ओल्या नारळाची बर्फी (olya naralachi barfi recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
नारळ फोडून त्याचा चव घेतला साधारण 3 वाटी
- 2
कढईत तुप घालायचे त्यामधे नारळाचा चव घालुन 4-5 मिनिटे परतुन घेणे.
- 3
अत्ता त्यात साखर व फक्त दुधावरची साय घालणे व एकत्र करणे.
- 4
सुरवातीला मिश्रण थोडे पातळ होते साखर विरघळत असल्या मुळे
- 5
15 मिनिटात मिश्रण घट्ट होयला सुरवात होते
- 6
ताटाला थोडे तुप लावुन घेणे व मिश्रण घट्ट झाले की ताकावर घालणे व सर्वत्र एकसारखे पसरवणे.
- 7
त्याच्या वर पिस्ता व बदाम काप घालणे त्याच्या वर थोडे दाबणे 15 मिनिटे थंड होऊन देणे नंतर सुरीने काप करून घेणे.
- 8
अत्ता 4-5 तास सेट होयला ठेवणे तयार आहेत आपल्या नारळाच्या वडया.
Top Search in
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15414599














टिप्पण्या (3)