कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
पोहे चिवडा (pohe chivda recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
पोहे चिवडा (pohe chivda recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

पोहे चिवडा (pohe chivda recipe in marathi)

Dilip Bele
Dilip Bele @dilip_0104

#dfr एखाद्या मेणू आपण करून दिवाळी च्या फराळ्यात हातभार लावावा म्हणून पोहे चिवडा बनवावा असे ठरवून सुरूवात केली .

#dfr एखाद्या मेणू आपण करून दिवाळी च्या फराळ्यात हातभार लावावा म्हणून पोहे चिवडा बनवावा असे ठरवून सुरूवात केली .

पुढे वाचा

पोहे चिवडा (pohe chivda recipe in marathi)

Dilip Bele
Dilip Bele @dilip_0104

#dfr एखाद्या मेणू आपण करून दिवाळी च्या फराळ्यात हातभार लावावा म्हणून पोहे चिवडा बनवावा असे ठरवून सुरूवात केली .

#dfr एखाद्या मेणू आपण करून दिवाळी च्या फराळ्यात हातभार लावावा म्हणून पोहे चिवडा बनवावा असे ठरवून सुरूवात केली .

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

1तास
  • 1 किलोपोहे कागदी
  • 1 पावमका पोहे
  • 1 वाटीशेंगदाणे
  • 1 वाटीदाळवा
  • 10-12हिरवे मिरची
  • कढिपत्ता
  • 2 टेबलस्पूनतिखट
  • 4 टेबलस्पूनतेल
  • चवीनुसारमीठ
  • आवश्यक तेवढी साखर
  • 2 टेबलस्पूनतिळ
  • 1 टेबलस्पूनधने
  • 1 टेबलस्पूनजीरे
  • मका पोहे तळणाकरिता तेल
  • 3 टेबलस्पूनहळद
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

1तास
  1. 1

    कढईत तेल ओतून गरम झाल्यावर जीरे कढीलिंब परतून घेतला.आता भाजलेले शेंगदाणे दाळवा मिश्रण टाकले त्यानंतर हळद तिखट मीठ टाकले चांगले झार्याने फिरवून घेतले व गॕस बंद केला.गंजा मध्ये भाजलेले पोहे व तळलेले मका पोहे एकत्र करून मिक्स करून घेतले.

    पोहे चिवडा (pohe chivda recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    पोहे चिवडा (pohe chivda recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    पोहे चिवडा (pohe chivda recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    थंड झाल्यावर कढईतील मिश्रण गंजात ओतून त्यावर साखर टाकून चांगले एकजीव परतून घेतले.खाण्यासाठी पोहे चिवडा तयार झाला.खाण्याची ईच्छा झाली तेव्हा सर्व्ह करावा.आलेल्या पाहूणे मंडळीना सुध्दा खाऊ घालावा.

    पोहे चिवडा (pohe chivda recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    पोहे चिवडा (pohe chivda recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    पोहे चिवडा (pohe chivda recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Dilip Bele
Dilip Bele @dilip_0104
01 नोव्हेंबर 2021 04:50 रोजी

टिप्पण्या

Varsha Pandit
Varsha Pandit @cook_19678602
02 नोव्हेंबर 2021 14:50
wow mast
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

पोहे चिवडा रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. रंगीत साटाच्या करंज्या (karanjya recipe in marathi)
  2. सुरमई फिश करी (surmai fish curry recipe in marathi)
  3. शंकर पाळी (shankarpale recipe in marathi)
  4. अनारसा (Anarsa recipe in marathi)
  5. खारे कुरकुरीत शंकरपाळी (shankarpali recipe in marathi)
  1. पेरुची चटणी (peruchi chutney recipe in marathi)
  2. सुरमई फिश करी (surmai fish curry recipe in marathi)
  3. अनारसा (Anarsa recipe in marathi)
  4. रवा बेसन बर्फी (rava besan barfi recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15664219
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close