कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
मेथीचे आळण (methiche alan recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
मेथीचे आळण (methiche alan recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

मेथीचे आळण (methiche alan recipe in marathi)

Vasudha Gudhe
Vasudha Gudhe @vasudha_sg

#श्रावण_स्पेशल_कुकसॅन्प_चॅलेज

#मेथीचे_आळण

#Archana_Ingale यांची रेसिपी कुकसॅन्प केली. थोडासा बदल केला. म्हणजे मी नेहमी मेथीचे आळण करते, त्यात मी दही घालत नाही. व वरून तडका देत नाही. व पहिल्यांदाच दही व तडका देऊन ट्राय केले. आणि अतिशय चवदार आळण झाले.
Thanks dear 🙏🏻 🌹 😊

तसेही मेथीचे आळण करायला सोपे पण तेवढेच चवीला स्वादिष्ट... केव्हाही करा त्याची चव उत्तमच लागते कमी साहित्य... जास्त तामछाम नसलेली रेसिपी...
मेथीचे आळण करताना भाजीच्या येणाऱ्या सुगंधाने पोटामध्ये भूक जागृत झाल्याशिवाय राहात नाही.. म्हणजे माझ्याकडे तरी नेहमी असेच होते. सर्वांनाच खूप आवडतं *मेथीचे आळण*.. 💃 💃

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

१५ मिनिटे
4 सदस्यासाठी
  • २०० ग्राम मेथी
  • 3-4 टेबलस्पूनबेसन
  • 1/4 कपदही
  • 1कांदा बारीक चिरलेला
  • 8-9हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या
  • 1/2 टीस्पूनमोहरी
  • 1/4 टीस्पूनहळद
  • 1/4 टीस्पूनहिंग
  • 4-5कढीपत्त्याची पाने बारीक चिरलेली
  • 3 टेबलस्पूनतेल
  • मीठ चवीनुसार
  • आवश्यकतेनुसार पाणी
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

१५ मिनिटे
  1. 1

    मेथी निवडून घ्यावी व दोन तीन पाण्याने स्वच्छ धुऊन, बारीक चिरून घ्यावी.
    दह्यामध्ये बेसन घालून दही घुसळून घ्यावे. बाकीचे साहित्य तयार ठेवावे.

    मेथीचे आळण (methiche alan recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    मेथीचे आळण (methiche alan recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    मेथीचे आळण (methiche alan recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    पॅनमध्ये तेल घालावे. तेल गरम झाले की त्यात मोहरी घालावी. मोहरी चांगली तडतडली की त्यात कांदा घालावा. एक मिनिट कांदा परतल्या नंतर त्यात हिरवी मिरची घालावी. कढीपत्ता घालावा व नंतर त्यात चिरलेली बारीक मिरची घालावी. नंतर त्यामध्ये बारीक चिरलेली मेथी घालावी. व एक ते दोन मिनिट झाकण ठेवून मेथी शिजू द्यावी.

    मेथीचे आळण (methiche alan recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    मेथीचे आळण (methiche alan recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    मेथीचे आळण (methiche alan recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    आता यामध्ये घुसलेले दही व बेसन घालावे. हळद घालावी मीठ घालावे. दोन ते तीन मिनिट झाकण ठेवून खदखदून आळण शिजू द्यावे.

    मेथीचे आळण (methiche alan recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    मेथीचे आळण (methiche alan recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    तडका पॅनमध्ये एक टेबलस्पून तेल घ्यावे. तेल गरम झाले की त्यात, मोहरी घालावी. हिंग घालावी. व लाल सुक्या मिरच्या घालाव्यात. व हा तडका थोडा थंड झाला की, मेथीच्या आळणा वरती घालावा.
    तयार मेथीचे आळण भाकरीसोबत, गरम गरम भाता सोबत किंवा चपाती सोबत सर्व्ह करावे... 💃 💕

    मेथीचे आळण (methiche alan recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    मेथीचे आळण (methiche alan recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    मेथीचे आळण (methiche alan recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Vasudha Gudhe
Vasudha Gudhe @vasudha_sg
29 ऑगस्ट 2021 14:09 रोजी

टिप्पण्या (3)

Jasmin Motta _ #BeingMotta
Jasmin Motta _ #BeingMotta @cook_12567865
29 ऑगस्ट 2021 14:43
Yum 👌👌
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

मेथिचे आळण रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. मिगी पाग (mingi pag recipe in marathi)
  2. अनारसे (anarase recipe in marathi)
  3. अळुवडी (alu wadi recipe in marathi)
  4. खमंग खुसखुशीत अळू वडी (alu wadi recipe in marathi)
  5. झटपट परतलेली वांगी (paratleli vangi recipe in marathi)
  1. भरली केळी
  2. दहीवडे (dahi vada recipe in marathi)
  3. कुरकुरीत चपाती समोसा (chapati samosa recipe in marathi)
  4. हांडवो (handvo recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15441940
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close