बटाटा भेंडी भाजी (batata bhendi bhaji recipe in martahi)

#श्रावण_स्पेशल_ कुकसॅन्प_चॅलेज
#श्रावण_स्पेशल_भाजी
*Sanhita Kand* यांची बटाटा भेंडी भाजी कुकसॅन्प केली. थोडासा बदल केला. पण चवीला उत्तम झाली भाजी. Thank you so much for this recipe 🙏🏻 🙏🏻
अगदी झटपट होणारी आणि तेवढीच सात्विकतेने परिपूर्ण असलेली भाजी..
यात मी कांदा घातला नाही. घरी मुलीला आवडत नाही म्हणून.. पण तुम्हाला आवडत असल्यास नक्की घाला... 💃 💕

कुकिंग सूचना
- 1
भेंडी स्वच्छ धुवून पुसून घ्यावी व भेंडीला कापून घ्यावे. बटाट्यांचे देखील काप करून घ्यावे.
- 2
एका पॅनमध्ये तेल गरम करावे तेल गरम झाले कि त्यामध्ये मोहरी घालावी. मोहरी चांगली तडतडली की त्यात हिंग घालावी. नंतर त्यात भेंडी,
पोटॅटो, हिरवी मिरची घालून छान मिक्स करून हाय फ्लेम वरती पाच मिनिटं होऊ द्यावे. त्यानंतर त्यावरती झाकण ठेवून पाच मिनिटे भेंडीला वाफ काढून घ्यावी. पाच मिनिटानंतर झाकण काढून त्यामध्ये मीठ हळद घालावी. मिक्स करून झाकण न ठेवता २-३ मिनिटे होऊ द्यावे. - 3
तयार आहे आपली बटाटा भेंडी. यात मी कांदा घातला नाही. पण तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही घालू शकता...
तेव्हा नक्की ट्राय सात्विक अशी *बटाटा भेंडी भाजी*.... 💃 💃 💕 💕 - 4
- 5
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या (2)