मटर पनीर (matar paneer recipe in marathi)

Anita Desai
Anita Desai @cook_20530215
Nashik

#mfr
#मटर पनीर

मटर पनीर (matar paneer recipe in marathi)

#mfr
#मटर पनीर

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३० मि.
  1. १२५ ग्रॅम पनीर
  2. 7-8 लसुन पाकळ्या
  3. 1ईंच आल्याचा तुकडा
  4. 8-10 काज
  5. 2 टेबलस्पून तेल
  6. 1 टीस्पून राई
  7. 1/2 टीस्पून जिर
  8. 4/5कडीपत्ता
  9. 1/2 टीस्पून हळद
  10. 1 टेबलस्पुनलाल तिखट
  11. 1 टीस्पून गरम मसाला
  12. 1 टेबलस्पुनबटर
  13. 1 टेबलस्पुनकोथिंबीर
  14. चवीनुसारमीठ

कुकिंग सूचना

३० मि.
  1. 1

    प्रथम कांदा उभा चिरुन भाजुन घ्या, तसेच किसलेल खोबर, लसुन, टोमॅटो हे पण त०यावर भाजुन घ्या

  2. 2

    आता वरील सर्व जिन्नस जसे भाजलेला कांदा, खोबर, टोमॅटो, लसुन अद्रक हळद, लाल तिखट, कोथिंबीर, गरम मसाला मगज बी, काजू हे सर्व जिन्नस मिक्सर मधे वाटुन घ्या,

  3. 3

    आता एका पॅन मधे तेल व बटर घाला, राई, जिर, कडीपत्त्याची फोडणी करा, वरिल मसाला तेल सुटे पर्यंत परतुन घ्या, त्यात, बॅाईल केलेले मटर व फ्राय केलेले पनीर घाला, आवश्यकतेनुसार पाणी घाला

  4. 4

    गरम गरम पराठा, भात, पोळी सोबत सर्व्ह करा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Anita Desai
Anita Desai @cook_20530215
रोजी
Nashik
मुझे नई नई रेसिपी ट्राय करना अच्छा लगता है ,
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes