ब्राऊन ब्रेड उपमा (brown bread upma recipe in marathi)

#मी डॉक्टर प्रीती साळवी मॅडम यांची ब्राऊन ब्रेड उपमा ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे.
ब्राऊन ब्रेड उपमा (brown bread upma recipe in marathi)
#मी डॉक्टर प्रीती साळवी मॅडम यांची ब्राऊन ब्रेड उपमा ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम ब्राऊन ब्रेडच्या 5-6 स्लाइस घेतल्या. आणी ब्राऊन ब्रेडचे चोकोनी तुकडे करून घेतले.
- 2
मग एक कांदा व एक टोमॅटो बारीक चिरून घेतले.
- 3
एका कढईत दोन चमचे तेल घालून त्यात जीरे, मोहरी घातली. जीरे मोहरी तडतडल्यावर मग त्यात थोडासा हिंग, हिरव्या मिरच्या घालून फोडणी करून घेतली.
- 4
मग त्या फोडणी मध्ये कांदा, कडीपत्ता घालून परतून घेतले. नंतर त्यात टोमॅटो घालून परतून मग त्यात मीठ, साखर लिंबाचा रस घालून छान मिक्स करून त्यात ब्रेडंचे तुकडे घालून मिश्रण एकत्र करून घेतली.ब्राऊन
- 5
आताा त्यात मीठ, साखर, लिंबाचा रस घालून चांगले मिक्स करून त्यात ब्रेडचे तुकडे घालून ते चांगले परतून मिक्स करून घेतले.
- 6
सर्वात शेवटी गरमा गरम ब्राऊन ब्रेड उपमा शेव घालून सर्व्ह करावा.
Similar Recipes
-
ब्रेड चा उपमा (bread cha upma recipe in marathi)
ब्रेड रेसिपी कूकस्नॅप चॅलेंज.मी प्रिती साळवी यांची ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे.खूप छान झाला ब्रेडचा उपमा. मी साधा ब्रेडच वापरला आहे.मी नेहमी करते,त्यात टोमॅटो व सिमला मिरची घालत नाही. Sujata Gengaje -
ब्राऊन ब्रेड उपमा (brown bread upma recipe in marathi)
नाश्त्याला झटपट होणाऱ्या पदार्थांपैकी एक.वरून खोबरं , कोथिंबीर किंवा शेव भुरभुरली की अजूनच लज्जत वाढते. Preeti V. Salvi -
ब्रेड उपमा (Bread Upma Recipe In Marathi)
#BRKब्रेड पासून बनणाऱ्या बऱ्याच रेसिपीज पैकी मला ब्रेड उपमा खूप आवडतो. Preeti V. Salvi -
ब्रेड उपमा (bread upma recipe in marathi)
#GA4 #week26# ब्रेड..मी आज ब्रेडचा उपमा केला आहे. अगदी झटपट होणारा नाश्ताचा प्रकार आहे.थोडे दोन तीन दिवसाची ब्रेड असेल तर उपमा खूप छान लागतो. rucha dachewar -
मटर पनीरची भाजी (Matar paneer bhaji recipe in marathi)
#मी आज डॉक्टर प्रीती साळवी यांची मटर पनीरची भाजी ही रेसिपी कूकस्नॅप करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
ब्रेड उपमा (bread upma recipe in marathi)
#GA4 #week 26Bread हा किवर्ड घेऊन मी ब्रेड उपमा केला आहे. Shama Mangale -
ब्रेड रबडी (bread rabdi recipe in marathi)
#cooksnap # प्रीती साळवी #आज मी प्रीती साळवी यांची झटपट होणारी, ब्रेडची रबडी ही रेसिपी कुकस्नॅप केली आहे. खरंच खूप छान आणि ऐन वेळेला करता येण्याजोगे स्वीट आहे हे... आणि चव सुद्धा एकदम मस्त आहे ... ब्रेड ची रबडी आहे, हे ओळखायला येत नाही! धन्यवाद प्रीती..🙏 Varsha Ingole Bele -
ब्रेड बटर मसाला (bread butter masala recipe in marathi)
सरिता बुरडे मॅडम ची ब्रेड बटर मसाला रेसिपी कुकस्नॅप केली.एकदम चटपटीत,यम्मी झाली.मुलांना आणि मला खूप आवडली.मी फक्त साध्या ब्रेड ऐवजी ब्राऊन ब्रेड वापरला. Preeti V. Salvi -
शेजवान ब्रेड उपमा (bread recipe in marathi)
#आई - (आता आई सोबत असती तर हा ब्रेड उपमा नक्की आवडला असता तिला..😊) Rekha Chirnerkar -
फोडणीचा ब्रेड (phodnicha bread recipe in marathi)
#cooksnapआज मी,नाश्त्ताकरिता charusheela Prabhu ताईंची 'फोडणीचा ब्रेड' ही रेसिपी कुकस्नॅप केली आहे.Thank you tai for this Tasty & Healthy Recipes ...😊🌹🌹 Deepti Padiyar -
ब्रेड रोल (bread roll recipe in marathi)
#cooksnap प्रीती साळवी मॅडम ची रेसिपी करून बघितली Prachi Manerikar -
राईस व्हर्मीसीली उपमा (Rice Vermicelli Upma Recipe In Marathi)
#तांदूळ रेसिपीज कूकस्नॅप साठी मी सौ.शीतल मुरंजन यांची राईस व्हर्मीसीली उपमा ही रेसिपी कूकस्नॅप करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
ब्राऊन ब्रेड ब्रुशेता (Brown Bread Bruschetta Recipe In Marathi)
#CSRसर्व भाज्या चीज ब्राऊन ब्रेड सॉस यांचा सुंदर ब्रशेता होतो Charusheela Prabhu -
ब्रेड क्रम्स उपमा (bread crums upma recipe in marathi)
#GA4 #week5# 2_3 दिवसांपासून फ्रिजमध्ये सॅंडविच ब्रेड पडल्या होत्या. आणि त्याचे काही करायला वेळ नव्हता. त्याचे काय करायचं असा प्रश्न आल्यावर आणि आठवड्याची थीम बघितल्यावर, शिल्लक असलेल्या ब्रेड पासून उपमा करायचे ठरवले आणि मस्तपैकी उपमा तयार झाला... Varsha Ingole Bele -
-
ब्राऊन ब्रेड लाडू (bread ladoo recipe in marathi)
#लाडूकमी वेळात आणि कमी साहित्यात होणारी अशी ही ब्राऊन ब्रेड लाडू ची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा.... आपल्या घरातल्या लहान मुलांच्या टिफीन मध्ये सुद्धा ही देऊ शकता.... तसेच भूक लागली की पटकन तोंडात टाकता येते.... Aparna Nilesh -
ब्राऊन ब्रेड गुलाबजाम (bread gulab jamun recipe in marathi)
#cooksnap जान्हवी नाईकवाडे मॅडमची ब्रेड गुलाबजाम रेसिपी मला आवडली.त्यात काही बदल करून मी रेसिपी रीक्रिएट केली. Preeti V. Salvi -
ब्रेडच्या कडांचा उपमा (bread upma recipe in marathi)
ब्रेडच्या कडांपासून ब्रेड क्रम्बस किंवा अनेक वेगवेगळे पदार्थ आपण सगळे बनवतोच...त्यातलाच एक, मी बऱ्याचदा नाश्त्यासाठी करते तो ब्रेडच्या कडांचा उपमा पोस्ट करत आहे. टाकाऊतून टिकाऊ करायचा महत्त्वपूर्ण संदेश आईकडूनच मिळाला.आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने तिचीच शिकवण अमलात आणली. Preeti V. Salvi -
ब्रेड चिली (bread chilli recipe in marathi)
मी संस्कृती गावकर मॅडम ची ब्रेड चिली ही रेसिपी कुकस्नॅप केली.एकदम चमचमीत यम्मी झाली😋😋😋मी फक्त ब्राऊन ब्रेड वापरला आणि घरी ३-४ पनीर क्युब्ज होते म्हणून तेही घातले. Preeti V. Salvi -
मुगाचे धिरडे (moongache dhirde recipe in marathi)
#हेल्दी रेसिपीज कूकस्नॅप चॅलेंज साठी मी आज डॉक्टर प्रीती साळवी यांची मुगाचेधिरडे ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
ब्रेड उपमा (bread upma recipe in marathi)
#GA4 #week7 ब्रेकफास्ट अनेक वेळा ब्रेडचा उपमा सकाळी नाश्त्याला बनवतो Deepali Amin -
ब्रेड पकोडा चाट (bread pakoda chat recipe in marathi)
मी सोनल इसाल कोल्हे मॅडम ची यम्मी चाट ब्रेड पकोडा रेसिपी कुक स्नॅप केली... एकदम मस्त... Preeti V. Salvi -
ब्रेड सँडविच (bread sandwich recipe in marathi)
#कुकस्पँन Gauri Nanaware यांची ब्रेड सँडविच ही रेसिपी मी कुकस्पँन केली व थोडा बदल केलाआहे. Mrs.Rupali Ananta Tale -
मक्याचा उपमा (Makyacha Upma Recipe In Marathi)
मक्याचा उपमा ही एक आरोग्यदायी आणि स्वादिष्ट रेसिपी आहे. ही तुम्ही मुलांना टिफीन मध्ये, नाश्त्याला किंवा संध्याकाळच्या स्नॅकसाठी देऊ शकता. Rutuja Patil |Ek_KolhaPuri -
ब्रेड उत्तपम (bread uttapam recipe in marathi)
#cpm7 झटपट होणारे ब्रेड उत्तपम चवीला खूप छान लागतात. मी यात ब्राऊन ब्रेड स्लाइस वापरल्या आहेत व्हाइट ब्रेड वापरला तरी काही हरकत नाही. Rajashri Deodhar -
क्रिस्पी ऐग्ज ब्रेड फिगर्स (crispy egg bread fingers recipe in marathi)
#अंडाऐग्ज ब्रेड फिगर्स करायला खुप सोपी आणि झटपट होणारी रेसिपी आहे. जास्त वेळ लागत नाही. साहित्य खूप कमी तरीदेखील तेवढीच हेल्दी आणि चटपटीत अशी ही रेसिपी... मी पहिल्यांदाच करुन बघितली.यात मी ब्राऊन ब्रेड चा वापर केला आहे. सोबत बाईंडिंग साठी तांदूळ पीठ वापरले. त्यामुळे फिगर्स कुरकुरीत झाले...💕💃 Vasudha Gudhe -
दलिया उपमा (daliya upma recipe in marathi)
#cooksnap# दलिया उपमा # Vaishavi Dodke यांची दलिया उपमा ही रेसिपी cooksnap केली आहे. मी यात फुलकोबी ऐवजी गाजर आणि वाटाणा ऐवजी ओले हरबरे टाकले आहे. आणि थोडी साखर टाकलेली आहे. पण एकंदरीत खूप चविष्ट झाला आहे उपमा... Varsha Ingole Bele -
कारल्याच्या काचऱ्या/ चकत्या (karlyachya chatty recipe in marathi)
#cooksnap #कुकस्नॅपमी प्रीती साळवी यांची कारल्याच्या काचऱ्या ही रेसिपी रेक्रियेट केली आहे. Suvarna Potdar -
ब्रेड स्टीक्स भजी (bread stick bhaji recipe in marathi)
मी माया घुसे मॅडम ची ब्रेड स्टीक्स भजी रेसिपी कुकस्नॅप केली. करता करताच संपली.मस्तच... Preeti V. Salvi -
बटाट्याचा रायता (Batatyacha raita recipe in marathi)
दही रेसिपी कूकस्नॅपयासाठी मी प्रिती साळवी यांची बटाटयाचा रायता ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे.खूप छान टेस्टी झाला, बटाट्याचा रायता. Sujata Gengaje
More Recipes
टिप्पण्या (2)