तिखट शेव (sev recipe in marathi)

Aparna Nilesh @cook_Aparna9224
दिवाळीच्या दिवसात गोड धो ड पदार्थांबरोबर ही तिखट शेव जिभेला जरा वेगळीच चव देऊन जाते. करायला पण सोप्पी आणि मस्त कुरकुरीत....
दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏
तिखट शेव (sev recipe in marathi)
दिवाळीच्या दिवसात गोड धो ड पदार्थांबरोबर ही तिखट शेव जिभेला जरा वेगळीच चव देऊन जाते. करायला पण सोप्पी आणि मस्त कुरकुरीत....
दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏
कुकिंग सूचना
- 1
प्रथम बेसन एका भांड्यात काढून घ्यावे...
- 2
त्यामध्ये वरील सर्व साहित्य एकत्र करून घ्यावे
- 3
गरजेनुसार पाणी घालून त्याचा गोळा बनवून घ्यावा
- 4
सोऱ्याला आतून तेलाचा हात फिरवून त्यात वरील पिठाचा गोळा भरावा. कढईत तेल गरम करून त्यावर शेव पाडून घ्यावी
- 5
चांगली खरपूस तळावी.
- 6
अशाप्रकारे ही खुसखुशीत तिखट शेव दिवाळीच्या फराळा सोबत सर्व्ह करावी
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15670155









टिप्पण्या (2)