अनारसे (anarase recipe in marathi)

Sapna Sawaji
Sapna Sawaji @sapanasawaji

#dfr
#दिवाळी फराळ
सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा
दिवाळीत फराळ म्हंटले की अनारसे आले
आमच्या कडे लक्ष्मीूजनाला नेवेद्य दाखविला जातो अशा पद्धतीने आनारशी केले की जास्त खडक पण होत नाही छान तोंडात टाकल्यावर विरघळतात चला तर बघूया

अनारसे (anarase recipe in marathi)

#dfr
#दिवाळी फराळ
सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा
दिवाळीत फराळ म्हंटले की अनारसे आले
आमच्या कडे लक्ष्मीूजनाला नेवेद्य दाखविला जातो अशा पद्धतीने आनारशी केले की जास्त खडक पण होत नाही छान तोंडात टाकल्यावर विरघळतात चला तर बघूया

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 1 कपतांदूळ
  2. 2 टेबलस्पूनसाखर
  3. 1 टीस्पूनतूप
  4. 1 टीस्पूनखसखस्

कुकिंग सूचना

  1. 1

    तीन ते चार वाटी तांदूळ घेऊन ते तीन दिवस भिजत घालावे रोज त्याचे पाणी बदलावे

  2. 2

    तीन दिवसांनी तांदूळ पाण्यातून काढून घ्यावे नंतर एका सुती कपड्यावर फॅन खाली वाळत घालावे वाळल्यानंतर मिक्सर मधून बारीक पीठ करून घ्यावे

  3. 3

    बारीक पिठाच्या चाळणी ने गाळून घ्यावे

  4. 4

    नंतर पिठीसाखर घेऊन जेवढ्या प्रमाणात तांदळाचे पीठ पडले त्याच्या अर्ध्या प्रमाणात साखर घ्यावी तुम्हाला गोड लागले असेल थोडी जास्त पण घ्यावी तांदुळाच्या पिठात पिठीसाखर एकत्र करून त्याचे गोळे करून डब्यात भरून घ्यावे खूप दिवस टिकतात अनारशाचे पीठ तयार झाले अनारसे करायच्या वेळेस अनारसे चे पीठ घ्यावे त्यात दूध थोडे थोडे घालून गोळा बनवून घ्यावा त्या गोळ्याचे लहान लहान गोळे करून घ्यावे नंतर सूप किंवा ॲल्युमिनियम पेपर घ्या त्यावर खसखस घालावी खसखशीवर हे गोळे थापून घ्यावे

  5. 5

    नंतर काढई घेऊन त्यात तूप घालावे मिडीयम गॅसवर तळून घ्यावेत

  6. 6

    छान खुसखुशीत अनारसे तयार

  7. 7
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Sapna Sawaji
Sapna Sawaji @sapanasawaji
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes