खमंग काकडी रेसिपी (kakadi recipe in marathi)

nilam jadhav @Nilamjadhav2021
खमंग काकडी रेसिपी (kakadi recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम काकडी आणि गाजर स्वच्छ धुऊन साल काढून किसून घेऊ. त्यानंतर एक वाटी मध्ये काकडी आणि गाजर घेऊया त्यामध्ये हे सर्व साहित्य घालून घेऊ फक्त मीठ,साखर आणि लिंबू आपल्याला सर्व्ह करू तेव्हा घालावे नाहीतर काकडीला पाणी सुटते.
- 2
आता सर्व्ह करताना त्यात मीठ,साखर आणि लिंबू घालूयात आणि तयार आहे. आपली खमंग काकडी.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15601321








टिप्पण्या