कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
व्हेज कुर्मा नो ओनियन नो गार्लिक (veg korma recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
व्हेज कुर्मा नो ओनियन नो गार्लिक (veg korma recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

व्हेज कुर्मा नो ओनियन नो गार्लिक (veg korma recipe in marathi)

Ujwala Rangnekar
Ujwala Rangnekar @Ujwala_rangnekar

#ngnr
#व्हेज_कुर्मा
#नो_ओनियन_नो_गार्लिक_रेसिपी
श्रावण महिन्यात आणि एरवी पण पूजेसाठी जेवण बनवताना आमच्या कडे पदार्थाममधे कांदा लसूण वापरत नाहीत. पण तरीही पदार्थाची चव एकदम छानच लागते. अगदी थोडेच मीठ मसाले वापरून मूळ पदार्थाची चव जपत लज्जतदार पदार्थ बनवणे हे सुगरणींचे कसब असते. आणि जेव्हा तो पदार्थ सगळे जण आवडीने खातात ते बघून सुगरण भरुन पावते.

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

२५ मिनिटे
४ जणांसाठी
  • 1/4 किलोफ्लावर
  • 1/4 वाटीवाटाणे
  • 2बटाटे
  • 1गाजर
  • 1सिमला मिरची
  • 2टोमॅटो
  • 1 टीस्पूनमोहरी आणि जीरे
  • 2 टीस्पूनकाजूचे तुकडे
  • 1 टीस्पूनतिखट पूड
  • 1 टीस्पूनहळद
  • 1 टीस्पूनधणे जीरे पावडर
  • 1 टीस्पूनगरम मसाला
  • 2 टीस्पूनमीठ
  • 2 टेबलस्पूनतेल
  • 1 टीस्पूनतुप
  • खोबर्याच्या वाटणा साठी :
  • 1 वाटीओलं खोबरं
  • 3सुक्या मिरच्या
  • 1 टीस्पूनधणे
  • 4लवंगा
  • 8मिरी दाणे
  • 1 इंचदालचिनी तुकडा
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

२५ मिनिटे
  1. 1

    भाज्या चिरुन ठेवायच्या आणि खोबर्याचे वाटण करुन ठेवायचे.

    व्हेज कुर्मा नो ओनियन नो गार्लिक (veg korma recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    व्हेज कुर्मा नो ओनियन नो गार्लिक (veg korma recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    व्हेज कुर्मा नो ओनियन नो गार्लिक (veg korma recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    कुकर मधे फोडणी साठी तेल घालून त्यात मोहरी, जीरे तडतडल्यावर हिंग आणि काजूचे तुकडे घालून जरा ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यावे. त्यावर बारीक चिरलेला टोमॅटो, सिमला मिरची घालून परतून मग तिखट पूड, हळद, धणे जीरे पावडर आणि मीठ घालून परतावे.

    व्हेज कुर्मा नो ओनियन नो गार्लिक (veg korma recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    व्हेज कुर्मा नो ओनियन नो गार्लिक (veg korma recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    व्हेज कुर्मा नो ओनियन नो गार्लिक (veg korma recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    मग त्यात फ्लाॅवर, वाटाणे, गाजर आणि हवे त्या भाज्या घालून सर्व एकत्र करावे. भाजी मधे खोबर्याचे वाटण घालून मिक्स करावे.

    व्हेज कुर्मा नो ओनियन नो गार्लिक (veg korma recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    व्हेज कुर्मा नो ओनियन नो गार्लिक (veg korma recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    व्हेज कुर्मा नो ओनियन नो गार्लिक (veg korma recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    साधारण भाजीच्या वर येईल किंवा कमी जास्त प्रमाणात पाणी घालून त्यावर एक चमचा गरम मसाला पावडर आणि एक चमचा तूप घालून मग कुकर बंद करुन एक शिट्टी येईपर्यंत भाजी शिजवावी. छान चमचमीत तर्रीदार भाजी तयार होते. कांदा लसूण नाही घातलं तरी पण या कुर्मा भाजीची चव अगदी अफलातून लागते. चपाती, भात कशाबरोबर पण खायला नक्कीच आवडेल.

    व्हेज कुर्मा नो ओनियन नो गार्लिक (veg korma recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    व्हेज कुर्मा नो ओनियन नो गार्लिक (veg korma recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    व्हेज कुर्मा नो ओनियन नो गार्लिक (veg korma recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    गरमागरम कुर्मा भाजी मधे बारीक चिरलेली कोथिंबीर घालून सर्व्ह करावी.

    व्हेज कुर्मा नो ओनियन नो गार्लिक (veg korma recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Ujwala Rangnekar
Ujwala Rangnekar @Ujwala_rangnekar
02 सप्टेंबर 2021 13:54 रोजी

टिप्पण्या

Supriya Thengadi
Supriya Thengadi @cook_25492002
02 सप्टेंबर 2021 17:46
Mast 😋
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

वेजिटेरियन कुर्मा कांदा लसूण रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. गोपाळकाला (gopalkala recipe in marathi)
  2. खारीक खोबरे लाडू (kharik khobra ladoo recipe in marathi)
  3. फ्लॉवर बटाटा मिक्स भाजी (flower batata mix bhaji recipe in marathi)
  4. शाही ब्रेड रबडी... (shahi bread rabdi recipe in marathi)
  5. कच्च्या टोमॅटोची चटणी (kachya tomatochi chutney recipe in marathi)
  1. ब्राऊन ब्रेड उपमा (brown bread upma recipe in marathi)
  2. दोडका भाजी (झिंगा पॉस्तो) (dodka bhaji recipe in marathi)
  3. पारंपारिक बेसन लाडू (besan ladoo recipe in marathi)
  4. कुरकुरीत कारली फ्राय (karle fry recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15445937
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close