कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
शेजवान फ्राईड राईस (schezwan Fried Rice recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
शेजवान फ्राईड राईस (schezwan Fried Rice recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

शेजवान फ्राईड राईस (schezwan Fried Rice recipe in marathi)

Chetana Bhojak
Chetana Bhojak @chetnab_26657014
मुंबई

#rbr
#शेजवानफ्राईडराईस
#chinese
रक्षाबंधन स्पेशल रेसिपी साठी मी फ्राईड राईस ही रेसिपी माझ्या लहान भावाला आणि माझ्या लहान बहिणीला डेडिकेट करते हे दोघे नेहमी माझे मनोबल वाढवत असतात Piyush sharma
@cook_27129920
Misal k sharma @cook_26593013
माझ्या कुकिंग आवडीमुळे मी सोशल मीडियावर जिथे मी ॲक्टिव असते तिथे माझे भाऊ आणि बहीण मला फॉलो करत असतात कुकपॅड वरही त्यानी मला फॉलो केले आहे फक्त माझ्या कुकिंग च्या पॅशन मुळे म्हणजे मला असे सांगत येईल माजे भाऊ बहिण नेहमीच माझ्याबरोबर आहे
मी जिथे असेल ते माझ्या बरोबर आहे असे मला ही नेहमी वाटत राहते😍😊 अजून आपल्या बहिणीला काय हवे आपल्या पाठीशी आपले भाऊ/ बहिण आहे
माझ्या केलेल्या कामांची पावती आणि कौतुक भरभरून करतात😍❤️
लहानपणापासूनच माझ्या लहान भावाला तिखट चमचमीत नाश्त्याचे प्रकार खाण्याचे प्रकार आवडतात
एकही गोडाचा पदार्थ आवडीने खात नाही किंवा तोंडात अहि टाकत नाही तर गोडाचा कोणत्याच पदार्थात त्याला रसच नाही कितीही बळजबरी पणा केला तरी तो गोडाचा पदार्थ चाखत नाही त्याला नेहमी चटपटीत तिखट जेवण आवडते त्याला माझ्या हातचा फ्राईड राईस हा पदार्थ केव्हाही कधीही द्या तो आवडीने खातो तो येणार असला तर माझी ही तयारी असतेच पण त्याला कितीही घाई राहिली वेळ नसला तरी मी हा डब्यातून भरून त्याला देते मलाही त्याच्यासाठी पदार्थ तयार करायला खूप आवडते
गावाकडे गेली तर फ्राईड राईस त्याला बनवून देतेच माझ्या हातचे असे बरेच चमचमीत तिखट पदार्थ त्याला खायला आवडतात.

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

40 मिनिट
3/4 व्यक्ती
  • 2 कपतांदूळ
  • 2-3गाजर कट केलेले
  • 2शिमला मिरची कट केलेली
  • 200 ग्रामफ्रेंच बीन्स कट केलेली
  • 1/2 कपस्वीटकॉर्न
  • 2कांदे कट केलेले
  • 200 ग्रामपत्ता गोबी बारीक कट केलेली
  • 4-5कांद्याच्या पाती कट केलेली
  • 1 टेबलस्पूनआले-लसूण पेस्ट
  • 1चिंगस चायनीज फ्राईड राईस मसाला
  • 1 टेबलस्पूनशेजवान सॉस
  • 1/2 टेबलस्पूनचिली सॉस
  • चवीनुसारमीठ
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

40 मिनिट
  1. 1

    दिल्या प्रमाणे सगळ्या भाज्या स्वच्छ धुऊन कट करून तयारी करून घेऊ

    शेजवान फ्राईड राईस (schezwan Fried Rice recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो

  2. 2

    भाज्या कट करून तयार करून घेऊ
    बाकीचे सगळे साहित्य तयार करून घेऊ

    शेजवान फ्राईड राईस (schezwan Fried Rice recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो

  3. 3

    आता मोकळा करून थंड केलेल्या भातावर चिग्स चायनीज फ्राइड राइस मसाल्याचा अर्धा पाकीट भातात मिक्स करून घेऊ

    शेजवान फ्राईड राईस (schezwan Fried Rice recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो

  4. 4

    आता दील्या प्रमाणे कडईत तेल तापवून घेऊन तापल्यावर आले लसून पेस्ट परतून घेऊन

    शेजवान फ्राईड राईस (schezwan Fried Rice recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो

  5. 5

    मग एक एक करून सगळ्या भाज्या तेलात मीठ टाकून परतून घेऊन वरती झाकण ठेऊन भाज्या वाफेवर शिजवून घेऊन

    शेजवान फ्राईड राईस (schezwan Fried Rice recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो

  6. 6

    भाज्या शिजल्यावर दिल्याप्रमाणे उरलेला फ्राईड राईस मसाला भाज्यांवर टाकून परतून घेऊ

    शेजवान फ्राईड राईस (schezwan Fried Rice recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो

  7. 7

    आता शेजवान सॉस आणि चिली सॉस चवीनुसार मीठ टाकून परतून घेऊ

    शेजवान फ्राईड राईस (schezwan Fried Rice recipe in marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
  8. 8

    आता राईस भाज्यांवर टाकून परतून घेऊ

    शेजवान फ्राईड राईस (schezwan Fried Rice recipe in marathi) रेसिपी स्टेप 8 फोटो

  9. 9

    कच्च्या भाज्या साईडला ठेवल्या त्या वरून टाकण्यासाठी ठेवल्या होत्या त्या भाज्या टाकून घेऊन त्यामुळे राइसला क्रचीपणा येतो

    शेजवान फ्राईड राईस (schezwan Fried Rice recipe in marathi) रेसिपी स्टेप 9 फोटो

  10. 10

    राईस व्यवस्थित मिक्स करून घेऊ
    तयार राईस आता गॅस बंद करून देऊ

    शेजवान फ्राईड राईस (schezwan Fried Rice recipe in marathi) रेसिपी स्टेप 10 फोटो

  11. 11

    आता राईस प्लेटमध्ये सर्व्ह करून घेऊ

    शेजवान फ्राईड राईस (schezwan Fried Rice recipe in marathi) रेसिपी स्टेप 11 फोटो

  12. 12

    शेजवान फ्राईड राईस (schezwan Fried Rice recipe in marathi) रेसिपी स्टेप 12 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Chetana Bhojak
Chetana Bhojak @chetnab_26657014
21 ऑगस्ट 2021 15:25 रोजी
मुंबई
Cooking is an art which touches heart and lives across the globe with all mankind.Follow my page on Instagram_cuisine _culture _
पुढे वाचा

टिप्पण्या (12)

Anuja A Muley
Anuja A Muley @Anu_am
24 ऑगस्ट 2021 14:50
Bhari😋
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

शेजवान तांदूळ रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. ब्रेडच्या कडांची खुसखुशीत भजी
  2. शेगव्याच्या पानाची खुसखुशीत वडी
  3. शिळ्या भाताच्या वड्या
  4. चीज पराठा
  5. आंब्याचे घारगे
  1. सोनपापडी (Soan papdi recipe in marathi)
  2. सात्विक/आयुर्वेदिक लाडू (satvik ladoo recipe in marathi)
  3. वेजिटेबल  रायता (vegetable rata recipe in marathi)
  4. खोबर्याची बर्फी (khobryachi barfi recipe in marathi)
  5. खुसखुशीत पाकातले चिरोटे
  1. उकडीचे जास्वंद मोदक (ukadiche jaswand modak recipe in marathi)
  2. मिक्स्ड डाळीची भजी (mix dalichi bhaji recipe in marathi)
  3. काजू कतली (kaju katli recipe in marathi)
  4. स्टफ चीज आलू लच्छा पराठाv(stuffed cheese aloo lachha paratha recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15412922
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close