झणझणीत गावरान अंडा मसाला (anda masala recipe in marathi)

Deepti Padiyar
Deepti Padiyar @deepti2190
Badlapur

अंडा ग्रेव्ही मधील, हा गावरान अंडा मसाला माझा खूप आवडता...😋😋
पाहूयात रेसिपी.

झणझणीत गावरान अंडा मसाला (anda masala recipe in marathi)

अंडा ग्रेव्ही मधील, हा गावरान अंडा मसाला माझा खूप आवडता...😋😋
पाहूयात रेसिपी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३० मि.
4 जणांना
  1. 1/2 कपसुके खोबरे बारीक तुकडे
  2. 5-6 उकडलेली अंडी
  3. 2मध्यम उभे चिरलेले कांदे
  4. 8लसूण पाकळ्या
  5. 1/2 कपकोथिंबीर
  6. लाल तिखट आवडीनुसार
  7. 1 टीस्पूनमसाला
  8. 1 टीस्पूनहळद
  9. 1/2 टेबलस्पूनकांदा लसूण मसाला
  10. मीठ चवीनुसार
  11. गरम पाणी गरजेनुसार
  12. तेल

कुकिंग सूचना

३० मि.
  1. 1

    खोबरे,कांदा, लसूण,आलं छान भाजून घ्या. ब्लेंडरमधे घालून त्यात कोथिंबीर घालून पाणी न घालता बारीक वाटून घ्या. गरज वाटल्यास थोडेसे पाणी घालावे.

  2. 2

    कढईत तेल गरम करावे थोडे जास्त.
    नंतर त्यात वाटलेला मसाला घालून छान तेल सुटेपर्यंत परतून घ्या.

  3. 3

    नंतर त्यात मीठ व वरील सर्व मसाले घालून छान तेलात परतून घ्या. नंतक्ष त्यात गरजेनुसार गरम पाणी घाला.व छान उकळी येऊ द्या.

  4. 4

    उकळी आल्यावर नंतर उकडलेली अंडी घालून १५ मि.मध्यम आचेवर रस्सा छान शिजू द्या.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Deepti Padiyar
Deepti Padiyar @deepti2190
रोजी
Badlapur
I'm passionate about Cooking, Baking & Chocolates Making..😊I love nature , traveling ,reading , drawing and love food photography..😊
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes