शाही ब्रेड रबडी... (shahi bread rabdi recipe in marathi)

भाग्यश्री ताईची ही रेसिपी cooksnap केली. झटपट तयार होते.खूपच यम्मी ,टेस्टी लागते .तयार झाल्यावर त्यावर ड्राय फ्रुटस व केशर दूध टाकून सर्व्ह केले.15 मिनिटात तयार होते ..…
शाही ब्रेड रबडी... (shahi bread rabdi recipe in marathi)
भाग्यश्री ताईची ही रेसिपी cooksnap केली. झटपट तयार होते.खूपच यम्मी ,टेस्टी लागते .तयार झाल्यावर त्यावर ड्राय फ्रुटस व केशर दूध टाकून सर्व्ह केले.15 मिनिटात तयार होते ..…
कुकिंग सूचना
- 1
प्रथम पॅनमध्ये दूध आटवण्यास ठेवावे. ब्रेडच्या कडा काढून मिक्सरवर फिरवून घ्यावे.
- 2
पॅनमध्ये एक टीस्पून तूप घेऊन त्यात मिक्सर वर बारीक केलेल्या ब्रेडचे मिश्रण टाकून दोन मिनिटे परतून घ्यावे व त्यात तयार आटीव दूध टाकावे. व वेलची पावडर टाकून तीन चार मिनिटे गॅसवर ठेवून गॅस बंद करावा.
- 3
आपली झटपट शाही ब्रेड रबडी तयार...सर्व्ह करताना एका वाटी मध्ये तयार रबडी त्याच्यावर सर्व ड्रायफ्रूट्स चे तुकडे व केशराचे तयार दूध टाकून सर्व्ह करावे. खूपच टेस्टी व यम्मी लागते. नक्की करून पहा....
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
ब्रेड रबडी (bread rabdi recipe in marathi)
#cooksnap वर्षा ताईची रेसिपी आज बनवून पाहीली खूप छान तयार होते हि रबडी. Supriya Devkar -
शाही ब्रेड रबडी... (shahi bread rabdi recipe in marathi)
#GA4 #Week26 की वर्ड--Bread शाही ब्रेड रबडी... ब्रेड रबडी ही माझ्यासाठी नाविन्यपूर्ण रेसिपी..माझी मैत्रिण Preeti V.Salvi हिची ब्रेड रबडी ही रेसिपी cooksnap केलीये.अती म्हणजे अती सोपी ही रेसिपी...पण त्यामुळे चवीमध्ये compromise म्हणत असाल तर अजिबात तसं नाहीये..अतिशय अप्रतिम चवीची ही ब्रेड रबडी झालीये प्रिती👍👍👌😋😍❤️...घरी आवडली सगळ्यांनाच..Thank you so much for this yummilicious recipe👌👍😊🌹 Bhagyashree Lele -
शाही टोस्ट रबडी (shahi toast rabadi recipe in marathi)
#दूध#पोस्ट11झटपट तयार होणारा स्वादिष्ट पदार्थ Arya Paradkar -
ब्रेड रबडी (bread rabdi recipe in marathi)
बालदिन विशेष रेसिपी#CDYसर्व प्रथम सर्व बालकानां बालदिनाच्या खुप खुप शुभेच्छा.लहान मुलांचा आवडता प्रकार म्हणजे ब्रेड. मग ब्रेड पासुन होणारा गोड पदार्थ ब्रेड रबडी. खुप छान चविष्ट Suchita Ingole Lavhale -
ब्रेड रबडी (bread rabdi recipe in marathi)
#cooksnap # प्रीती साळवी #आज मी प्रीती साळवी यांची झटपट होणारी, ब्रेडची रबडी ही रेसिपी कुकस्नॅप केली आहे. खरंच खूप छान आणि ऐन वेळेला करता येण्याजोगे स्वीट आहे हे... आणि चव सुद्धा एकदम मस्त आहे ... ब्रेड ची रबडी आहे, हे ओळखायला येत नाही! धन्यवाद प्रीती..🙏 Varsha Ingole Bele -
इंस्टंट शाही रबडी(instant shahi rabadi recipe in marathi)
#दूध#पोस्ट8झटपट कमी दुधाची दाट रबडी तिही जास्त न आटवता, स्वादिष्ट बनते. दह्यामुळे रबडी दाट होते व चवही न बदलता स्वादिष्ट रबडी बनवता येते. Arya Paradkar -
केशर ड्रायफ्रूट्स रबडी (keshar dry fruit rabadi recipe in marathi)
आज प्रदोष, श्री महादेव यांचा प्रदोष व्रत मी करते. बरेच वर्षा पासून करत आहे.प्रदोष काळी भगवान श्रीशंकराचे पूजन केल्याने होत असते मोठी फलप्राप्तीअनेकदा लोक विचारतात व समजून घेण्याची इच्छा व्यक्त करतात कि प्रदोष व्रत केव्हा आहे, म्हणून आम्ही आपणास हे सांगत आहोत कि प्रदोष व्रत हे त्रयोदशीस म्हणजेच प्रत्येक महिन्याच्या शुक्ल व कृष्ण पक्षातील तेराव्या दिवशी करण्यात येते. ह्या दिवशी भगवान श्रीशंकराचे पूजन करण्यात येते. विशेष म्हणजे दिवस व रात्र ह्यांच्या संध्याकाळी हे व्रत करणे अधिक चांगले असते असे समजण्यात येते. प्रदोष व्रताचे अत्यंत धार्मिक महत्व आहे व त्या दरम्यान केलेली भगवान श्रीशंकर ह्यांची पूजा अत्यंत फलदायी होत असून त्यामुळे शुभ फलांची प्राप्ती होते. प्रदोष काळी व्रत किंवा पूजन केल्याने इच्छापूर्ती होते असा एक समज आहे. Sampada Shrungarpure -
टू ईन वन शाही टूकडा (two in one shahi tukda recipe in marathi)
#GA4 #Week24 अतिशय सोप्या पद्धतीने , झटपट, व तेलाचा वापर न करता सुद्धा , सुरेख असा शाही टूकडा केलाय , तुम्ही सुद्धा जरूर करून पहा Madhuri Shah -
शाही केशर रबडी (shahi kesar rabadi recipe in marathi)
#दूधकमीत कमी साहित्यात तयार होणारी , कोणत्याही प्रकारची मिलावट नसलेला शुद्ध पदार्थ खायचा म्हणजे तो पदार्थ तयार करण्यासाठी थोडासा वेळ व श्रम हे घेतलेच पाहिजे. पहिल्या घासालाच पदार्थांची चव ही जिभेवर रेंगाळली की घेतलेले सगळे श्रम क्षणात नाहिसे होतात. चला तर आज पाहूया असलं शाही रबडी ची रेसिपी. Nilan Raje -
सिताफळ रबडी (sitafal rabdi recipe in marathi)
#nrr#navratra special challenge#4 रेसिपी# कोणतेही फळ# सिताफळ रबडी सिताफळ येण्याची बाजारात सुरुवात झालेली आहे .पण सीताफळ खायचा सर्वांनाच कंटाळा येतो. मग काय केली मस्त रबडी कमी सामान आणि आणि अगदी कमी वेळात मस्त झटपट सिताफळ रबडी तयार. Deepali dake Kulkarni -
इंस्टंट मँगो शाही रबडी (instant mango shahi mango shahi rabadi recipe in marathi)
#दूध#पोस्ट9स्वादिष्ट झटपट इंस्टंट मँगो शाही रबडी Arya Paradkar -
-
ब्रेड रबडी (Bread Rabdi Recipe In Marathi)
#ChoosetoCook गोड पदार्थ आपल्या किचन मध्ये नेहमीच बनत असतात. ब्रेड रबडी हा गोड पदार्थ बनवायला सोपा आणि छान लागतो. Supriya Devkar -
रबडी शाही तुकडा (Rabdi Shahi Tukda Recipe In Marathi)
#PR #पार्टी स्पेशल रेसिपीस #लहान मोठ्या सर्वांची आवडती व पार्टीसाठी परफेक्ट अशी स्विट डिश मी रेडी केली आहे. बघुनच तुमच्या तोंडाला पाणी सुटेल हो पण तुम्ही ही ती मुलांसाठी नक्की बनवा हो हो रेसिपी सांगते चला बघुया Chhaya Paradhi -
-
शाही टोस्ट वीथ मँगो रबडी (shahi toast with rabadi recipe in marathi)
#दूध#पोस्ट10हा एक ऐनवेळेस स्वादिष्ट बनणारा पदार्थ आहे. कमी मेहनत व घरच्यांची वाह़वा... Arya Paradkar -
ब्रेड रबडी (bread rabdi recipe in marathi)
#GA4 #week26 #bread ह्या की वर्ड साठी ब्रेड ची रबडी बनवली आहे.एकदम सोप्पी आणि टेस्टी रेसिपी आहे.पटकन होणारी आहे. Preeti V. Salvi -
मोहक मसाला मिल्क (masala milk recipe in marathi)
#thanksgiving #cooksnapमी कुकपॅड author भाग्यश्री लेले यांची मूळ रेसिपी 'मसाला दूध' वरुन ही कृती पुन्हा तयार केली आणि ती बनविली. भाग्यश्री ताई तुमची ' मसाला दूध ' रेसिपी अतिशय चवदार 😋 आणि स्वादिष्ट 👌आहे. रेसिपी share केल्याबद्दल धन्यवाद. 🙏मसाला दूध यात कॅल्शियम, मॅग्नेशियम, लोह आणि निरोगी शरीरासाठी आवश्यक असलेल्या इतर अनेक पौष्टिकांनी भरलेले आहे. या मधुर पेयमध्ये दूध हा मूलभूत घटक आहे.दूध, कोरडे फळे आणि इतर मसाल्यांचा मिश्रण म्हणजे सर्व एकत्रितपणे मसाला दूध म्हणून ओळखले जाणारे पेय. Pranjal Kotkar -
शाही मखाणा खीर (shahi makhana kheer recipe in marathi)
#GA4#week13#मखाणाअतिशय टेस्टी व पौष्टिक अशी ही शाही खीर बरेच दिवस केली नव्हती .कूकपड चे पुन्हा एकदा आभार आज कुकिंग उत्साहाने करायला भाग पडल्याबद्दल व थंडीची चाहुल लागलीय त्याला उत्तम डिश करते आहे.खूप सोपी व टेस्टी. Charusheela Prabhu -
मसाला दूध
#उत्सव#पोस्ट दुसरीकोजागिरी पौर्णिमा किंवा शरद पौर्णिमेला हा मसाला दूध बनविला जातो, त्यात साखर, सुखा मेवा, वेलची जायफळ, खोबरं,केशर हे सर्व घालून दूध आटवले जाते ह्या दुधाचा सुगन्ध सगळी कडे छान दरवळतो, हे दूध चांदीच्या भांड्यात ठेवून ते मध्य रात्री चन्द्राच्या किरणांन खाली ठेवून ह्या दुधाचा देवाला नैवेद्य दाखवून मग त्याचा आस्वाद घेतला जातो.तसेच ही पावडर(दूध मसाला ) मुलांना रोज दुधात टाकून द्यायला ही छानच. Shilpa Wani -
आजीची कोशिंबीर (ajichi koshimbir recipe in marathi)
आजीची कोशिंबीर- ही रेसिपी माधुरीताई शहा यांनी केली व मी ती खूप स्नॅप केली. खूपच टेस्टी लागते. अवघ्या दहा मिनिटात तयार होते अशी ही झटपट रेसिपी टेस्टी लागते . Mangal Shah -
ड्रायफ्रूट साबुदाणा खीर (Dry fruit sabudana kheer recipe in marathi)
#EB15 #W15. साबुदाणा खीर अत्यंत पौष्टिक आहे. त्यात मिल्क पावडर व ड्रायफ्रुट्स टाकून त्याचा पौष्टिक पणा आणखीन वाढवला. उपवासाचे दिवशी साबुदाणा खीर व त्यासोबत एखादा थालीपीठ खाल्ल्यास पोटभरीस होते. ड्रायफ्रूट साबुदाणा खीर लहान व मोठे सर्वजण आवडीने खातात. अशा रीतीने आपण महाशिवरात्रीचा उपवास करूयात. पटकन होणारी व सोपी रेसिपी आहे... चला तर पाहुयात काय सामग्री लागते ते.... Mangal Shah -
ब्रेड शाही केक(Bread shahi cake recipe in marathi)
#tmr हे वेगळे आहे, स्वादिष्ट आहे तुम्ही कुठेही पाहिले नाही. ही माझ्या आईची सर्वोत्तम रेसिपी आहे .🤩 Sushma Sachin Sharma -
शाही केसर रबडी.. (shahi kesar rabadi recipe in marathi)
#दूधरोजच्या जीवनात दुधाचा उपयोग हा आरोग्यासाठी खूप चांगला आहे. दूध कॅल्शियमचा सर्वात चांगला स्तोत्र आहे. त्यामुळे हाडे मजबूत होतात. उपयुक्त असे सर्व विटामिन्स आणि पोषक तत्व यामध्ये असतात. आणि ते स्वस्थ त्वचेसाठी खूप चांगले काम करतात. दूध घेतल्याने वजन कमी होते. स्नायुच्या विकासात दूध साहाय्यक ठरते. हा फायदा दुधात असलेल्या प्रोटिन मुळे होतो.आता ही झाली दुधा विषयी माहिती. आता माझ्या रेसिपी बद्दल.. मी जी रेसिपी केली आहे *शाही केसर रबडी*... आपल्याला शोधुनही अशी व्यक्ती सापडणार नाही ज्यांना सुगंधित केसर आणि इलायची पासून बनवलेली शाही रबडी आवडणार नाही..हि रेसिपी पारंपारिक प्रकारे बनवली आहे. अर्थातच शाही असल्यामुळे याच्यामध्ये स्वाद वाढविण्यासाठी काजू, बदाम, पिस्ता चा भरपूर उपयोग केला आहे.केसरचा भरपूर वापर केला आहे.. कारण आपले नावच आहे शाही केसर रबडी.. 💃💕 Vasudha Gudhe -
शाही तुकडा (ब्रेड का मिठा) (shahi tukda recipe in marathi)
#दूध ह्या आठवड्यात दूध थीम होती काय करावं सुचत नव्हतं आज शेवटचा दिवस पट्कन आठवलं शाही तुकडा करावा त्यात दूध पण वापरतो..म्हणून आज शाही तुकडा केला Mansi Patwari -
शाही तुकडा (shahi tukda recipe in marathi)
#SWEETएकदम शाही अंदाज, दूध,ड्रायफ्रूट, साखर, ब्रेड यांचा उत्तम संगम ,या पदार्थांचे काही घटक रबडी -साखरेचा पाक आधी बनवून ठेवू शकता ऐनवेळी पाहुणे आलेवर घाई नाही होणार Pooja Katake Vyas -
केशर सूकेमेवे दूध (kesar dudh recipe in marathi)
#mfr # माझी आवडती रेसीपी ...कोजागीरी पोर्णिमे नीमीत्त बनवलेले केशर आणी सूके मेवे युक्त दूध ... Varsha Deshpande -
मलाई ब्रेड खीर (malai bread kheer recipe in marathi)
#GA4 #week 8#milkघाईच्या वेळी घरी कुणी गेस्ट आले तेव्हा आपल्या घरात ब्रेड , दौध,मलाई नेहमीच असते अशा वेळी लवकर होणारी स्विट डिश ती पण एकदम शाही बघा कशी वाटते सांगा धन्यवाद. Jyoti Chandratre -
"ब्रेड मटका कुल्फी" (bread matka kulfi recipe in marathi)
#GA4#WEEK26#Keyword_Bread "ब्रेड मटका कुल्फी" कीवर्ड ब्रेड आहे आणि ब्रेड पासून तीन चार रेसिपीज बनवुन झाल्या आहेत.. आता गर्मी वाढली आहे, त्यामुळे थंड थंड मटका कुल्फी खाण्याची मजा च न्यारी... दुध आटवण्याची झंझट नाही की गॅस पेटवण्याची गरज नाही... खाताना समजणारच नाही की ही कुल्फी ब्रेड पासून बनवली आहे..इतकी मस्त आणि चवदार लागते.. चला तर मग रेसिपी बघुया.. लता धानापुने -
शाही छेना कबाब (shahi chhena kabab recipe in marathi)
#दुधदुधाचा छेना बनवून हे शाही कबाब मी बनवले आहे थीम नुसार दुधा पासुन किही तरी भन्नाट बनवायचे असे डोक्यात होते .मग छेना बनवून हे शाही कबाब मी तयार केले बघुयात कसे झाले ते.(एक लिटर दुधाचा शंभर ग्रॅम छेना तयार होतो.) Jyoti Chandratre
More Recipes
टिप्पण्या (4)