मका (कॉर्न) उसळ (makka usal recipe in marathi)

पावसाच्या दिवसात सर्वानाच हा मका हवा हवासा वाटतो. अत्यंत पौष्टिक आणि यात फायबर भरपूर प्रमाणात मिळते. कोणी भाजून खातात तर कोणी उकडून...
मक्यात कार्बोहायड्रेट भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते. जर तुम्हाला दमल्यासारखे वाटत असेल तर किंवा काम करताना आळस येत असेल तर आहारात मक्याचा समावेश करा. त्यामुळे पोट लवकर भरते आणि उत्साह टिकून राहतो.
तसेच यामुळे हृदय रोग बरा होतो. हाडे मजबूत तर होतात शिवाय दृष्टी सुधारते..अॅसिडीटी, बद्धकोष्ठता यांसारख्या पोटाच्या समस्या दूर होण्यास फायदा होतो. मक्यात फायबर असते त्यामुळे पोट साफ होण्यास मदत होते.
तर आज मी ब्रेकफास्ट साठी मक्याची उसळ केली आहे.. जी घरातील सर्वांसाठी पौष्टिक आणि भूक भागवण्यााठी एक उत्तम रेसिपी आहे..
मका (कॉर्न) उसळ (makka usal recipe in marathi)
पावसाच्या दिवसात सर्वानाच हा मका हवा हवासा वाटतो. अत्यंत पौष्टिक आणि यात फायबर भरपूर प्रमाणात मिळते. कोणी भाजून खातात तर कोणी उकडून...
मक्यात कार्बोहायड्रेट भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते. जर तुम्हाला दमल्यासारखे वाटत असेल तर किंवा काम करताना आळस येत असेल तर आहारात मक्याचा समावेश करा. त्यामुळे पोट लवकर भरते आणि उत्साह टिकून राहतो.
तसेच यामुळे हृदय रोग बरा होतो. हाडे मजबूत तर होतात शिवाय दृष्टी सुधारते..अॅसिडीटी, बद्धकोष्ठता यांसारख्या पोटाच्या समस्या दूर होण्यास फायदा होतो. मक्यात फायबर असते त्यामुळे पोट साफ होण्यास मदत होते.
तर आज मी ब्रेकफास्ट साठी मक्याची उसळ केली आहे.. जी घरातील सर्वांसाठी पौष्टिक आणि भूक भागवण्यााठी एक उत्तम रेसिपी आहे..
कुकिंग सूचना
- 1
प्रथम कणीस उकडून घ्यावेत
- 2
त्याचे दाणे काढून घ्यावेत
- 3
तेल गरम करून घ्यावे.
- 4
फोडणीची तयारी करावी
- 5
तेलात फोडणी टाकून त्यामध्ये सोललेले कणीसाचे दाणे टाकावे. चवीला मीठ घालून मिश्रण एकजीव करावे
- 6
वरून लिंबू पिळून कोथिंबीर व ओल खोबर घालून सर्व्ह करावे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मका भजी (makka bhaji recipe in marathi)
#shr#week3पावसाळा सुरू झाला की मार्केटमध्ये मका म्हणजे स्वीट कॉर्न यायला सुरुवात होते. नंतर श्रावण सुरू झाला कि मार्केटमध्ये सगळीकडेच मका मोठ्या प्रमाणावर दिसायला सुरुवात होते.हा मका म्हणजे स्वीट कॉर्न जितका उकडून आणि भाजून खायला छान लागतो तितकीच मक्याची भजी सुद्धा चवीला अतिशय सुंदर लागते.रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav -
कॉर्न सॅलड (corn salad recipe in marathi)
#sp मका हा पौष्टीक आहे त्यात फायबर्स चे प्रमाण अधिक असते मक्याच्या सेवनाने कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी होते हृदयाच्या आरोग्यासाठी मका फायदेशीर आहे हाडे बळकट होतात . शरीराला उर्जा मिळते . कार्बोहायड्रेट भरपुर प्रमाणात पोट लवकर भरते .उत्साह टिकुन राहातो दृष्टी सुधारते. पोटाच्या समस्यांना आळा बसतो असे पौष्टीक कॉर्न सॅलड आज मी बनवले आहे कसे ते चला तुम्हाला दाखवते Chhaya Paradhi -
कॉर्न चिवडा (corn chiwda recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5 पावसात भिजत चटपटीत भाजलेला मका खाण्यात खूपच मजा येते. त्याच मक्याचा चटपटीत चिवडा, तुम्हाला नक्की आवडेल. Sushma Shendarkar -
कॉर्न चाट (corn chaat recipe in marathi)
#corn#chat पावसाळा आणि मक्याचे एक वेगळेच बंध आहेत ना... पावसाळा सुरू झाला की मक्याची आठवण येणार नाही असे होणारच नाही.... मग तो भाजून खायचा किंवा मग उकडून... पण मका पावसात खाल्लाच नाही तर पाऊस एन्जॉय केलाच नाही. Aparna Nilesh -
मक्याचा उपमा (makyacha upma recipe in marathi)
#ऋतूमानानुसार फळे आणि भाज्या...पावसाळ्यात येणारी मक्याची कणसे ... यात भरपूर प्रमाणात व्हिटॅमिंस आणि फायबर्स असतात. .. मक्याचा उपमा, चिवडा, सूप किँवा नुसती भाजुन खायला मज्जा येते. Priya Lekurwale -
बीटाचा कीस (beetacha khees recipe in marathi)
#HLR लालचुटुक बीटरूट निसर्गाने दिलेले वरदानच आहे.. बीट हे कोशिंबिरीत कच्चे खाल्ले जाते आणि भाजी म्हणूनही शिजवले जाते. तसेच बिटाचे लोणचेही तयार केले जाते. तर आज मी बीटा चा कीस ही एक पौष्टिक रेसिपी केली आहे. बीटरूट हे चांगल्या प्रकारचे अँटीऑक्सिडंट आहे. यामुळे शरीरात काही बिघाड झाला असेल तर त्याविरोधात लढायला पेशींना बळ मिळते. संशोधनातून हे समोर आले आहे की, ते दाह कमी करण्यास मदत करते. तसेच ऑस्टियोआर्थरायटिसच्या दुखण्यापासून देखील आराम मिळू शकतो. याशिवाय बिटात सर्वोत्तम असे लोह आणि फॉलिक अॅसिड असते. त्यामुळे अॅनिमियापासून बचाव करण्यासाठी बीटरूट उपयोगी आहे. आपल्या शरीरातल्या इतर भागांत ऑक्सिजन पुरवणाऱ्या लाल पेशींची वाढ बीटरूटमुळे होते. बऱ्याचदा वाढत्या वयानुसार मेंदूचे कार्य मंदावते . पण बिटामुळे मेंदूचे आरोग्य सुधारते. बिटामुळे मेंदूला होणारा रक्ताचा पुरवठा वाढतो आणि डिमेन्शिया होण्याची शक्यता कमी होऊ शकते. वजन कमी करण्यासाठी बिटाचा उपयोग होतो आणि मधुमेहावर बीटरूट गुणकारी ठरते. Aparna Nilesh -
बीट रूट सॅलाड (beetroot salad recipe in marathi)
#spसॅलाड प्लॅनर बीट रूट सॅलाड हे एक हेल्दी तर आहेच तसेच त्याचा रंग चव मस्त असून त्यात फॅट्स नसतात, खूप कमी प्रमाणात कॅलरीज आणि फायबर जास्त प्रमाणात असते.या सॅलाडमध्ये शेंगदाणे तीळ वापरले आहेत त्यामुळे त्याला एक क्रंच येते. रोजच्या आहारात सॅलाड घेतल्याने भरपूर प्रमाणात nutrients मिळतात आणि त्याचा शरीराला फायदा होतो. Rajashri Deodhar -
स्वीट कॉर्न उसळ (Sweet Corn Usal Recipe In Marathi)
#GRU.. पावसाळ्यात मका भरपूर उपलब्ध असतो. अशावेळी मक्याचे निरनिराळे पदार्थ करायला मजा येते. म्हणून मी आज केलेली आहे स्वीट कॉर्न उसळ. यासाठी थोडे कोवळे दाणे असले की छान होते. लवकर शिजतात दाणे. Varsha Ingole Bele -
मटकी उसळ (matki usal recipe in marathi)4
#pcrप्रेशर कुकर म्हणजे सगळ्या स्त्रीयांचा किचन मधला जिवनसाथी म्हटले तरी चालेल,कारण याच्या शिवाय तर काही होत च नाही.घाई असेल पटकन किहीतरी शिजवायचे असेल तर प्रेशर कुकर शिवाय कोणीच मदतीला येउ शकत नाही.यात केलेला कोणताही पदार्थ तेवढाच चविष्ट,पौष्टीक होतो,झटकन होतो.म्हणुन कडधान्ये मी कधीकधी या मधेच शिजवते.म्हणजे घरातील aged लोकांनाही ही मउ शिजलेली उसळ खाता येते.तर पाहुया ही मटकीच्या उसळीची रेसिपी....प्रेशर कुकर मधली..... Supriya Thengadi -
-
मका कोथिंबीर पानगी (makka kothimbir pangi recipe in marathi)
#HLRहेल्थी रेसिपी चॅलेंजमक्याची पानगी ही एक खुप हेल्थी रेसिपी आहे.ह्यात तेलाचा वापर अगदी नगण्य प्रमाणात केला आहे.ही झटपट होणारी रेसिपी आहे. पाहुया कशी करायची ते. Shama Mangale -
भाजलेला मका / कणीस / भुट्टा (bhajlela makka recipe in marathi)
#कॉर्नपावसाळा सुरू झाला की आठवण येते त्या भाजलेल्या कणसाची.. म्हणून लगेच करून पहिला Aparna Nilesh -
कॉर्न चटणी (corn chutney recipe in marathi)
घरात जर कॉर्न असेल आणि चटणीचा चेंज हावा असेल तर अशी कॉर्न ची चटणी बनवा छान होते. Sanhita Kand -
मकई कणीस दाण्याची उसळ (makai kanis danyachi usal recipe in marathi)
#श्रावण स्पेशल रेसिपीज#shr# मकई कणीस दाण्याची उसळ श्रावणा मध्ये सणांची रेलचेल असते. कुढली ही पुजा असली की इतर फळां सोबत मकई कणसाला पण पुजेतील फळांन मध्ये स्थान मिळते. ह्याची उसळ चवीला फार रूचकर होते. Suchita Ingole Lavhale -
उकडलेला मका मसाला (ukadlela makka masala recipe in marathi)
#cpm7 #ज्यांना दाताचा त्रास आहे, पण पावसाळ्यात कणीस खाण्याची मज्जा घ्यायची, आहे, त्यांच्यासाठी बेस्ट ऑप्शन..म्हणजे उकडलेले मक्याचे कणीस.. त्यांच्या शिवाय बाकीही खाऊ शकतात..😀 Varsha Ingole Bele -
हरीयालि पॅनकेक (hariyali pancake recipe in marathi)
#AsahiKaseiIndiaNo Oil Cokkingअख्खे मुग पचायला हलके तसेच पौष्टिक, भरपूर प्रमाणात प्रोटीन फायबर ह्यात आहे. Deepali dake Kulkarni -
सात्विक मका खीर (maka kheer recipe in marathi)
#रेसिपीबुक #week7#सात्विक रेसिपीसआज मस्त मक्याची कणसं मिळाली म्हणून सात्विक मक्याची खीर बनविली. कशी झाली..... Deepa Gad -
पौष्टिक आणि चटपटीत मखाना भेळ (paushtik ani chatpati makhana bhel recipe in marathi)
#GA4#week13#कीवर्ड-मखानामखाना हे एक पौष्टिक आणि अनेक प्राक्रुतिक व औषधी गुणधर्माने युक्त असे कमळाचे बीज आहे. भरपूर प्रोटिन, कार्बोहायड्रेट, मँग्नेशिअम, फॉस्फरस, व पोटॅशिअमने युक्त असे मखाना आहे. मखाना हे हृदय व किडनिला हेल्दी ठेवतात.चला तर ,पाहूयात मखाना पासून एक चटपटीत रेसिपी..😊😋 Deepti Padiyar -
मसालेदार भाजलेलं कणीस (masale dar bhajlela kanis recipe in marathi)
पावसाळी वातावरण आणि मका.... कोणाकोणाला आवडतो...👌👌 Shital Siddhesh Raut -
ग्रेप्स ज्युस (graoes juice recipe in marathi)
#jdr द्राक्षात ग्लुकोज, मॅग्नेशियम आणि सायट्रिक ऍसिड यासारखे पोषक घटक असतात. त्यामुळे टीबी, कॅन्सर आणि ब्लड इन्फेक्शन यासारख्या आजारावर याचा विशेष फायदा होतो . तसेच हृदय विकार, मधुमेह, बद्धकोष्ठता आणि अनामिया या सारखे आजार बरे होण्यास मदत होते. Shama Mangale -
ज्वारीची इडली (jowarichi idli recipe in marathi)
#MSज्वारीची ईडली खूप पौष्टिक आणि चवदार लागते ज्वारीमध्ये कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण जास्त असते-ज्वारीमध्ये फायबर्स असल्याने अन्नाचे सहज पचन होते.ज्वारीत लोह मोठ्या प्रमाणात असते.लाल पेशींची वाढ होण्यास मदत होते.-ज्वारीत असणाऱ्या तंतुमय पदार्थांमुळे पोट साफ राहते. Day to day Jevan -
स्विट कॉर्न कचोरी (sweet corn kachori recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12 #kachoriमक्याचे दाणे वापरून अनेक पदार्थ बनवले जातात. पावसाच्या हंगामात मका भरपूर प्रमाणात मिळतो. अशी मक्याचे दाणे भरून बनवलेली कचोरी Kirti Killedar -
चटकदार मटकीची उसळ (matkichi usal recipe in marathi)
मटकी देखील आपल्या आरोग्यासाठी अत्यंत लाभदायक मानली जाते. मटकीमध्ये प्रोटीनची मात्रा भरपूर असते, यामुळे शरीराचे स्नायू मजबूत होतात. याव्यतिरिक्त मटकीच्या सेवनामुळे शरीराला ऊर्जा देखील मिळते. यामध्ये पुरेशा प्रमाणात व्हिटॅमिन बी देखील आढळते, यामुळे आपले शरीर निरोगी राहते.#cpm3 Mrs. Snehal Rohidas Rawool -
पोपट उसळ (popat usal recipe in marathi)
#फोटोग्राफी....(पोपटीच्या घुगऱ्या) हाय मैत्रिणींनो आज मी माझ्या घरी पोपटीच्या घुगऱ्या बनवल्या तुमच्या शुद्ध भाषेत तुम्ही उसळ म्हणू शकता .आमचे विदर्भातली भाषा ही वेगळीच आहे यामध्ये सगळेच मिक्स बोलतात आणि माझ्या भाषेत आता काय बोलायचं मी सगळीकडेच असते त्यामुळे कोणती गावंढळ कोणती शुद्ध चालू राहते तुम्हाला जर माझ्या बोलण्यामध्ये जर काही नसेल समजत तर तुम्ही अवश्य मला सांगा थँक्यू फ्रेंड्स चला तर बनवूया पोपटीचे घुगऱ्या..... Jaishri hate -
कांदे पोहे (kande pohe recipe in marathi)
#bfrनाश्त्यामध्ये कांदे पोहे खाणे आरोग्याच्या दृष्टीने लाभदायक असते. थोड्या थोड्या प्रमाणात पोहे खाल्ल्यास आपल्या शरीराला भरपूर ऊर्जा मिळते. पोह्यांमध्ये कार्बोहायड्रेट भरपूर असते. पौष्टिक नाश्ता खाऊन दिवसाची सुरुवात करण्यासाठी कांदे पोहे हा पदार्थ उत्तम पर्याय आहे.पाहूयात झटपट कांदेपोहे . Deepti Padiyar -
कॉर्न फ्लेक्स चा उपमा (corn flakescha upma recipe in marathi)
#झटपट कॉर्न फ्लेक्स चा हा उपमा एकदम पटकन होतो. रोजचा उपमा ,शिरा खायचा नसेल किंवा पाहुण्यासाठी वेगळे कहितरी बनवायचे असेल तर हा असा बनवा उपमा Deepali Amin -
उकडलेला मका (ukadlela makka recipe in marathi)
#AsahiKaseiIndiaपावसाळा आणि मक्याचे कणीस एक वेगळेच समीकरण आहे. पावसाळा सुरु झाला की, बाजारात मक्याच्या कणसाचा खमंग सुटतो. विशेष म्हणजे मका हा लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच तोंडाला पाणी आणारा पदार्थ आहे. तसेच या पदार्थाचे आरोग्यदायी फायदेही आहेत. चला तर जाणून घेऊया मक्याचे कणीस खाण्याचे आरोग्यदायी फायदे.हाडांना बळकटीमका हा हाडांना बळकटी देतो. मक्यामध्ये आर्यन, मॅग्नेशियम ही तत्वे हाडांना मजबूत करतात. तसेच यात झिंक आणि फॉस्फरस देखील असते. हे आपल्या हाडांच्या आजारांपासून आपला बचाव करतात.पित्त विकार नियंत्रणात येतोबऱ्याच जणांना पित्ताचा आणि वाताचा त्रास असतो, अशा व्यक्तींनी मक्याचे कणीस उकडताना त्यात चिमूटभर हळद आणि चवीनुसार मीठ घालून उकडून खावे. यामुळे वात आणि पित्त विकार नियंत्रणात येतो.शरीराला उत्साह मिळतोकाम करताना अनेकांना आळस येतो, अशावेळी मक्याचे सेवन केल्यास आळस दूर होण्यास मदत होते. त्याचसोबत शरीराला नवा उत्साह मिळतो.सर्दी कमी होतेअनेकांना पावसात सर्दीचा त्रास जाणवू लागतो अशावेळी मक्याचे दोन तुकडे करुन त्याचा सुगंध घेतल्यास सर्दी देखील कमी होते.रक्ताची कमतरता भरुन निघतेहिमोग्लोबिन अथवा शरीरात रक्ताची कमतरता असेल तर उकडलेले मक्याचे कणीस फायदेशीर ठरते. त्यामुळे जर दर महिन्यात किमान एकदा तरी कणीस उकडून खाल्ले पाहिजे. याने पोटही मजबूत होते. Mrs. Snehal Rohidas Rawool -
पोह्याचे खुसखुशीत थालीपीठ (ponhyanche thalipeeth recipe in marathi)
पोह्यामध्ये लोह आणि अॅ॑टीऑक्सिडंट तसेच कार्बोहाइड्रेट भरपूर प्रमाणात असल्याने पचनक्रिया सुधारते व रक्ताभिसरण सुरळीत चालते. त्यामुळे ऑक्सिजन पातळीही वाढते. असा हा पचनास हलका, पौष्टिक, स्वादिष्ट पोह्यांचे थालीपीठ... Manisha Shete - Vispute -
साबुदाणाची उसळ (SABUDAN USAL RECIPE IN MARATHI)
साबुदाणाची उसळ आपण उपवास असेल तरच बनवतो.पण आमच्या घरी सर्वांंना आवडते. तर मग बनवली साबुदाणाची उसळ Mrs.Rupali Ananta Tale -
मेथी- मका टिक्की (methi maka tikka recipe in marathi)
माझ्या घरी मका सर्वांना आवडतो त्यामुळे त्याचे वेगवेगळे प्रकार मी करून बघते आजचा प्रयोग त्यातलाच एक. मका- बटाटा एकत्र करून आपण नेहमीच टिक्की बनवतो आज मी त्यात हिरवी मेथी घालून अधिक पौष्टिक नाश्ता बनवण्याचा प्रयोग केला आहे.Pradnya Purandare
More Recipes
टिप्पण्या (3)