खमंग मेथी पराठा (methi paratha recipe in marathi)

Shweta Khode Thengadi @cook_24735658
खमंग मेथी पराठा (methi paratha recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम मेथी निवडून स्वच्छ धुवून घ्या.आणि बारीक चिरून घ्या.
- 2
एका वाटी मध्ये गव्हाचे पीठ,तांदळाचे पीठ आणि बेसन एकत्र करून घ्या.त्यामध्ये लाल तिखट,हळद, धने पावडर,आमचूर पावडर, मीठ,ओवा,तीळ,बारीक चिरलेली मेथी आणि 1 टेबलस्पून तेल घालून छान मिक्स करून घ्या.
- 3
तयार झालेले पीठ आवश्यतेनुसार पाणी घालून घट्ट गोळा मळून घ्या.आणि छोटे छोटे गोळे करून घ्या.
- 4
पोळपाटावर तयार गोळ्याचे गोल पराठे लाटून घ्या आणि तव्यावर तेल घालून खमंग दोन्ही बाजूने भाजून घ्या.
- 5
तयार खमंग मेथी पराठे मिरचीच्या लोण्याच्या बरोबर सर्व्ह करा.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15739898












टिप्पण्या (2)