पावभाजी सँडविच (pavbhaji sandwich recipe in marathi)

Pragati Pathak @UrsPragati
उरलेली पावभाजी सकाळी नाश्त्याला
makeover करून वापरली तर ?
पावभाजी सँडविच (pavbhaji sandwich recipe in marathi)
उरलेली पावभाजी सकाळी नाश्त्याला
makeover करून वापरली तर ?
कुकिंग सूचना
- 1
उरलेली पावभाजी तव्यावर परतून घ्यावे.
ब्रेड स्लाइस तूप किंवा लोण्यावर भाजून घ्यावेत. - 2
आवडीनुसार ब्रेडला चीज लावावे. ब्रेडवर भाजी पसरून घालावी. त्यावर काकडी, टोमॅटो, कांदा यांचे स्लाइस घालावे. आवडीनुसार यावर लिंबू पिळावे आणि चाट मसाला सुद्धा टाकू शकता. त्यामुळे सॅंडविच चटकदार होईल. यावर चीज किसून वरती ब्रेड स्लाइस झाकावे.
- 3
झाले चटकदार आणि झटपट सँडविच तयार.
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15705816



टिप्पण्या