स्वीट कॉर्न मसाला भाजी (sweet corn masala bhaji recipe in marathi)

#cpm7 कूकपॅड रेसिपी मॅगझिन week 7 थीम साठी मी आज माझी स्वीट कॉर्न मसाला भाजी ही रेसिपी पोस्ट करत आहे.
स्वीट कॉर्न मसाला भाजी (sweet corn masala bhaji recipe in marathi)
#cpm7 कूकपॅड रेसिपी मॅगझिन week 7 थीम साठी मी आज माझी स्वीट कॉर्न मसाला भाजी ही रेसिपी पोस्ट करत आहे.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम एका कढईत दोन चमचे तेल घातले. तेल गरम झाल्यावर त्यात एक तमालपत्र, एक चमचा जीरे घातले. जीरे तडतडलयावर, मग त्यात दोन कांदे बारीक चिरून घातले, आणि चांगले परतून घेतले.
- 2
मग त्यात एक चमचा आले लसूण पेस्ट व तीन टोमॅटो बारीक चिरून घातले. व पाच मिनिटे चांगले परतून घेतले. आणि टोमॅटो स्मॅश करुन घेतले. मग त्यात एक चमचा लाल मिरची पावडर,अर्धा चमचा हळद, एक चमचा धणे पावडर व एक चमचा मीठ घालून छान मिक्स करून परतून घेतले.
- 3
नंतर त्यात पाव वाटी काजूची पेस्ट घालून, चांगले मिक्स करून घेतली. मग त्यात एक वाटी शिजवून घेतलेले मक्याचे दाणे घालून चांगले परतून घेतले. व झाकण लावून दहा मिनिटे शिजवून घेतले.
- 4
मग त्यात पाव चमचा गरम मसाला, दोन चमचे कोथिंबीर बारीक चिरून घातली.
- 5
सर्वात शेवटी सर्व्ह करावी गरमा गरम (मक्याच्या दाण्याची मसाला भाजी), म्हणजेच स्वीट कॉर्न मसाला करी. ही भाजी भाकरी, पोळी व भाता बरोबर सुद्धा खूप सुंदर लागते.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Top Search in
Similar Recipes
-
स्वीट कॉर्न पराठा (Sweet Corn Paratha Recipe In Marathi)
#BRR ब्रेकफास्ट रेसिपी साठी मी माझी स्वीट कॉर्न पराठा ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
स्वीट कॉर्न मसाला भाजी (sweet corn masala bhaji recipe in marathi)
#cpm7#मसाला स्वीट कॉर्न Manisha Shete - Vispute -
स्वीट कॉर्न बटर मसाला - थाळी (sweet corn masala butter thali recipe in marathi)
#cpm7#स्वीट कॉर्न मसाला Sampada Shrungarpure -
स्वीट कॉर्न मसाला (sweet corn masala recipe in marathi)
#रेसीपी मॅगझिन#cpm7#स्वीट काॅर्न मसाला. झटपट होणारी गरमागरम मसालेदार चटपटीत रेसिपी . स्वीट कॉर्न मसाला Suchita Ingole Lavhale -
स्वीट कॉर्न मसाला (sweet corn masala recipe in marathi)
#cpm7माझी रेसिपी तुमच्यासाठी खास आहे सोबत शेअर करत आहे Minal Gole -
स्वीट कॉर्न मसाला (Sweet Corn Masala Recipe In Marathi)
#cpm7 #स्वीट कॉर्न मसाला, करताना खणाऱ्याच्या तोंडाची चव पाहावी लागते.. म्हणून मी दोन प्रकार केले आहे. एक साधा स्वीट कॉर्न मसाला आणि एक पुदिना फ्लेवर.. Varsha Ingole Bele -
चिकन फ्राय (chicken fry recipe in marathi)
#cpm4 कूकपॅड रेसिपी मॅगझिन साठी थीम चिकन फ्राय ही रेसिपी मी आज पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
कोबीचे पकोडे (kobiche pakode recipe in marathi)
#cpm2 कूकपॅड रेसिपी मॅगझिन साठी मी आज माझी कोबीचे पकोडे ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
राजमा मसाला (Rajma Masala Recipe In Marathi)
#BKR भाज्या आणि करी रेसिपीज या थीम साठी मी माझी राजमा मसाला ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
कोलंबी मसाला (Kolambi Masala Recipe In Marathi)
#PR पार्टी रेसिपीज साठी मी आज माझी कोलंबी मसाला ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
कारल्याची सुकी भाजी (Karlyachi Sukhi Bhaji Recipe In Marathi)
#BKR भाज्या आणि करी रेसिपीज या थीम साठी मी कारल्याची सुखी भाजी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
चिकन पुलाव (chicken pulav recipe in marathi)
#cpm8 week8 कूकपॅड रेसिपी मॅगझिन साठी मी आज चिकन पुलाव या किवर्ड साठी माझी रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
वेज पुलाव रेसिपी (veg pulav recipe in marathi)
#cpm4 week4 कूकपॅड रेसिपी मॅगझिन साठी मी आज वेज पुलाव रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
बटाट्याची रस्सा भाजी तांदळाची भाकरी(Batatyachi Rassa Bhaji Tandlachi Bhakri Recipe In Marathi)
#NVR नॉनव्हेज वेज या थीम साठी मी माझी बटाट्याची रस्सा भाजी आणि तांदळाची भाकरी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
चणा मसाला (Chana Masala Recipe In Marathi)
#ASR आषाढ स्पेशल साठी मी आजचणा मसाला ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
पालक पुऱ्या (palak puri recipe in marathi)
#cpm6 कूकपॅड रेसिपी मॅगझिन विक6 थीम पालक पुऱ्या. या थीम साठी मी माझी रेसिपी पोस्ट करणार आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
वांगी बटाटा भाजी (Vangi Batata Bhaji Recipe In Marathi)
#BKR भाज्या आणि करी रेसिपीज या थीम साठी मी माझी वांगी बटाटा भाजी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
चीझी स्वीट कॉर्न मसाला (cheese sweet corn masala recipe in marathi)
#cpm7#magazine recipe#week7पावसाळ्याच्या दिवसात गरम गरम मका खाणे म्हणजे क्या बात है.आणि हा कॉर्न मसाला अगदी झटपट पटकन होतो चविला अप्रतिम असा लागतो चीज असल्यामुळे बच्चेकंपनी खुश 😀मी दोन प्रकारचे मसाला कॉर्न बनवले एक साधा व एक चीज घालून तर बघूया Sapna Sawaji -
मक्याचे दाणे आणि रंगीत सिमला मिरच्यांची भाजी (Corn Capsicum Bhaji Recipe In Marathi)
#PR रेसिपीज साठी मी माझी मक्याचे दाणे आणि रंगीत सिमला मिरच्यांची भाजी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
-
उत्तपम (uttapam recipe in marathi)
#cpm7 week7कूकपॅड रेसिपी मॅगझिन साठी मी आज उत्तपम या किवर्ड साठी मी माझी रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
स्वीट कॉर्न बटर मसाला (Sweet Corn Butter Masala Recipe In Marathi)
मी संपदा शृंगारपुरे मॅडम ने केलेली स्वीट कॉर्न बटर मसाला रेसिपी कुकस्नॅप केली.खूपच टेस्टी झाली.मी वाफवलेले कॉर्न सुध्धा बटर मध्ये परतून घेतले...डबल धमाका😋😂 Preeti V. Salvi -
सिमला मिरची आणि मक्याचे दाणे (shimla mirchi ani makyache dane recipe in marathi)
#cpm6 cookpad रेसिपी मॅगझिन विक6 किवर्ड सिमला मिरची साठी मी आज माझी रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
चिजी स्वीट कॉर्न मसाला (cheese sweet corn masala recipe in marathi)
#cpm7ताजे कॉर्न,चीज,क्रीम व मसाला व स्मोकिं इफेक्ट अस जबरदस्त कॉम्बिनेशन ची ही टेस्टी डिश सर्वांनाच आवडेल Charusheela Prabhu -
-
भरली भेंडी (bharli bhendi recipe in marathi)
#cpm4 विक4 कूकपॅड रेसिपी मॅगझिन थीम साठी मी आज भरली भेंडी ही रेसिपी पोस्ट करणार आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
झटपट चिकन (Chicken Recipe In Marathi)
#WWR वेलंकम विंटर साठी मी आज माझी झटपट चिकन ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
पोह्याचे कटलेट (pochyanche cutlets recipe in marathi)
#cpm4 week4 कूकपॅड रेसिपी मॅगझिन साठी मी आज पोह्याचे कटलेट ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
ओला मटार बटाटा रस्सा भाजी (Matar Batata Rassa Bhaji Recipe In Marathi)
#DR2 डिनर रेसिपीज साठी मी माझी ओला मटार बटाटा रस्सा भाजी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
स्वीट कॉर्न, मयोनिज सँडविच (sweet corn sandwich recipe in marathi)
#GA4 #week8#स्वीट कॉर्न सँडविचमी गोल्डन अप्रन मध्ये कॉर्न हे की वर्ड ओळखून आज स्वीट कॉर्न सँडविच बनवलेछोट्या भुके साठी हे संडविच उत्तम आहे चवी ला पण छान .. Maya Bawane Damai
More Recipes
टिप्पण्या
चेतना ताई, सुप्रिया ताई.