कांदा पोहे (kanda pohe recipe in marathi)

Rajashri Deodhar @RBD12072012
#wdr माझ्या घरचा आवडता नाश्त्याचा पदार्थ कांदा पोहे...
कांदा पोहे (kanda pohe recipe in marathi)
#wdr माझ्या घरचा आवडता नाश्त्याचा पदार्थ कांदा पोहे...
कुकिंग सूचना
- 1
चाळणीमध्ये पोहे घेऊन चाळून घ्यावेत आणि पाण्याखाली धुवून बाजूला ठेवावे कांदा बारीक चिरून घ्यावा.कढईमध्ये तेल गरम करून मोहरी जीरे हिंग हळद शेंगदाने कढीपत्ता मिरची घालून परतावे त्यावर कांदा मीठ साखर घालून परतून घ्या.
- 2
आता लिंबू कोथिंबीर चिरून घ्या.पोहे मध्ये चवीनुसार मीठ साखर हळद घालून एकत्र करावे आणि कढईमध्ये घालून मिक्स करावे.
- 3
झाकण घालून मध्यम आचेवर पाच ते सात मिनिटे वाफ द्यावी चिरलेली कोथिंबीर आणि लिंबू पिळून कढईमध्ये घालून मिक्स करावे आणि दोन मिनिटांनी गॅस बंद करून खोबरं कोथिंबीर बारीक शेव घालून पोहे सर्व्ह करावेत.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15340076












टिप्पण्या (5)