फ्रेंच फ्राईज (french fries recipe in marathi)

#CDY
क्रिस्पी फ्रेंच फ्राईज हे माझ्या मुलाचे खूप आवडते आहेत.
काही मिनटात मार्केट सारखे परफेक्ट क्रिस्पी फ्रेंच फ्राईज बनवुन तयार होतात तेही अगदी कमी साहित्यात.
रेसिपी खाली देत आहे.
फ्रेंच फ्राईज (french fries recipe in marathi)
#CDY
क्रिस्पी फ्रेंच फ्राईज हे माझ्या मुलाचे खूप आवडते आहेत.
काही मिनटात मार्केट सारखे परफेक्ट क्रिस्पी फ्रेंच फ्राईज बनवुन तयार होतात तेही अगदी कमी साहित्यात.
रेसिपी खाली देत आहे.
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम बटाटे सोलून घ्या.
- 2
बटाट्याचे दोन्ही बाजूचे वरचे टोक कापून घ्या. बटाट्याला मधोमध कापून तीन समान भाग करून घ्या. चित्रात दाखवल्याप्रमाणे बटाट्याच्या कापांची जाडी ठेवा.
- 3
प्रत्येक भागाचे उभे लांब लांब असे काप करून घ्या. सगळे बटाट्याचे काप पाण्यामध्ये चार ते पाच मिनिटांसाठी भिजत ठेवा. बटाट्यातील जो काही स्टार्च असेल तो निघून जाईल.
- 4
चार ते पाच मिनिटांनी बटाटे पुन्हा एकदा स्वच्छ पाण्यात धुऊन घ्या.
- 5
गॅस वर टोपा मध्ये पाणी गरम करून त्यामध्ये मीठ ॲड करा. व बटाट्याचे स्वच्छ केलेले काप पाण्यामध्ये मध्यम आचेवर तीन ते चार मिनिटे उकळून घ्या.
- 6
बटाट्याचे काप उकडून झाले की ते पाण्यातून काढून एका बोल मध्ये घ्या. त्यामध्ये दोन ते तीन टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर मिक्स करा. बोल ला हलवत कॉर्नफ्लॉवर सगळ्या बटाट्याच्या कापांना नीट लावून घ्या. कढईमध्ये तेल गरम करून बटाट्याचे काप तळून घ्या.
- 7
बटाट्याचे काप तळून झाले की पुन्हा एकदा सगळे बटाट्याचे काप तेलामध्ये परत फ्राय करून घ्या.गरमा गरम फ्रेंच फ्राईज टोमॅटो सॉस बरोबर सर्व्ह करा.
Similar Recipes
-
फ्रेंच फ्राईज (French fries recipe in marathi)
#Healthydietफ्रेंच फ्राईज करणे सोपे आहे. Sushma Sachin Sharma -
क्रिस्पी फ्रेंच फ्राईज (french fries recipe in marathi)
बटाट्यापासून खूप सारे पदार्थ केले जातात त्यातला एक सगळ्यांचा आवडता पदार्थ म्हणजे फ्रेंच फ्राईज...हा पदार्थ घरी बनवणे खूप सोपे आहे....तुम्हीही नक्की ट्राय करून बघा. Sanskruti Gaonkar -
पेरी पेरी पोटॅटो 🥔 फ्रेंच फ्राईज (peri peri potato french fries recipe in marathi)
#GA4 #week16#peri peri हा किवर्ड ओळखला.बटाट्याचे फ्रेंच फ्राईज बनविले .आणि त्यावर पेरी पेरी मसाला टाकला. माझ्या मुलाला फ्रेंच फ्राईज खूप आवडतात. मी पोटॅटो फ्रेंच फ्राईज केले आहे. कुरकुरीत फ्रेंच फ्राईज वर चाट मसाला,पेरी पेरी मसाला टाकला आहे. rucha dachewar -
पेरी पेरी फ्रेंच फ्राईज 🍟 (peri peri french fries recipe in marathi)
#GA4#week16 नमस्कार मैत्रिणींनो तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा 🎉🎊आज मी गोल्डन ऍप्रन मधील peri-peri हे वर्ड घेऊन पेरी पेरी फ्रेंच फ्राईज ही रेसिपी शेअर करतेय. साधे फ्राईज नेहमी बनवत असते पण peri-peri मसाल्यामुळे त्याची लज्जत जास्त वाढते आता तर माझ्या मुलांना हेच फ्राईज खूप आवडतात. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा 🙏🥰Dipali Kathare
-
पेरी पेरी फ्रेंच फ्राईज (peri peri french fries recipe in marathi)
#GA4 #week16 #peri periक्रॉसवर्ड पझल मधील पेरी पेरी हा कीवर्ड सिलेक्ट करून मी पेरी पेरी फ्रेंच फ्राईजची रेसिपी बनविली आहे. सरिता बुरडे -
व्हेज बर्गर आणि फ्रेंच फ्राईज (Veg Burgers French Fries Recipe In Marathi)
#BRKरेडिमेट बर्गर पॅटीस पासून केलेला बर्गर फ्रेंच फ्राईज हे सकाळच्या नाश्त्यासाठी अतिशय उत्तम पर्याय आहे Charusheela Prabhu -
-
उपवासाचे फ्रेंच फ्राईज (upwasache french fries recipe in marathi)
#nrr#उपवासाचे फ्रेंच फ्राईज आज नवरात्रीचा पहिला दिवस आजपासून नऊ दिवस नवरात्रीचे उत्साह पूर्ण जल्लोषाने सुरू आज पहिल्या दिवशी देवी शैलपुत्री यांची आराधना केली जाते. त्यांना तुपाचा नैवेद्य दाखवला जातो. तसेच आजपासून नऊ दिवस भरपूर लोक नऊ दिवस उपवास करतात. त्यासाठी साबुदाणा खिचडीबरोबर काहीतरी वेगळे म्हणून मी उपवासाचे फ्रेंड्स प्राईस बनवत आहे.फ्रेंच फ्राईज हा मुळतः चायनीज प्रकार आहे. परंतु मी यात उपवासाचा पदार्थांचा वापर करून बनवत आहे.स्नेहा अमित शर्मा
-
झटपट - कुरकुरीत फ्रेंच फ्राईज
#चटपटीत#कुरकुरीत#crispy#crunchy#फ्रेंच फ्राईज#french fries Sampada Shrungarpure -
क्रिस्पी पोटॕटो फ्राईज😋🍟 (crispy potato fries recipe in marathi)
#रेसिपीबुक #week6आपल्या आवडत्या "फ्रेंच फ्राईज" च्या जवळ जाणारी ही रेसिपी आहे. चटपटीत आणि कुरकुरीत अशा या फ्राईज मी "चंद्रकोर" थीम मुळे ३ विविध पद्धतीच्या कोरीच्या आकाराच्या करण्याचा प्रयत्न केला आहे. Archana Joshi -
-
उपवासाचे झटपट बटाटा टोस्ट (batata toast recipe in marathi)
#nrrनवरात्र स्पेशल रेसिपी म्हणून इथे मी झटपट बनणारे उपवासाचे बटाटा टोस्ट बनवले आहेत.हे खमंग असे बटाटा टोस्ट अगदी झटपट आणि कमी साहित्यात तयार होतात. रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav -
फ्लेवर्ड क्रिस्पी फ्रेंच फ्राईज
फ्रेंच फ्राईज घरात सगळ्यांनाच खूप आवडतात ..त्यावर वेगवेगळे मसाले घालुन वेगवेगळ्या फ्लेवर्स चे फ्रेंच फ्राईज खायला खूप मजा येते. Preeti V. Salvi -
"क्रिस्पी मसाला कॉर्न फ्राईज"(Crispy Masala Corn Fries Recipe In Marathi)
#PR"क्रिस्पी मसाला कॉर्न फ्राईज" पार्टी म्हटल की स्टार्टर आलेच, अशाच पार्टी साठी एक सोपी आणि टेस्टी स्टार्टर रेसिपी आज बनवून पहिली जी माझ्या मुलांना भलतीच आवडली...जी पौष्टिक पण आहे, आणि चविष्ट पण तेही अगदी मोजक्या साहित्यामध्ये... तेव्हा नक्की करून पहा. Shital Siddhesh Raut -
फ्रेंच फ्राइज (french fries recipe in marathi)
#उपवासाची रेसिपीफ्रेंच फ्रायीज या आपण फक्त मीठ लावून ही खाऊ शकतो किंवा चटपटीत चाट मसाला लावून ही खावू शकता असा हा पदार्थ लहानापासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतो. फ्राइज आपण आधी फ्रिजरला तयार करून ठेवू शकतो म्हणजे आयत्या वेळी पटकन काढून खायला घेवू शकतो.बटाटा प्रमाणे रताळ्यांचे फ्राइज ही बनवता येतात. Supriya Devkar -
-
पमकीन फ्राईस (Pumpkin Fries Recipe In Marathi)
# UVR बटाट्याचे जसे फिंगर चीप्स किंवा फ्रेंच फ्राईज , तसे लाल भोपळ्यांचे फ्राईज केले आहेत व ते खुप खुसखुशीत होतात. व टेस्टी होतात. Shobha Deshmukh -
फ्रेंच फ्राईज (french fries recipe in marathi)
#cooksnap ..Ary paradkar यांची रेसीपी आज मी माझ्या मूलानसाठी बनवली त्यात मी माझे थोडे बदल केले आणी बनवली ...बदल कूरकूरीत राहाण्या साठी मैदा ,आणी काँर्नफ्लाँवर लावले ... Varsha Deshpande -
पेरी पेरी क्रिस्पी फ्रेंच फ्राईज (peri peri crispy french fries recipe in marathi)
#GA4#WEEK16#Keyword_Peri_Peri मी गेल्या आठवड्यात च हा मसाला बनवला होता... आता तो कामाला आला... लता धानापुने -
फ्रेंच फ्राईज (french fries recipe in marathi)
#prसर्वांना आवडणारा आणि मस्त पटकन होणारी रेसिपी.:-) Anjita Mahajan -
पालक आलू चीझ पराठा (palak aloo cheese paratha recipe in marathi)
#tmr30 मिनिट्स रेसिपी चॅलेंज साठी इथे मी चीज घालून पालक आलू पराठे बनवले आहेत. हे पराठे पौष्टीक तर आहेतच पण चवीला अगदी सुंदर आणि झटपट तयार होतात. रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav -
उपासाचे फ्रेंच फ्राईज (French fries recipe in marathi)
उपसात सबुडणा खाउन कंटाळा आला असेल तर सांद्यकाळी चाह सोबत खाण्याचे उत्तम पदार्थ Radha Kulkarni -
भगरीचे वडे (baghariche vade recipe in marathi)
अतिशय सोपे व कमी साहित्यात तयार होणारे तसेच कमी वेळ लागणारे हे वडे कुरकुरीत होतात. Archana bangare -
फ्रेंच टोस्ट (french toast recipe in marathi)
#झटपट फ्रेंच टोस्ट ही रेसिपी माझा आईची. आहे आम्ही शाळेत असताना संध्याकाळी छोटी भूक लागली की आई आम्हाला बनवुन देत. अंडी फेटून पटकन त्यात ब्रेड डीप करून तव्यावर शेकून देत.मी थोडा बदल करून बनवते. Jyoti Kinkar -
फ्रेंच बीन्स ची भाजी (french beans chi bhaji recipe in marathi)
#GA4#week18#फ्रेंच बीन्सगोल्डन एप्रन4 वीक 18मधील पझल क्रमांक18मधील कीवर्ड फ्रेंच बीन्स ओळखून मी त्याची भाजी केली आहे. ही भाजी खूप पौष्टिक आणि सोपी देखील आहे. Rohini Deshkar -
पोटॅटो व्हेजेस (potato wedges recipe in marathi)
#CDY#बालदिन_विशेष😘माझ्या मुलाचे all time favorite🍟👉 Jyotshna Vishal Khadatkar -
-
काजु मसाला (kaju masala recipe in marathi)
#CDYअगदी कमी साहित्यात तयार केलेली काजु मसाला करी/ भाजी Sushma pedgaonkar -
आपाल (गुळाची पूरी) (gulachi puri recipe in marathi)
#CDYलहानपणी आई गुळाची पूरी करायची. तेव्हा आणि आताही गुळाच्या पुऱ्या खूप आवडतात. आता माझ्या मुलांनाही आपाल खूप आवडतात. अगदी कमी साहित्य आणि कमी वेळात होतात. चला तर रेसीपी बघूया. Priya Lekurwale -
मिल्कपावडर गुलाबजाम (milk powder gulab jamun recipe in marathi)
#cpm5गुलाबजाम मिठाई ही मिठाई मध्ये सर्वात लोकप्रिय अशी मिठाई आहे. सण असो समारंभ असो किंवा लग्न जेवणात गोड म्हणून गुलाबजामलाच जास्त पसंती असतें. खरं तर मावा वापरून गुलाबजाम केले जातात पण इथे मी मिल्कपावडर पासून इन्स्टंट मावा तयार करून गुलाबजाम बनवले आहेत. रेसिपी खाली देत आहे.नक्की बनवुन बघा. या पद्धतीने सुद्धा खूप छान आणि मार्केट सारखे रसरशीत गुलाबजाम तयार होतात.अश्याच आणखी रेसिपी साठी माझ्या "liyas kitchen marathi " या youtube चॅनेल ला नक्की भेट द्या. Poonam Pandav
More Recipes
टिप्पण्या (2)