साजूक तुपातले गुलाबजामून (gulab jamun recipe in marathi)

Deepti Padiyar
Deepti Padiyar @deepti2190
Badlapur

#rbr

आया सावन का महीना,
राखी बांधो प्यारी बहना।
धरती ने चाँद मामा को.
इंद्रधनुषी राखी पहनाई,
बिजली चमकी खुशियों से,
रिमझिम जी ने झड़ी लगाई।
राजी ख़ुशी सदा तुम रहना,
राखी बाँधों प्यारी बहना।

किती सुंदर आहे ना कविता...😊
बहिण भावाचं प्रेम यालाच तर म्हणतात ,मनात कायम ,ओढ आणि प्रेमळ काळजी.
आज रक्षाबंधनाच्या निमित्ताने ,खास माझ्या भावडांचे आणि मुलांचे आवडते गुलाबजामून बनवले आहेत‌.
हे गुलाबजामून मी इस्टंट बनवले आहेत‌.
पाहूयात रेसिपी .

साजूक तुपातले गुलाबजामून (gulab jamun recipe in marathi)

#rbr

आया सावन का महीना,
राखी बांधो प्यारी बहना।
धरती ने चाँद मामा को.
इंद्रधनुषी राखी पहनाई,
बिजली चमकी खुशियों से,
रिमझिम जी ने झड़ी लगाई।
राजी ख़ुशी सदा तुम रहना,
राखी बाँधों प्यारी बहना।

किती सुंदर आहे ना कविता...😊
बहिण भावाचं प्रेम यालाच तर म्हणतात ,मनात कायम ,ओढ आणि प्रेमळ काळजी.
आज रक्षाबंधनाच्या निमित्ताने ,खास माझ्या भावडांचे आणि मुलांचे आवडते गुलाबजामून बनवले आहेत‌.
हे गुलाबजामून मी इस्टंट बनवले आहेत‌.
पाहूयात रेसिपी .

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१/२ तास
४ ते ५ जणांसाठी
  1. 1पॅकेट इस्टंट गुलाबजाम
  2. गरजेनुसार दूध
  3. 1.5 कप साखर
  4. वेलचीपूड
  5. सुकामेवा सजावटीसाठी
  6. तूप

कुकिंग सूचना

१/२ तास
  1. 1

    सर्वात आधी पाणी,साखर एकत्र करून पाट बनवण्यासाठी ठेऊन द्या.

  2. 2

    गुलाबजामूनचे पॅकेट घेऊन त्यात गरजेनुसार दूध घालून पीठ छान मळून घ्या‌. व त्याचे गोळे तयार करा‌.

  3. 3

    कढईत तूप गरम करून गुलाबजामून मध्यम आचेवर तळून घ्या.

  4. 4

    पाकामधे वेलचीपूड घालून पाक कोमटसर झाला की तळलेले गुलाबजामून त्यात घाला.

  5. 5

    गुलाबजामून छान मुरले की वरून सुकामेवा घालून सर्व्ह करा...😋😋

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Deepti Padiyar
Deepti Padiyar @deepti2190
रोजी
Badlapur
I'm passionate about Cooking, Baking & Chocolates Making..😊I love nature , traveling ,reading , drawing and love food photography..😊
पुढे वाचा

Similar Recipes