कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
मसाला मठरी ट्रँगल (masala mathri triangle recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
मसाला मठरी ट्रँगल (masala mathri triangle recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

मसाला मठरी ट्रँगल (masala mathri triangle recipe in marathi)

स्नेहा अमित शर्मा
स्नेहा अमित शर्मा @cook_31142393
नासिक

#dfr
#मसाला मठरी ट्रँगल.
दिवाळी हा सण दिव्याचा लख प्रकाशाचा, आनंदाचा. दिवाळीसाठी आपण वेगवेगळ्या फराळ तयार करतो. त्यामध्ये खुसखुशीत अशी खूप सार्‍या पदर असलेली मसाला मठरी मी बनवत आहे. मठरी हा प्रकार खास करून उत्तर भारतात जास्त प्रसिद्ध आहे. राजस्थान , मध्य प्रदेश, पंजाब या भागात मठरी जास्त खाल्ली जाते.
मठरी शिवाय आपला नमकीन स्नॅक्स अधूरा तसेच हा टी टाइम्स स्नॅक् आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना खूप आवडतो. चहाचा निवांत वेळी चहा बरोबर हे स्नॅक्स खूप छान लागते.
फक्त दिवाळी च नाही इतर वेळेस पण हा स्नॅक्स पण बोलू शकतो.

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

45 मिनिट
30 ते 40 नग
  • 1 वाटीमैदा
  • 1 टीस्पूनमीठ
  • 1/2 टीस्पून ओवा
  • 2 टेबलस्पूनतेलाचे कडकडीत मोहन
  • 1 टीस्पून काळीमिरी पावडर
  • 1 टीस्पून चीली फ्लेक्स
  • 2 टीस्पूनस्पून तेल
  • 2 टीस्पून मैद्याचे मिश्रण
  • तळण्यासाठी तेल
  • आवश्यकतेनुसार पाणी
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

45 मिनिट
  1. 1

    प्रथम एका बाउल माहिती मैदा घ्या. मैद्यामध्ये एक टीस्पून मीठ, ओवा, तेलाचे मोहन घालून व्यवस्थित मिक्स करा. त्यानंतर काळीमिरी पावडर, चिली फ्लेक्स घाला.

    मसाला मठरी ट्रँगल (masala mathri triangle recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    मसाला मठरी ट्रँगल (masala mathri triangle recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    मसाला मठरी ट्रँगल (masala mathri triangle recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    तयार मिश्रणात आवश्यकतेनुसार पाणी घालून घट्ट पीठ मळा. तेलाने ग्रीस करून वीस मिनिटे झाकून ठेव.

    मसाला मठरी ट्रँगल (masala mathri triangle recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    मसाला मठरी ट्रँगल (masala mathri triangle recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    मसाला मठरी ट्रँगल (masala mathri triangle recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    तयार पिठाचे दोन भाग करून दोन पोळ्या लाटून घ्या. एका पोळीवर मैद्यात तेलाच्या मिश्रणाचे साठा लावून, दुसरी पोळी त्यावर ठेवावी.

    मसाला मठरी ट्रँगल (masala mathri triangle recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    मसाला मठरी ट्रँगल (masala mathri triangle recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    मसाला मठरी ट्रँगल (masala mathri triangle recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    दुसरी पोळी वर पण मैद्याचे तेलाचे साठा लावू पोळीचे टाईट असे रोल तयार करून घ्या. तयार रोल छोटे-छोटे पीस करा.

    मसाला मठरी ट्रँगल (masala mathri triangle recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    मसाला मठरी ट्रँगल (masala mathri triangle recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    मसाला मठरी ट्रँगल (masala mathri triangle recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    छोट्या बॉल ची छोटी पुरी लाटून घ्या. त्या पुरीला फोल्ड करून ट्रँगल शेप द्या. गरम तेलामध्ये ट्रँगल तळून घ्या. तयार आहे तुमची ट्रँगल मसाला मठरी.

    मसाला मठरी ट्रँगल (masala mathri triangle recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    मसाला मठरी ट्रँगल (masala mathri triangle recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    मसाला मठरी ट्रँगल (masala mathri triangle recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    मसाला मठरी ट्रँगल (masala mathri triangle recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

स्नेहा अमित शर्मा
स्नेहा अमित शर्मा @cook_31142393
03 नोव्हेंबर 2021 10:14 रोजी
नासिक

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

मासल्या मठरी रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. खमंग भाजणीची चकली (chakli recipe in marathi)
  2. खमंग चकली भाजणी (chakli bhjani recipe in marathi)
  3. गुबगुबीत फुगलेले जाळीदार अनारसे (anarse recipe in marathi)
  4. खमंग चकलीची भाजणी (chaklichi bhajni recipe in marathi)
  5. काजू कतली (kaju katli recipe in marathi)
  1. मुळा की कचोरी(muli ki kachori recipe in marathi)
  2. अनारसे (anarase recipe in marathi)
  3. काबुली चणा नमकीन (kabuli chana namkin recipe in marathi)
  4. आलू,भरता बिना तडका(aloo,Bharta bina tadka recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15670981
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close