार झालेला आहे
- 2
एकाबाजूला डार्क चॉकलेट मायक्रो वेयर मध्ये मेल्ट करून घ्या
- 3
केक थंड झाल्यावर अन मोल्डकरा वरून मेल्ट केलेली चॉकलेट,ड्रायफ्रूट टाका आवडीप्रमाणे
- 4
छान झटपट असा पार्ले बिस्कीट पासून ड्रायफ्रूट चॉकलेट केक तयार आहे
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15316205





टिप्पण्या (2)