कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
मसाले दुध (masale dudh recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
मसाले दुध (masale dudh recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

मसाले दुध (masale dudh recipe in marathi)

Ujwala Rangnekar
Ujwala Rangnekar @Ujwala_rangnekar

#मसाले_दुध
#कोजागिरी_स्पेशल_चॅलेंज
#cooksnap शितल सिद्धेश राऊत हिची शाही मसाले दुध ही रेसिपी मी कुकस्नॅप केली आहे.
कोजागरी पौर्णिमेच्या दिवशी सगळ्यांच्या आवडीचे मसाले दुध हमखास बनवले जाते. यादिवशी चंद्राच्या प्रकाशात मसाले दुधाचे पातेले ठेवून चंद्राला नैवेद्य दाखवतात. त्या दुधात चंद्राचे प्रतिबिंब बघून मग सगळे जण मसाले दुध घेतात. त्याच बरोबर चटपटीत भेळ बनवून खायची मजा काही औरच असते. गच्चीवर चंद्र प्रकाशात सगळे जमून जागरण करत वेगवेगळे खेळ खेळत मसाले दुधाचा आस्वाद घेताना खूप मजा येते.

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

४५ मिनिटे
४ जणांसाठी
  • 1 लिटरदुध
  • १०० ग्रॅम पिठीसाखर
  • 1 टीस्पूनवेलची पूड
  • 2 टीस्पूनड्रायफ्रूट्स पावडर
  • 1/2 टीस्पूनकेशर
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

४५ मिनिटे
  1. 1

    एक लिटर दुध तापवून मग ते थोडे आटवून घ्यावे. पाव वाटी गरम दुधात केशर घालून थोडावेळ ठेवावे, दुधाला छान केशरी रंग येतो. मग ते केशरी दुध आटवलेल्या दुधात घालून मिक्स करावे.

    मसाले दुध (masale dudh recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    मसाले दुध (masale dudh recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    मसाले दुध (masale dudh recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    ड्रायफ्रूट्स थोडे गरम करुन मग मिक्सर मधून त्याची थोडी जाडसर पावडर करावी.

    मसाले दुध (masale dudh recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    मसाले दुध (masale dudh recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    मसाले दुध (masale dudh recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    साखर मिक्सर मधून बारीक करुन ती दुधात मिसळावी. मग ड्रायफ्रूट्स पावडर पण दुधात घालून मिक्स करावी

    मसाले दुध (masale dudh recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    मसाले दुध (masale dudh recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    मसाले दुध (masale dudh recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    वेलची पावडर दुधात मिसळून मग ते दुध गरम थोडे करावे. मग त्यात केशर काड्या आणि चारोळी घालून मिक्स करावी.

    मसाले दुध (masale dudh recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    मसाले दुध (masale dudh recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    तयार मसाले दुधाचा नैवेद्य देवाला आणि चंद्राला अर्पण करुन त्याचा आस्वाद घ्यावा.

    मसाले दुध (masale dudh recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Ujwala Rangnekar
Ujwala Rangnekar @Ujwala_rangnekar
23 ऑक्टोबर 2021 05:53 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

मासल्या मिल्क रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. वडापाव (Vada Pav recipe in marathi)
  2. सांडग्याची भाजी (Sandgyachi bhaji recipe in marathi)
  3. सांज्याची पोळी (sanjyachi poli recipe in marathi)
  4. मटार पनीरची भाजी (matar paneerchi bhaji recipe in marathi)
  5. खवा - रवा लाडू (khava rava laddu reciep in marathi)
  1. बटाटा पोहे (batata pohe recipe in marathi)
  2. मटर पनीर (matar paneer recipe in marathi)
  3. मेथीपुरी नाश्ता किंवा टिफिनबॉक्ससाठी (methi puri recipe in marathi)
  4. स्पिनॅच पास्ता (spinach pasta recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15635950
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close