ब्रेड पकोडा (bread pakoda recipe in marathi)

Bhagyashree Lele
Bhagyashree Lele @Bhagyashree_19636528
Dadar..Mumbai

#Cooksnap_Challenge..

#ब्रेड_पकोडा...😋

अत्यंत चमचमीत असा ब्रेड पकोडा आपण भारतीय कधीही कुठल्याही वेळी आवडीने खातो ब्रेड पकोड्याला कधीही नाही कोणी म्हणतच नाही ..कारण याची चवच मुळी अफलातून चमचमीत असते.. त्यामुळे नाही म्हणण्याचा प्रश्नच उरत नाही विषय तिथेच संपतो..😀

आज मी @BhaktiC_3728 mam ची ब्रेड पकोडा ही रेसिपी थोडा बदल म्हणजे पनीर ,चाट मसाला add करुन cooksnap केलीये..भक्ती मँम अप्रतिम, चमचमीत झालाय ब्रेड पकोडा...😍😋😋..Thank you so much for this yummy recipe..😊🌹❤️

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनीटे
4जणांना
  1. 4मोठे बटाटे
  2. 2 वाटीबेसन
  3. 2 टेबलस्पूनतांदळाचे पीठ
  4. 1कांदा
  5. 2 चमचाचिली फ्लेक्स आणि ऑरेंगानो
  6. 1 चमचाहळद
  7. 1 चमचाmaggi मसाला
  8. तेल तळण्यासाठी
  9. 1ब्रेड पँकेट
  10. 1 टेबलस्पूनकोथिंबीर चिरलेली
  11. 1 कपपनीर किसलेले
  12. 3-4हिरव्या मिरच्या बारीक चिरुन
  13. 1 टीस्पूनचाट मसाला
  14. मीठ चवीनुसार
  15. हिरवी चटणी
  16. टोमॅटो सॉस
  17. 1 टीस्पूनलाल तिखट

कुकिंग सूचना

30 मिनीटे
  1. 1

    बटाटे उकडून,साल काढून, स्मॅश करून घ्या. बटाटे थंड होऊ द्या.पनीर किसून घ्या.एकत्र करा..

  2. 2

    त्यात कांदाबारीक चिरून टाका मग चिली फ्लेक्स ऑरेंगानो,मिरच्या,कोथिंबीर, चाट मसाला,,तिखट,चिली फ्लेक्स, ओरेगँनो,मँगी मसाला मीठ घालून छान मिक्स करा.

  3. 3

    आता बेसनमध्ये हळद, तांदळाचे पीठ आणि पाणी घालून जसे आपण भजीसाठी भिजवतो तसे भिजवा.

  4. 4

    ब्रेडला सँडविच ला लावतो तशी हिरवी चटणी आणि टोमॅटो सॉस लावा.वर बटाट्याची भाजी लावून घ्यावी.

  5. 5

    आता त्याच्या सँडविच सारखे बनवून घ्यावे थोडावेळ फ्रिजमध्ये ठेवून द्यावे.

  6. 6

    आता तेल तापत ठेवावे एका जाड बुडाच्या कढईत मध्ये तेल तापले कि आच मध्यम करावी

  7. 7

    आता तयार सँडविचेस बेसनाच्या पिठात घोळवून मंद आचेवर खरपूस तळून घ्यावे

  8. 8

    हिरवी चटणी,गोड चटणी बरोबर गरमागरम सर्व्ह करावे..

  9. 9
  10. 10
  11. 11
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Bhagyashree Lele
Bhagyashree Lele @Bhagyashree_19636528
रोजी
Dadar..Mumbai
trying new recipes n food photography both are kind of stress buster to me...Write ups,poems, reading, travelling ...my inner peace...😇
पुढे वाचा

Similar Recipes