मटार पुलाव (Matar Pulav recipe in marathi)

Hema Wane @hemawane_5557
मटार पुलाव (Matar Pulav recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
खालील प्रमाणे तयारी करावी. कांदा चिरून घ्या.तांदूळ 30मिनिटे भिजत घालून ठेवा.
- 2
कढईत तेल गरम करत ठेवावे गरम झाले कि त्यात फोडणी ला खडे मसाले घाला नंतर त्यात कांदा घालून परतून घ्या मटार घाला नी परता थोडे शिजवा.आता सर्व मसाले,वाटण घाला परता मग तांदूळ निथळून घाला नी 2/3मिनिटे परता.आता 2कप गरम पाणी घाला,शिजत आला की तुप घाला नी पुलाव पुर्ण शिजवून घ्या.
- 3
छान झटपट मटार पुलाव तयार आहे.कढी, पापड, कोशिंबीर याबरोबर छान लागतो.
- 4
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15700499















टिप्पण्या (3)