कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
खोबर्याची बर्फी (khobryachi barfi recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
खोबर्याची बर्फी (khobryachi barfi recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

खोबर्याची बर्फी (khobryachi barfi recipe in marathi)

Ujwala Rangnekar
Ujwala Rangnekar @Ujwala_rangnekar

#rbr
#week2
#श्रावण_शेफ_चॅलेंज
#रक्षाबंधन_स्पेशल
#खोबर्याची_बर्फी
भावा बहिणींचा आवडता जिव्हाळ्याचा असा हा रक्षाबंधनचा सण श्रावण महिन्यात येतो. यादिवशी नारळी पौर्णिमा असते. या दिवसापासून कोळी बांधव समुद्रात नारळ अर्पण करून मासेमारीला सुरुवात करतात.

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

३० मिनिटे
४ जणांसाठी
  • 3 वाट्याओलं खोबरं
  • 2 वाट्यासाखर
  • 1 वाटीमलाई
  • 2 टीस्पूनवेलची पावडर
  • 1/4 वाटीकेशराचे दूध
  • 2 टीस्पूनबदाम, पिस्ता तुकडे
  • 2 टीस्पूनतूप
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

३० मिनिटे
  1. 1

    ओलं खोबरं आणि साखर मिक्स करून थोडा वेळ ठेवावी, म्हणजे चांगली मुरते. मग कोमट दुधात केशर घालून ठेवावे.

    खोबर्याची बर्फी (khobryachi barfi recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    खोबर्याची बर्फी (khobryachi barfi recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    खोबर्याची बर्फी (khobryachi barfi recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    कढई मधे तूप घालून त्यात ओलं खोबरं आणि साखरेचे मिश्रण घालून परतावे. थोडेसे सुकायला लागल्यावर त्यात मलाई घालून ढवळावे आणि परत मिश्रण ढवळून सुकवावे.

    खोबर्याची बर्फी (khobryachi barfi recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    खोबर्याची बर्फी (khobryachi barfi recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    खोबर्याची बर्फी (khobryachi barfi recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    मग त्यात केशराचे दूध घालावे आणि मिक्स करून वेलची पावडर घालून परतावे.

    खोबर्याची बर्फी (khobryachi barfi recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    खोबर्याची बर्फी (khobryachi barfi recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    खोबर्याची बर्फी (khobryachi barfi recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    आवडी प्रमाणे बदाम पिस्ता तुकडे खोबर्याच्या मिश्रणात घालून मिक्स करावे. कढईच्या साइडला मिश्रण सुकायला लागल्यावर वडी बनवायला तयार आहे.

    खोबर्याची बर्फी (khobryachi barfi recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    खोबर्याची बर्फी (khobryachi barfi recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    खोबर्याची बर्फी (khobryachi barfi recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    एका प्लेटला तूप लावावे आणि त्यावर खोबर्याचे मिश्रण थापून त्याच्यावर बदाम पिस्ता तुकडे लावून ओलसर असतानाच सुरीने कापून वड्या पाडाव्यात. खोबर्याची बर्फी तयार आहे.

    खोबर्याची बर्फी (khobryachi barfi recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    खोबर्याची बर्फी (khobryachi barfi recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    वड्या गार झाल्यावर एका प्लेटमधे काढाव्या.
    रक्षाबंधनासाठी भावाला ओवाळताना ताटात राखी, सुपारी, कुमकुम अक्षता आणि खोबर्याची बर्फी द्यावी.

    खोबर्याची बर्फी (khobryachi barfi recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Ujwala Rangnekar
Ujwala Rangnekar @Ujwala_rangnekar
21 ऑगस्ट 2021 21:39 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

नारळ बर्फी रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. सोनपापडी (Soan papdi recipe in marathi)
  2. सात्विक/आयुर्वेदिक लाडू (satvik ladoo recipe in marathi)
  3. वेजिटेबल  रायता (vegetable rata recipe in marathi)
  4. राखी स्पेशल मिठाई (rakhi special mitahi recipe in marathi)
  5. खुसखुशीत पाकातले चिरोटे
  1. नारळाच्या दुधातील गोड़ सांदणी (naralachya dudhatil god sandani recipe in marathi)
  2. आलू टिक्की बर्गर....Mac d style (aloo tikki burger recipe in marathi)
  3. केशर रसमलाई (kesar rasmalai recipe in marathi)
  4. माहिमचा हलवा (mahimcha halwa recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15413830
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close