बुंदी रायता (boondi raita recipe in marathi)

#no onion no garlic recipe
#श्रावण_शेफ_वीक4_चॅलेंज..
बुंदी रायता बिना कांदा लसणाची एक अप्रतिम साईड डिश आहे. पुलाव, बिर्याणी या पदार्थांबरोबर या बुंदी रायत्याची घट्ट मैत्री आहे.. हे कॉम्बिनेशन तर खूप अफलातून लागते. तसेच बुंदी रायता हा नुसता सुद्धा खाल्ला जातो.. मुलांना तो फारच आवडतो.. अगदी झटपट पाच मिनिटात होणारी रेसिपी आता आपण पाहूया

कुकिंग सूचना
- 1
प्रथम सर्व साहित्य एका ठिकाणी जमा करून घ्या.
- 2
आता एका वाडग्यात बंदी घाला त्यात गाजर टोमॅटो हिरव्या मिरच्या कोथिंबीर आणि सैंधव मीठ साखर घालून व्यवस्थित एकत्र करा
- 3
आणि जेवायला बसायच्या अगदी पाच मिनिट आधी त्यामध्ये दही घालून व्यवस्थित एकजीव करा.
- 4
तयार झाले आपले बुंदी रायता.. हे बुंदी रायता पुलाव, बिर्याणी, पोळी,थालीपीठ,भाजणी वडे,
ब्रेड या बरोबर सर्व्ह करा.. - 5
- 6
- 7
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या