कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
झणझणीत मटण रस्सा | मटणाचा रस्सा (Mutton Rassa Recipe in Marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
झणझणीत मटण रस्सा | मटणाचा रस्सा (Mutton Rassa Recipe in Marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

झणझणीत मटण रस्सा | मटणाचा रस्सा (Mutton Rassa Recipe in Marathi)

Riya Vidyadhar Gharkar
Riya Vidyadhar Gharkar @rvgharkar89

मटण रसा ही खरोखरच स्वादिष्ट आणि मसालेदार रेसिपी आहे. ही रेसिपी करा आणि आनंद घ्या. हे सोपे आहे.

मटण रसा ही खरोखरच स्वादिष्ट आणि मसालेदार रेसिपी आहे. ही रेसिपी करा आणि आनंद घ्या. हे सोपे आहे.

पुढे वाचा

झणझणीत मटण रस्सा | मटणाचा रस्सा (Mutton Rassa Recipe in Marathi)

Riya Vidyadhar Gharkar
Riya Vidyadhar Gharkar @rvgharkar89

मटण रसा ही खरोखरच स्वादिष्ट आणि मसालेदार रेसिपी आहे. ही रेसिपी करा आणि आनंद घ्या. हे सोपे आहे.

मटण रसा ही खरोखरच स्वादिष्ट आणि मसालेदार रेसिपी आहे. ही रेसिपी करा आणि आनंद घ्या. हे सोपे आहे.

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

45 मिनिट
5-6 माणसांसाठी
  • 1 किलोमटण
  • 2 चमचेआले-लसूण पेस्ट
  • 3बारीक चिरलेला कांदा
  • तेल
  • चवीनुसारमीठ
  • 2 चमचेमटण मसाला
  • 1/2 चमचाहळद
  • 2 चमचेमिरची पावडर
  • 1 चमचागरम मसाला
  • 2-3हिरव्या मिरच्या
  • 2-3तमालपत्र
  • 3-4लवंग
  • 2-3काळे मिरे
  • 2-3दालचिनीचे तुकडे
  • 1 चमचाधने पावडर
  • 1 कपदही
  • पाणी
  • कांदा-सुख खोबर (भाजून), हिरवी मिरची, पुदिना, कोथंबीर यांचे वाटप
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

45 मिनिट
  1. 1

    सर्वप्रथम मटण स्वच्छ धुऊन घ्या. मटण धुवून झाल्यावर त्यामध्ये दही, आलं लसून पेस्ट, मीठ,मिरची पावडर,हळद टाकून अर्धा तास मॅरीनेट साठी ठेवा.

    झणझणीत मटण रस्सा | मटणाचा रस्सा (Mutton Rassa Recipe in Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    झणझणीत मटण रस्सा | मटणाचा रस्सा (Mutton Rassa Recipe in Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    कढईमध्ये दोन मोठे चमचे तेल टाकून तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाका. कांदा लालसर झाल्यानंतर त्यामध्ये हिरवी मिरची, तमालपत्र, खडे मसाले परतून घ्या.

    झणझणीत मटण रस्सा | मटणाचा रस्सा (Mutton Rassa Recipe in Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    झणझणीत मटण रस्सा | मटणाचा रस्सा (Mutton Rassa Recipe in Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    त्यात मिरची पावडर, धनेपूड, हळद घालून चांगले लालसर भाजून घ्या.त्याला तेल सुटल्यावर,त्यामध्ये आपण स्वच्छ धुतलेले मटण घाला व मटण सुंदर वास येईपर्यंत चांगले मसाल्यामध्ये परतून घ्या.

    झणझणीत मटण रस्सा | मटणाचा रस्सा (Mutton Rassa Recipe in Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    त्यामध्ये आवश्यकतेनुसार गरम पाणी, चवीनुसार मीठ घालून कुकरला झाकण लावून 5-6 शिट्या करून घ्या. कुकर थंड झाल्यानंतर कुकरचे झाकण काढून मटणाला वाटप लावून घ्या. आणि पुन्हा चांगले शिजवून घ्या.

    झणझणीत मटण रस्सा | मटणाचा रस्सा (Mutton Rassa Recipe in Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    झणझणीत मटण रस्सा | मटणाचा रस्सा (Mutton Rassa Recipe in Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    मटणाला छान तेलाचा तवंग सुटला आहे,गॅस बंद करून कोथिंबीर गार्निश करुन गरमागरम तांदळाची भाकरी,वडे किंवा पावासोबत सोबत सर्व्ह करा. झणझणीत मटण रस्सा तयार... 😋

    झणझणीत मटण रस्सा | मटणाचा रस्सा (Mutton Rassa Recipe in Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    झणझणीत मटण रस्सा | मटणाचा रस्सा (Mutton Rassa Recipe in Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    झणझणीत मटण रस्सा | मटणाचा रस्सा (Mutton Rassa Recipe in Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Riya Vidyadhar Gharkar
Riya Vidyadhar Gharkar @rvgharkar89
30 जुलै 2021 19:00 रोजी
🍽I’m Riya. On my page, you will find ideas of cooking and some of the delicious food. I ❤ Cooking and sharing my experiences with you. Follow to discover the joy of cooking.I think GOOD FOOD IS GOOD MOOD.In my life, I like to do lot of activities, but my favourite activity is cooking becuase cooking is very simple.🙂 I have also a YouTube channel https://www.youtube.com/c/UNIQUERIYASKITCHEN
पुढे वाचा

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

झणझणीत मटण रस्सा रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. ब्रेडच्या कडांची खुसखुशीत भजी
  2. शेगव्याच्या पानाची खुसखुशीत वडी
  3. शिळ्या भाताच्या वड्या
  4. चीज पराठा
  5. आंब्याचे घारगे
  1. मालवणी चिकन (Malvani Chicken recipe in marathi)
  2. झणझणीत गावरान अंडा मसाला (anda masala recipe in marathi)
  3. मटर पनीर (matar paneer recipe in marathi)
  4. स्वीट कॉर्न मसाला भाजी (sweet corn masala bhaji recipe in marathi)
  5. गलकीची भाजी (galkichi bhaji recipe in marathi)
  1. गलकीची भाजी (galkichi bhaji recipe in marathi)
  2. मालवणी चिकन (Malvani Chicken recipe in marathi)
  3. ओल्या नारळाचे उकडीचे मोदक (olya naralache ukadiche modak recipe in marathi)
  4. नारळाचे मोदक (naralache modak recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15323030
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close