कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
कुकर मधील नारळीभात (Cooker Madhil Narali Bhat Recipe In Marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
कुकर मधील नारळीभात (Cooker Madhil Narali Bhat Recipe In Marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

कुकर मधील नारळीभात (Cooker Madhil Narali Bhat Recipe In Marathi)

Ujwala Rangnekar
Ujwala Rangnekar @Ujwala_rangnekar

#shr
#श्रावण_शेफ_week3
#नारळीभात
#श्रावण_स्पेशल_रेसिपी_चॅलेंज
श्रावण महिना सुरू झाल्यावर सणांची रेलचेल असते. बरेच ठिकाणी गोडाधोडाचं जेवण खास करुन नैवेद्यासाठी बनवले जाते. श्रावण महिन्यात येणा-या नारळी पौर्णिमा या सणाला विशेष करुन नारळी भात आणि नारळा पासून विविध प्रकारचे पदार्थ बनवतात. मी अगदी सहज सोपा कुकर मधे झटपट बनवता येईल असा स्वादिष्ट नारळी भात बनवला आहे. याची रेसिपी देत आहे.

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

२५ मिनिटे
४ जणांसाठी
  • 2 वाट्याबासमती तांदूळ किंवा कोणताही तांदूळ चालेल
  • 2 वाट्याबारीक चिरलेला गुळ
  • 2 वाट्याओलं खोबरं
  • 2 टेबलस्पूनसाखर
  • 2 टीस्पूनवेलची पावडर
  • 1 टीस्पूनजायफळ पावडर
  • 2 टीस्पूनकाजू
  • 4हिरव्या वेलची
  • 8लवंगा
  • तांदळाच्या अडीच पटीने पाणी
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

२५ मिनिटे
  1. 1

    नारळी भात बनवताना बासमती तांदूळ जुने असतील तर ते धुवून पाणी काढून १५ मिनिटे ठेवावे. जर कोलम किंवा इतर तांदूळ वापरले तर लगेचच धुवून वापरावे. काजूचे तुकडे करुन घ्यावे. लवंग काढून ठेवावी. नारळ खवणून त्याचं पांढरं खोबरं घ्यावे. गुळ बारीक चिरून घ्यावा.

    कुकर मधील नारळीभात (Cooker Madhil Narali Bhat Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    कुकर मधील नारळीभात (Cooker Madhil Narali Bhat Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    कुकर मधील नारळीभात (Cooker Madhil Narali Bhat Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    कुकर मधे २ टेबलस्पून तूप घालून त्यात फोडणी साठी लवंग आणि काजूचे तुकडे घालून ब्राऊन होईपर्यंत परतावे. मग त्यात धुतलेले तांदूळ घालून अलगद परतावे, म्हणजे तांदूळ मोडणार नाही.

    कुकर मधील नारळीभात (Cooker Madhil Narali Bhat Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    कुकर मधील नारळीभात (Cooker Madhil Narali Bhat Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    कुकर मधील नारळीभात (Cooker Madhil Narali Bhat Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    तांदूळ परतल्यानंतर त्यात बारीक चिरलेला गुळ आणि खवणलेलं ओलं पांढरं खोबरं, थोडी साखर घालून, वेलची पावडर आणि जायफळ पावडर घालून मिक्स करुन त्यात तांदळाच्या अडीच पटीने पाणी घालून उकळी आल्यानंतर मगच कुकरचे झाकण लावून दोन शिट्या काढून भात शिजवून घ्यावा. कुकर उघडल्यानंतर अलगदपणे भात मिक्स करावा. खूप चविष्ट असा नारळी भात तयार होतो.

    कुकर मधील नारळीभात (Cooker Madhil Narali Bhat Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    कुकर मधील नारळीभात (Cooker Madhil Narali Bhat Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    एका वाटीला आतून तुप लावून त्यात नारळी भात दाबून बसवावा आणि मग एका प्लेटमधे वाटी उलटी करुन नारळी भाताची मूद काढून देवाला नैवेद्य अर्पण करावा.

    कुकर मधील नारळीभात (Cooker Madhil Narali Bhat Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Ujwala Rangnekar
Ujwala Rangnekar @Ujwala_rangnekar
26 ऑगस्ट 2021 12:33 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

नारळ भात रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. मकई कणीस दाण्याची उसळ (makai kanis danyachi usal recipe in marathi)
  2. मालवणी पद्धतीचे काळ्या वाटाण्याचे सांबार/भाजी (kalya vatanyache sambhar recipe in marathi)
  3. खमंग दही धपाटे (dahi dhapate recipe in marathi)
  4. गोपालकाला (gopal kala recipe in marathi
  5. पापड ची भाजी (papadchi bhaji recipe in marathi)
  1. मकई कणीस दाण्याची उसळ (makai kanis danyachi usal recipe in marathi)
  2. दोडक्याची भाजी (साधी रस्सा भाजी) (dodkyachi bhaji recipe in marathi)
  3. पिस्ता श्रीखंड (pista shrikhand recipe in marathi)
  4. तीळातील मिरची (tilatil mirchi recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15420528
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close