मखाना खीर (makhana kheer recipe in marathi)
#HLR
हेल्दी रेसिपी
कुकिंग सूचना
- 1
गॅसवर कढई ठेवा. कढई गरम झाली की तूप टाका. आता कढईत मखाना टाकून मंद आचेवर मखाना तळून घ्या.
- 2
तळून झालेला मखाना प्लटमध्ये थंड होण्याकरता काढून घ्या. आता गॅस वर पातेले ठेवून त्यामध्ये दूध उकळत ठेवा. मखाना आता थंड झाला आहे त्याला मिक्सरच्या भांड्यात टाकून एक ते दोनच वेळेस फिरवून बारीक करून घ्या.
- 3
बारीक केलेला मखाना आता उकळत्या दुधात घालून चांगले मिक्स करून घ्या. १ उकळी आली की त्यात साखर टाका व अजून १ उकळी येऊ द्या.
- 4
त्यात तुम्हाला पाहिजे तेवढे ड्रायफ्रूट टाकून ते चांगले एकजीव करून नंतर गॅस बंद करा व गरम गरम सर्व्ह करा.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15707140





टिप्पण्या (2)