बटाटा पोहे (batata pohe recipe in marathi)

Shital Muranjan
Shital Muranjan @shitals_delicacies

#pr
सकाळच्या न्याहरीसाठी उत्तम पदार्थ म्हणजे बटाटा पोहे आणि त्यासोबत फक्कड चहा. दिवसाची सुरुवात एकदम मस्त होते...

बटाटा पोहे (batata pohe recipe in marathi)

#pr
सकाळच्या न्याहरीसाठी उत्तम पदार्थ म्हणजे बटाटा पोहे आणि त्यासोबत फक्कड चहा. दिवसाची सुरुवात एकदम मस्त होते...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मिनिटे
4 सर्व्हिंग्ज
  1. 2 कपजाड पोहे
  2. 2बटाटे
  3. 1कांदा छोटा
  4. 2 टेबलस्पूनतेल
  5. 1 टीस्पूनमोहरी
  6. 1 टीस्पूनजीरे
  7. 1 टीस्पूनहिंग
  8. 1 टीस्पूनहळद
  9. 4 टीस्पूनशेंगदाणे
  10. 4,5हिरवी मिरची तुकडे
  11. 1/2लिंबू
  12. 1 टीस्पूनसाखर
  13. कोथिंबीर आवडीनुसार
  14. चवीनुसारमीठ

कुकिंग सूचना

20 मिनिटे
  1. 1

    सर्व प्रथम जाड पोहे धुवून भिजू घ्यावे.
    मिरची,कांदा, बटाटे चिरून घ्या.

  2. 2

    कढईत तेल गरम करून मोहरी, जिरं, हिंग, मिरची, कढीपत्ता, शेंगदाणा, बटाटाच्या काचर्‍या घाला. बटाटाच्या काचर्‍या थोड्या क्रिस्पी होवू द्या. आता कांदा घालून परतावे, कांदा थोडा झाला की हळद व मीठ टाकून वाफ येवू द्यावी.

  3. 3

    आता ह्यात भिजलेले पोहे व थोडीशी साखर घालून छान मिक्स करा व झाकण ठेवून एक वाफ येवू द्यावी.

  4. 4

    गरमागरम बटाटा पोहे तयार.

  5. 5

    वरुन चिरलेली कोथिंबीर घालून सोबत लिंबाची फोड देऊन गरम गरम पोहे सर्व्ह करावे.

  6. 6
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Shital Muranjan
Shital Muranjan @shitals_delicacies
रोजी
Follow to learn Awesome Delicacies to bring sweetness to your life n your loved ones|Homebaker|Author|foodblogger|Creative||vegetarian| |Food Photography | |Love for Cooking baking|
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes