कोबी मंचुरियन (kobi manchurian recipe in marathi)

Shobha Deshmukh
Shobha Deshmukh @GZ4447

#weekly Trending recipe

कोबी मंचुरियन (kobi manchurian recipe in marathi)

#weekly Trending recipe

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१५ मीनीट
२ लोक
  1. 1 कपकीसलेला कोबी
  2. 1/4 कपकीसलेला गाजर
  3. 1 टेबलस्पून सिमला मीरची
  4. 1 टेबलस्पून काॅर्नफ्लोअर
  5. 2 टेबलस्पून मैदा
  6. 1 टेबलस्पून टोमॅटो केचप
  7. 1 टेबलस्पून सोया साॅस
  8. 1/2 टेबलस्पून व्हिनेगर
  9. 1 टेबलस्पून लाल कश्मिरी मीरची पावडर
  10. 1 टेबलस्पून बारीक चीरलेला लसुन
  11. 1/2बारीक चीरलेला कांदा
  12. तळण्यसाठी तेल
  13. कोथिंबीर
  14. चवी पुरते मीठ
  15. 1/4 टेबलस्पून मिरपुड
  16. 1 टेबलस्पून बारीक चीरलेले आल
  17. 1 टेबलस्पून आलं लसुनपेस्ट

कुकिंग सूचना

१५ मीनीट
  1. 1

    प्रथम गाजर व कोबी कीसुन त्यातील पाणि घट्ट पिळुन काढावे. एका भांड्या त काढून त्यामधेआलं लसुन पेस्ट घालावी मीठ व काॅ्र्नफ्लोअर व मैदा घालावा व त्याचे गोल गोळे करुन घ्यावे.

  2. 2

    कढईत तेल गरम करुन बाॅलस् तळुन घ्यावे.

  3. 3

    दुसर्या भांड्यात तेल घालुन गरम करावे लसुन, आल कांदा घालुन परतुन घ्यावे. नंतर एका वाटी मधे तिखट व साॅस पाणि मीक्स करुन घालावे.नंतर सोया साॅस घालावा व्हिनेगर घालावे. एका वाटी मधे काॅर्नफ्लोअरची पेस्ट करुन घालावी. व टोमॅटो केचप घालावे व एक उकळी आणावी. त्याला चमक येइल नंतर मीठ घालावे. मीठ कमीच घालावे कारण बाॅलस मधे मीठ घातलेले आहे व सोया साॅस मधे पण मीठ असते मिरपुड घालावी व कांदा पात व कोंथिंबीर घालुन सर्व्ह करा कोबी मंचुरियन.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shobha Deshmukh
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes