कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
मक्याचा चिवडा (makyacha chivda recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
मक्याचा चिवडा (makyacha chivda recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

मक्याचा चिवडा (makyacha chivda recipe in marathi)

Ashwini Anant Randive
Ashwini Anant Randive @Ashwini

#tmr
अगदी पटकन होणारा आणि सर्वांचाच आवडीचा हा मक्याचा चिवडा सर्वांना आवडतो.या चिवड्या मध्ये खूप जास्त सामान नाही घातले तरी हा खायला खूपच खमंग लागतो.
या चिवड्या सोबत माझी लाहानपणीची आठवण म्हणजे माझी मावशी आम्ही लहान असताना हा चिवडा नेहमी बनवायची.चला तर मग पाहूया त्याची रेसिपी

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

30 मिनिट
अधिक
  • 250 ग्रॅममक्याचे पोहे
  • 1/4 कपशेंगदाणे
  • 1/4 कपदाळव
  • 15कढीपत्ता पाने
  • 2 चमचेकाजू
  • 2 चमचेमनुका
  • 2 कपतळण्यासाठी तेल
  • 1/4 कपखोबऱ्याचे काप
  • 1 चमचाधना जीरा पावडर
  • 1 चमचालाल तिखट
  • 1/4 चमचाहळद
  • 1/4 चमचाहिंग
  • 2 चमचेपिठीसाखर
  • 1/2 चमचामीठ
  • 1/2 चमचाकाळे मीठ
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

30 मिनिट
  1. 1

    सगळ्यात अगोदर मक्याचे पोहे चाळणीत घेऊन चाळून घेणे आणि निवडून घेणे. बाकीचे साहित्य जमवून घेणे.

    मक्याचा चिवडा (makyacha chivda recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    मक्याचा चिवडा (makyacha chivda recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    आता कढई मध्ये तेल तापायला ठेवणे. तेल तापले की त्या मध्ये एक एक मूठ मका पोहे घालून तळून घेणे. सर्व पोहे तळून झाले की आता त्यात शेंगदाणे काजू तळून घेणे.मग खोबरे गुलाबी रंगावर तळून घेणे.हे सर्व पोह्यांवर टाकणे.

    मक्याचा चिवडा (makyacha chivda recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    मक्याचा चिवडा (makyacha chivda recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    मक्याचा चिवडा (makyacha chivda recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    आता कढई मधील तेल थोडे कमी करणे आता त्यात डाळव कढीपत्ता तळून घेणे.

    मक्याचा चिवडा (makyacha chivda recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    मक्याचा चिवडा (makyacha chivda recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    मक्याचा चिवडा (makyacha chivda recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    आता गरम तळलेल्या पोह्यांवर बाकीचे सर्व मसाले टाकणे.मनुके टाकणे. पिठीसाखर भुरभुरावी आता मीठ टाकून सर्व पोहे हलक्या हाताने खाली वर करावे. तयार आहे आपला सहज सोपा मक्याचा खमंग खुसखुशीत मका चिवडा.

    मक्याचा चिवडा (makyacha chivda recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    मक्याचा चिवडा (makyacha chivda recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    मक्याचा चिवडा (makyacha chivda recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Ashwini Anant Randive
Ashwini Anant Randive @Ashwini
28 ऑक्टोबर 2021 05:41 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Top Search in

  1. 5th for पादेलोण
  2. 9th for पिठीसाखर

Keywords

कॉर्न चिवडा रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. कुरकुरीत चटपटीत बटाटा किस मिक्स शेंगदाणे फराळी चिवडा (batata khees chivda recipe in marathi)
  2. वांग्याचं भरीत (vangyache bharit recipe in marathi)
  3. कोकोनट चाॅकलेट (coconut chocolate recipe in marathi)
  4. पनीर भाजी (paneer bhaji recipe in marathi)
  5. पौष्टिक मोड आलेल्या मुगाची भेळ (mod alelya moongachi bhel recipe in marathi)
  1. पापलेट फ्राय (paplet fry recipe in marathi)
  2. इन्टन्ट भोपळ्याचे घारगे (bhoplyache gharghe recipe in marathi)
  3. लच्छा पराठा (Lachha paratha recipe in marathi)
  4. जीरा काजू (jeera kaju recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15637891
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close