घरगुती मनचाव सूप (manchow soup recipe in marathi)

Neelam Ranadive
Neelam Ranadive @NeelamVRanadive
Thane

घरगुती मनचाव सूप (manchow soup recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१ तास
४ जणांसाठी
  1. ८-१० मश्रूम्स
  2. गाजर
  3. शिमला मिरची
  4. बेबी काँर्नस
  5. पातीचा कांदा पातीसहीत
  6. छोटा गड्डा ब्रोकोली
  7. ८-१० लसूण पाकळ्या व १ इंचआलं व १ हिरवी मिरची बारीक चिरून,
  8. 1 टेबलस्पूनव्हिनीगर
  9. 1 टेबलस्पूनसोया साँस
  10. १-१/२ चमचा चिली साँस
  11. 2 टेबलस्पूनकाँर्न फ्लोअर

कुकिंग सूचना

१ तास
  1. 1

    प्रथम सर्व भाज्या धुवून बारीक चिरून घ्याव्यात.

  2. 2

    नंतर एका भांड्यात अमूल बटर घालून त्यावर आल, लसूण व मिरची घालावी व नंतर त्यांत सर्व भाज्या परतवून घ्याव्या व त्यांत ४ कप पाणी घालून भाज्या अर्धवट शिजू द्याव्यात.

  3. 3

    नंतर त्यांत व्हिनीगर, चिली साँस, सोया साँस घालून थोडावेळ उकळू द्यावे व नंतर काँर्नफ्लोअरची पेस्ट करून त्यांत मिसळावी व सूपाला उकळी आल्यावर गरमागरम सर्व्ह करावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Neelam Ranadive
Neelam Ranadive @NeelamVRanadive
रोजी
Thane

टिप्पण्या

Similar Recipes