नमकीन शेल्स (namkin shells recipe in marathi)
#dfr
#नमकीन शेल्स. 🐚
दिवाळी हा सण दिव्याचा, आनंदाचा, उत्सवाचा . दिवाळी येण्याच्या महिने अगोदरच आपली सर्व तयारी सुरू होते. नवीन कपडे, दिवे, आकाश कंदील, आकर्षित लायटिंग, रांगोळी घराची साफसफाई रंगरंगोटी सुरू होते. तसेच दिवाळीच्या सात-आठ दिवस अगोदर फराळाची रेलचेल सुरू होते. वेगवेगळ्या राज्यांमध्ये गावांमध्ये वेगवेगळ्या खाद्य संस्कृतीचा उगम पाहण्यास मिळतो.
बहुदा पदार्थ तोच असतो. परंतु नाव वेगळे असते. दिवाळी सणावर भरपूर असे विविध गोड आणि नमकीन पदार्थ बनवले जातात. दिवाळी हा सण कुठे एकच राज्याचा नाहीये. संपूर्ण भारतभर दिवाळी हा सण साजरा केला जातो. हिंदू धर्मात दिवाळीस विशेष असे महत्त्व आहे. असे म्हटले जाते की, 14 वर्ष वनवास नंतर प्रभू रामचंद्र ,सीता मा,लक्ष्मण जी आपल्या घरी आयोध्या परत आले होते. हा दिवस आनंदाचा होता. त्या आठवणीतून दिवाळी साजरी केली जाते.
तसेच दिवाळीला अनंत चतुर्दशी असेही म्हणतात. दिवाळी ही रात्र अमावस्येची असून लक्ष लक्ष दिव्यांनी उसळून कशी भरलेली असते. या दिवशी माता लक्ष्मी व गणेश जी ची पूजा होते.
तसे फक्त भारतातच नाही भारताबाहेर देखील अनेक हिंदू दिवाळी हा सण साजरा करतात. दिवाळी हा सर्वात महत्त्वाचा सण आहे.
तसेच आज मी जे नमकीन बनवणार आहे. ते विशेष कुठल्याही स्टेटचा नाही. सर्वत्र बनवला जातो.

कुकिंग सूचना
- 1
प्रथम एका वाटी मध्ये एक वाटी चाळुन घेतलेला मैदा घ्या. त्यामध्ये एक टीस्पून पिठीसाखर, मीठ, अर्धा टी स्पून ओवा, दोन टेबलस्पून तेल चे मोहन घालून व्यवस्थित मिक्स करा.
- 2
गरजेनुसार पाणी घालून कडाक असे पीठ मळून घ्या. तेल आणि ग्रीस करून वीस मिनिटे झाकून ठेवा.
- 3
वीस मिनिटानंतर पीठ चे चार भाग करा. चार मोठ्या पोळ्या लाटून घ्या.
- 4
त्यानंतर एका पोळीवर थोडेसे तेल स्प्रेड करून दुसरी पोळी लावा. याप्रमाणे चारी पोळ्या एकावर एक ठेवून घ्या. परत एकदा पोळीवर लाटणे फिरवून घ्या.
- 5
तयार मोठ्या पोळीचे छोटे छोटे ट्रायंगल कट करा. ट्रँगल च्या खालच्या बाजूने वरती पर्यंत असे रोल तयार करा.
- 6
तयार रोल तेलामध्ये फ्राय करून घ्या. व गरम असतानाच त्यावर चाट मसाला, लाल तिखट, मिठाचे मिश्रण स्प्रेड करा.
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या (2)