रसमलाई नानकटाई (rasmalai Nanaktai recipe in marathi)

रसमलाई प्रमाणेच दिसणारी आणि चवीला देखील सारखीच असणारी , रसमलाई नानकटाई ..😋😋
नेहमीच्या नानकटाई प्रमाणे थोडी वेगळी आणि झटपट बनणारी....
चला तर मग पाहूयात रेसिपी...😊
रसमलाई नानकटाई (rasmalai Nanaktai recipe in marathi)
रसमलाई प्रमाणेच दिसणारी आणि चवीला देखील सारखीच असणारी , रसमलाई नानकटाई ..😋😋
नेहमीच्या नानकटाई प्रमाणे थोडी वेगळी आणि झटपट बनणारी....
चला तर मग पाहूयात रेसिपी...😊
कुकिंग सूचना
- 1
परातीत किंवा पसरट भांड्यात तूप तळहाताने छान फेसून घ्या. तूप छान क्रिमी होईपर्यंत फेसून घ्या.
- 2
नंतर त्यात पिठीसाखर चाळून घाला व पुन्हा छान फेसून घ्या.
- 3
नंतर त्यात रवा, इसेन्स,रंग,मैदा घालून छान साॅफ्ट गोळा मळून घ्या.
- 4
तयार गोळ्याच्या छोटे गोळे तयार करून घ्या. व वरून बदाम,पिस्त्याचे काप घालून प्रेस करा. ओव्हन प्रीहीट करा.१६०° ला १५ मि. नानकटाई बेक करा.
- 5
खुसखुशीत नानकटाई खाण्यासाठी तयार... नानकटाई बेक करून झाल्यावर थंड करून घ्या.
नंतर हवाबंद डब्यात भरून ठेवा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
रसमलाई कुकीज (rasmalai cookies recipe in marathi)
#GA4 #week12#किवर्ड- कुकीजरसमलाई प्रमाणेच गोलमटोल सुंदर दिसणारी ही कुकीज खायला सुद्धा तितकीच भन्नाट आणि चविष्ट...😊😋 Deepti Padiyar -
रसमलाई कुकीज (rasmalai cookies recipe in marathi)
#GA4 #week12#किवर्ड - कुकीजरसमलाई प्रमाणेच गोलाकार,सुंदर दिसणारी ही कुकीज खायला देखील तितकीच भन्नाट आणि चविष्ट लागतात.रसमलाई आकार गोलाकार असतो .म्हणून मी गोल आकारात ही कुकीज बनवली आहेत. तुम्ही कोणत्याही आकारात बनवू शकता.कुकीजचा आकार मध्यम १ ते १.५ से .मी असावा.कुकीज जास्त मोठ्या आणि जाड आकारात झाल्या तर मऊ पडतात.तळहातावर आकार देणं कठीण वाटत असेल तर बटर पेपरवर लाटून कुकी कटरने शेप देऊ शकता. Deepti Padiyar -
रसमलाई कुल्फी (rasmalai kulfi recipe in marathi)
#icrमी एक बेकर असल्यामुळे अनेकदा रसमलाई केक ,रसमलाईचे वेगवेगळे प्रकार, रसमलाई कुकीज, बिस्किटे , रसमलाई चाॅकलेट्स ,बार बनवले आहेत .आईस्क्रीम थीमसाठी रसमलाई आईस्क्रीम पहिल्यांदाच बनवून पाहिले ,अगदी भन्नाट चवीची कुल्फी तयार झाली आहे...😊😋😋घरी सर्वांनाच फार आवडली ..😊पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
प्रेशर कुकर खस्ता नानखटाई (kasta nankhatai recipe in marathi)
#pcrनानकटाईला परफेक्ट क्रॅक्स येणं हे नानकटाईचे उत्तम sign आहे. यामुळेच नानकटाई एकदम क्रिस्पी आणि खस्ता बनते.चहासोबत या नानकटाई खाण्याचा स्वाद काही औरच!!😊😊ही नानकटाई कुकर आणि ओव्हन दोन्ही मधे बनवू शकतो.पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
रसमलाई केक (rasmalai cake recipe in marathi)
#रेसिपीबुक #week9फ्युजन रेसिपी ...सॉलिड थीम ...मधली माझी दुसरी रेसिपी पण केक चीच आहे.केक आणि बंगाली मिठाई ह्यांचे फ्युजन करून मस्त रसमलाई केक केला.माझ्या बहिणीच्या लग्नाचा वाढदिवस होता आणि केक तर करणारच होते शिवाय एक मिठाईचा पदार्थ म्हणून रसमलाई केली.आणि फ्युजन करून रस मलाई केक केला.सुपर्ब झालेला.दिसायलाही आणि चवीलाही Preeti V. Salvi -
रक्षाबंधन स्पेशल अंगूरी रसमलाई (angoori rasmalai recipe in marathi)
#rbrनात्यांचे गोड बंधन रेशमच्या धाग्यांनी अधिक समृध्द करणारा सण रक्षाबंधन! 😍 🎁 या दिवशी बहिण भावाच्या हातावर राखी बांधून भावाचे ह्दय प्रेमाने जिंकून घेते. हा सण म्हणजे पराक्रम, प्रेम, साहस किंवा संयमाचा संयोग होय.जगातील सर्व नात्यांमध्ये भाऊ-बहिणीचे प्रेम निस्वार्थी आणि पवित्र असते.रक्षणाचे वचन,प्रेमाचे बंधन घेऊन आला श्रावण हा प्रेमळ सण तुम्हा सर्वांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा!!🎉🎉आज रक्षाबंधन स्पेशल थीम मधे ,माझ्या भावाची प्रचंड आवडती अंगूरी रसमलाई केली आहे. त्याला माझ्या हातची रसमलाई आणि रसमलाई केक फार आवडतो .मला भेटायला येणार असला की , त्याच्या आदल्यादिवशीच रसमलाई करून ठेव अशी मागणी असते त्याची ...😍आजची ही रसमलाई खास माझ्या लाडक्या भावासाठी ...😘😘❤️ Deepti Padiyar -
स्टफ्ड ब्रेड रसमलाई (stuffed bread rasmalai recipe in marathi)
#AsahiKaseiIndia # स्टफ्ड ब्रेड रसमलाई # झटपट होणारी, आणि वेगळी चव असलेली, ब्रेड ची रसमलाई... Varsha Ingole Bele -
रसमलाई नानकटाई (rasmali nankhatai recipe in marathi)
#नानकटाई #सप्टेंबररसमलाई तर सगळ्यांनाच आवडते. तसेच हल्ली रसमलाई केक पण खूप ट्रेंडींग आहे.आज मी त्याच रसमलाई ची चव नानकटाई मध्ये आणली. भरपूर सुका मेवा आणि केसर घालून....नुसत्या वासानेच मन तृप्त होते. नक्की ट्राय करा. Sanskruti Gaonkar -
जत्रेतील प्रसिद्ध आईस हलवा (ice halwa recipe in marathi)
#KS6#जत्रा फूडमाझ्या माहेरी कोकणात महाशिवरात्रीला जत्रा भरते तेव्हापासूनच हा आईस हलवा माझा प्रचंड आवडीचा...😊जेव्हा कधी जत्रेत गावी जायची संधी मिळते ,तेव्हा हा आईस हलवा आवर्जून मी विकत घेते...😊कुकपॅडच्या नवनवीन थीममुळे हा आईस हलवा पहिल्यांदाच माझ्या किचनमधे मी बनवून पाहिला ,घरी सर्वांना फार आवडला ..😊चला तर मग पाहूयात रेसिपी ... Deepti Padiyar -
सुपर साॅफ्ट बंगाली रसमलाई (super soft bengali rasmalai recipe in marathi)
#पूर्वआज कूकपॅडवरील माझी १०१वी रेसिपी पोस्ट. फिर ,कुछ मिठा तो बनता है...😊मी या समूहात नुकतीच सहभागी झाले आणि बघता बघता ,१०० रेसिपीजचा टप्पा कधी पार पडला हे कळलंच नाही...कुकपॅडच्या नवनवीन चॅलेंजसमुळे रोजच काहीतरी नवनवीन रेसिपीज बनवून बघण्याची आवड निर्माण झाली.कुकपॅड मराठीचे मनापासून धन्यवाद !!🙏आज माझ्या १०० रेसिपीज पूर्ण झाल्याबद्दल , माझी अतिशय आवडती रसमलाई बनवायचे ठरवले...😊रसमलाई ही बंगाली मिठाई, बघताबघता महाराष्ट्रीयन गोड पदार्थात मिसळून गेली .. जशी दूधात साखर मिसळावी ना अगदी तश्शी.आम्रखंड्,श्रीखंड.. हे पदार्थ तर छानच. गुलाबजाम, खीर तर रोजचेच. रसमलाई माझी अतिशय आवडती डिश आहे. गोड पदार्थांमध्ये जर मन लावून मी काही खात असेन तर ती रसमलाई. चपटे पेढ्याच्य आकाराचे गोळे असले की, रसमलाई. लहान लहान द्राक्षासारखे गोळे असले की अंगूर मलाई..चला तर,पाहू रेसिपी. Deepti Padiyar -
नानकटाई
#किड्सलहान मुलांना चॉकलेट्स, बिस्किट, आईस्क्रीम असं काहीतरी खूप आवडतं. तर आज मी खास नानकटाई बनविली आहे. Deepa Gad -
रोज नानकटाई (rose nanakatai recipe in marathi)
आपण सगळेच दिवाळीत नानकटाई करतो पण रोज नानकटाई ही थोडी वेगळी आहे आणि चवीला अतिशय उत्कृष्ट आहे. तशीच करायला देखील ही नानकटाई सोपी आहे.#Diwali21 Rutuja Mujumdar -
रसमलाई चॉकलेट मोदक (Rasmalai Chocolate Modak Recipe In Marathi)
#GSR :गणपती special रेसिपी चे मी रसमलाई चॉकलेट मोदक बनवून दाखवते. Varsha S M -
रोझ हार्ट रसमलाई (rose heart rasmali recipe in marathi)
#Heartगुलाबी रंग प्रेमाचा,जिव्हाळ्याचा,गुलाबी आठवणींचा ,गुलाबी स्वप्नांचा,गुलाबी गुलाब,गुलाबी सुंदरतेचा ,गुलाबी भावनांचा .गुलाब म्हटलं की,या सर्व भावना डोळ्यासमोर येतात.गुलाब🌹 म्हणजे माझं सर्वात आवडतं फुल🥰आज माझ्या आवडत्या गुलाबाप्रमाणेच कोमल,साॅफ्ट,रसरशीत,देखणी गुलाब रसमलाई सादर करीत आहे...😊 Deepti Padiyar -
इन्स्टंट रवा इडली (instant rava idli recipe in marathi)
#ccs#कुकपॅडचीशाळा .आज कुकपॅडच्या दुसऱ्या सत्रातील माझा होमवर्क म्हणजे रवा इडली...😊झटपट बनणारी आणि चवीला तितकीच स्वादिष्ट ,मऊ लुसलुशीत अशी साऊथ इंडियनची लोकप्रिय रवा इडली...😋😋चला तर मग पाहूयात रेसिपी...😊 Deepti Padiyar -
पारंपरिक तांदळाच्या बोरांची खीर (tandlachya boranchi kheer recipe in marathi)
#KS7#लाॅस्टरेसिपीजतांदळाच्या बोरांची खीर यालाच गुलियाची खीर असेही म्हंटले जाते.कोकणात खास गौरी गणपतीच्या नैवैद्यासाठी ही खीर बनवली जाते.गावी गेल्यावर माझी आजी ही खीर आवर्जून बनवणायची ...😊त्याकाळी ,गोडाधोडाच्या प्रकारांमध्ये तांदळाची खीर ,बोरांची खीर यांना विशेष स्थान असायचे .रसमलाई,बासुंदी ,शीर कुर्मा अशा नवनवीन रेसिपीजमधे हे पारंपरिक पदार्थ खरंच मागे पडले ...कुकपॅडमुळे आज जुन्या आठवणींना उजाळा मिळाला ...😊चला तर मग पाहूयात , पारंपरिक तांदळाच्या बोरांची खीर.. Deepti Padiyar -
ऑरेंज रसमलाई मोदक (orange rasmalai modak recipe in marathi)
#gur#ऑरेंज रसमलाई मोदकहे मोदक मी पहिल्यांदाच करून बघितले.माझी कल्पना सत्यात उतरली खूप छान झाले आहेत मोदक. Rohini Deshkar -
क्रिमी मॅंगो आईस्क्रीम (creamy mango ice cream recipe in marathi)
#icrआंब्याच्या सिझन मध्ये ,मॅंगो आईस्क्रीम तर झालंच पाहिजे नाही का??😊पाहूयात साधी सोपी मॅंगो आईस्क्रीमची रेसिपी...😋😋😊 Deepti Padiyar -
मोतीचूर लाडू(बुंदी न पाडता) (motichur ladu recipe in marathi)
मोतीचूर लाडू बनविण्याची वेगळी पद्धत आहे.मी आज करून पाहिली.खूप छान झाले लाडू. Sujata Gengaje -
-
मॅंगो कस्टर्ड (mango custard recipe in marathi)
#cpm#रेसिपी मॅगझिनआंब्याच्या मोसमात आंब्याच्या बऱ्याचशा रेसिपीज मी बनवून पाहिल्या...कुकपॅड रेसिपी मॅगझिनसाठी आणखीन एक आंब्यापासून छान आणि चविष्ट रेसिपी बनवून सादर करताना खूप छान वाटतयं...😊😊चला तर मग पाहूयात मॅंगो कस्टर्ड..😋😋 Deepti Padiyar -
नानकटाई (nankhatai recipe in marathi)
#नानकटाई #सप्टेंबररेड वेलवेट चॉको चिप्स आणि बटरस्कॉच नानकटाईनानकटाई हे खरं तर पर्शिअन शब्द असून नान म्हणजे ब्रेड आणि कटाई म्हणजे बिस्कीट. पूर्वी नानकटाई शक्यतो दिवाळीत बेकरीमध्ये जाऊन केली जायची पण आता सर्रास घरी ओव्हन, कुकर किंवा कढईत बेक केली जाते. तर अशी ही लहानांपासून मोठ्यांनाही आवडणारी नानकटाई मी कुकर मध्ये केली असून त्याला 2 वेगळ्या चवींमध्ये करण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. Pritam KadamRane -
रसमलाई (rasmalai recipe in marathi)
#पूर्व #पश्चिमबंगाल #रसमलाई पश्चिम बंगाल कलकत्ता म्हटल्यावर डोळ्यासमोर सरगुल्ला उभा राहातो त्यातलाच दुसरा प्रकार रसमलाई मी आज तुम्हाला कशी बनवायची ते दाखवते चला बघुया Chhaya Paradhi -
चकली भाजणीची (chakali bhajani recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळीफराळ#चकलीआज मी माझ्या मैत्रिणीची चकली रेसिपी try केली. इतकी खुसखुशीत आणि चवीला तर अप्रतिमच... Deepa Gad -
खमंग बेसन लाडू (besan laddu recipe in marathi)
#gprगुरूपौर्णिमा’ हा भारतातील एक महत्त्वाचा सण आहे. संस्कृतीत गुरूला देवाप्रमाणे मानले जाते. म्हणूनच गुरूपौर्णिमेला गुरूपूजनदेखील केले जाते.माझ्या आयुष्यातील माझी प्रथम गुरू म्हणजे ‘आई’. 🙏😊कारण सर्वात पहिली संगत आपल्याला आईची लाभते. आई आपल्याला चालायला, बोलायला आणि जगायला शिकवते. जगातील प्राथमिक ज्ञान आपण आपल्या प्रथम गुरू म्हणजेच आईकडून घेतो. एवढंच नाहीतर आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आई आपली मार्गदर्शक असते. आई प्रमाणेच वडील आणि पुढे अनेक शिक्षक, मित्र, चांगली पुस्तके आपली गुरू बनतात.गुरूची महती थोर असते म्हणूनच लहानपणापासून आपल्याला ‘आचार्य देवो भवः’ ही शिकवण दिली जाते.गुरूपौर्णिमेच्या मंगल दिनी ,'बेसनाचे लाडू'मी खास माझ्या आईसाठी बनवले आहेत...😊😊 तिच्या हातचे बेसन लाडू मला फार आवडतात.आज तिच्याच रेसिपी प्रमाणे मी बनवले आहेत.चला तर मग ,पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
मावा पेढा
नमस्कार मैत्रिणींनो 🙏मी प्रथमच मावा पेढे घरी बनवले.बाहेर सगळीकडे मिठाईची दुकाने बंद असल्यामुळे देवाला प्रसाद म्हणून मावा पेढे घरीच बनवायचे ही कल्पना मला सुचली.त्यासाठी लागणारे साहित्यही घरी उपलब्ध होते.आणि मी पेढे बनवले. प्रथम प्रयत्न माझा यशस्वी झाला म्हणून मला खूप आनंद झाला. आणि ही रेसिपी तुमच्या बरोबर शेयर करावीशी वाटली. १ Pooja Pawar -
खस्ता बिहारी समोसा (khasta bihari samosa recipe in marathi)
#पूर्वहा' बिहारी' समोसा नेहमीच्या समोस्यापेक्षा चवीला थोडा वेगळा लागतो.कारण ,स्टफींगमधे ' पंचफोरण ' म्हणजेचजीरे, बडिशेप,कलौंजी,मोहरी,ओवा या मसाल्यांमुळे ,या समोस्याची चव थोडी बदलते.चला ,तर पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
केशर रसमलाई (kesar rasmalai recipe in marathi)
#rbr #श्रावण_शेफ_वीक2_रेसिपीज_चँलेंज#रक्षाबंधन_रेसिपीज..ये राखी बंधन है ऐसा...😍🎉🎊🌹 राखी' ह्या शब्दातच "रक्षण कर' - "राख म्हणजे सांभाळ' हा संकेत आहे. कुठल्याही कर्तबगार, धाडसी शूरवीराने याचक, दुर्बल, वृद्ध, आजारी, असहाय, अपंग व अबलांचे रक्षण करणे हा धर्म आहे. हेच लक्षात घेऊन याच दिवशी रेशमी धागा अशा करारी पुरुषाच्या हाती बांधून त्याच्याकडून रक्षणाचे अभय घेण्याची ही प्रथा आहे. यातला गर्भित अर्थ नात्याचे रक्षण करणे हाच आहे.काही प्रांतात नोकर आपल्या मालकाला, ब्राह्मण आपल्या यजमानाला, मुलगी आपल्या वडिलांना, आणि पत्नी नवऱ्याला राखी बांधते. आपल्यापेक्षा बलवान, समर्थ माणसाला राखी बांधून आपल्या रक्षणाचे वचन घेणे हीच यामागची भावना ?राखीचा धागा हा देखील नुसताच सुताचा दोरा नसून ते एक स्नेह,प्रेमाचे बंधन असून रेशीमधाग्यासारखे अतूट बंधन आहे.. . ह्या एवढयाशा धाग्याने कित्येक मने जुळून येतात. त्यांना भावनांचा ओलावा मिळतो आणि मनं प्रफुल्लीत होतात..एकमेकांना जोडणारा असा हा सण इतर कोणत्याही धर्मात संस्कृतीत नाही. नात्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे राखी पौर्णिमा. त्यामुळेच तर भाऊ नसणारी स्त्री चंद्राला आपला भाऊ मानते व त्याला ओवाळते. अन् प्रत्येक आई आपल्या मुलाला चंदामामा म्हणूनच चांदोबाची ओळख करून देते.तूच आमचा त्राता, रक्षणकर्ता म्हणून देवालाही त्या दिवशी राखी बांधतात..तर असा हा राखीबंधनाचा दिवस म्हणजे *मन धागा धागा रेशमी दुवा* ..मना मनांना अतूट धाग्याने जोडणारा रेशमी दुवाच म्हणावा लागेल.. तर अशा या नाजूक अलवार नात्यासाठी तितक्याच अवीट गोडीची नाजूक अलवार अशी रक्षाबंधन स्पेशल केशर रसमलाई जी आम्हां सर्वांना अतिशय प्रिय आहे ती केलीये.. Bhagyashree Lele -
हल्दीराम स्टाईल चटपटीत मक्याचा चिवडा (makyacha chivda recipe in marathi)
#दिवाळीफराळमक्याचा चिवडा आपण नेहमी बनवतो , त्यापेक्षा हा चिवडा थोडा वेगळा आणि एकदम हल्दीराम स्टाईल ....😋😋माझी मुलं तर म्हणतात ,एकदम दुकानात मिळतो तसाच झालायं..😊😊चला तर मग पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
न्यूटेला डोरा केक !!
#किड्सखास मूलांना आवडणारे, डोरेमॉन च्या आवडीचे, डोरीयाकि किंवा डोरा केक तयार करुया. Jagruti Manish (Dalwadi) Shah
More Recipes
टिप्पण्या (13)