कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
मेथी थेपला (methi thepla recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
मेथी थेपला (methi thepla recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

मेथी थेपला (methi thepla recipe in marathi)

स्नेहा अमित शर्मा
स्नेहा अमित शर्मा @cook_31142393
नासिक

#HLR
#मेथी थेपला
मेथी ही पालेभाजी यांपैकी बहुतेक लोकांना जास्त आवडते.मेथी मध्ये बहुतेक असे पोस्टीक घटक असतात . तसेच मेथी थेपला ही हेल्दी व सात्विक रेसिपी आहे. मेथी थेपला ही रेसिपी विशेष करून गुजरात या साइटचे आहे.

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

तीस मिनिटे
4 ते 5 सर्व्हिंग्ज
  • 2 टी स्पूनजिरा पावडर
  • 2 टीस्पूनलाल तिखट
  • 1 टीस्पूनहळद पावडर
  • 1 टीस्पूनहिरवी मिरची लसूण अद्रक पेस्ट
  • 2 टीस्पूनमीठ
  • आवश्यकतेनुसार पाणी
  • 1मेथीची जुडी
  • 2 वाटीगव्हाचे पीठ
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

तीस मिनिटे
  1. 1

    प्रथम मेथी स्वच्छ धुऊन बारीक कट करून दोन वाटी गव्हाच्या पिठामध्ये मेथी मिक्स करा.

    मेथी थेपला (methi thepla recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    मेथी थेपला (methi thepla recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    मेथी थेपला (methi thepla recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    त्या पिठामध्ये जिरेपूड, लाल तिखट,हळद, मीठ, हिरवी मिरची, लसूण, अद्रक पेस्ट घालून पाणी घालून व्यवस्थित कणिक मळून घ्या.

    मेथी थेपला (methi thepla recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    मेथी थेपला (methi thepla recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    मेथी थेपला (methi thepla recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    तयार पीठ तेलाने ग्रीस करा. दहा मिनिटे झाकून ठेवा. त्यानंतर छोटे-छोटे बॉल बनवून. त्याची गोलशी चपाती लाटून घ्या.

    मेथी थेपला (methi thepla recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    मेथी थेपला (methi thepla recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    मेथी थेपला (methi thepla recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    तयार गोल चपाती तव्यावर दोन्ही बाजूंनी तेल टाकून व्यवस्थित शेकून घ्या. सॉस किंवा दही बरोबर सर्व्ह करा.

    मेथी थेपला (methi thepla recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    मेथी थेपला (methi thepla recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

स्नेहा अमित शर्मा
स्नेहा अमित शर्मा @cook_31142393
15 नोव्हेंबर 2021 18:08 रोजी
नासिक

टिप्पण्या (2)

Varsha Pandit
Varsha Pandit @cook_19678602
17 नोव्हेंबर 2021 18:03
nice yummy
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

मेथिचे ठेपला रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. पपया पुडिंग (pappya pudding recipe in marathi)
  2. रवा टूटी फ्रूटी केक (rava tutty fruity cake recipe in marathi)
  3. रुचकर साबुदाणा खिचडी (sabudana khichdi recipe in marathi)
  4. भोपळ्याच्या घारया (bhoplyache gharghya recipe in marathi)
  5. पावभाजी सँडविच (pavbhaji sandwich recipe in marathi)
  1. लिंबू मिरची लोणचे (limbu mirchi lonche recipe in marathi)
  2. आक्रोड - चॅाकलेट फज (Akrod Chocolate Fudge recipe in marathi)
  3. फ्रेंच फ्राईज (french fries recipe in marathi)
  4. पावभाजी (pav bhaji recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15707154
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close