कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
खमंग- खुसखुशीत कोथिंबीर वडी(Kothimbir vadi recipe in Marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
खमंग- खुसखुशीत कोथिंबीर वडी(Kothimbir vadi recipe in Marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

खमंग- खुसखुशीत कोथिंबीर वडी(Kothimbir vadi recipe in Marathi)

Prajakta Vidhate
Prajakta Vidhate @vidhate07

#EB1
#W1
#विंटर स्पेशल रेसिपी
पंचपक्वान चे जेवण असले की सोबतीला असे काही पदार्थ लागतातच ज्यांनी जेवणाची लज्जत आणखीनच वाढते आणि कोथिंबीर वडी हा त्यातलाच एक प्रकार... विंटर स्पेशल रेसिपी चॅलेंज मध्ये ज्या पदार्थाना आपलं स्थान पटकावल आहे अशी कोथिंबीर वडी कशी करायची पाहूया....

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

35 मिनिटे
4 सर्व्हिंग्ज
  • 1जुडी कोथिंबीर
  • 1/2 वाटीबेसन पीठ
  • 2 चमचेतीळ
  • 2 चमचेतिखट
  • 1/4 चमचाहळद
  • 1 चमचाआल् लसुन पेस्ट
  • 1 चमचाधणे पावडर
  • 1/2 चमचाआमचूर पावडर
  • चवीनुसारमीठ
  • पाणी
  • तेल
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

35 मिनिटे
  1. 1

    सर्वप्रथम कोथिंबीर ची जुडी स्वच्छ धुऊन चिरून घ्यावे, त्यानंतर त्यामध्ये बेसन घालावे आणि तिखट, हळद,मीठ धने पूड, तीळ थोडेसे तेल आलं-लसूण पेस्ट हवे असल्यास जीरे घालावे सर्व मिश्रण एकत्र करून घ्यावे.

  2. 2

    त्यानंतर त्यामध्ये हळूहळू थोडे थोडे पाणी घालून घट्टसर पीठ मळून घ्यावे नंतर वरून तेल लावून त्याचा एक रोल बनवून घ्यावा.

  3. 3

    त्यानंतर मग तो स्टीमर मध्ये ठेवावा आणि साधारण पंधरा मिनिटे उकडून घ्यावा उकडून झाल्यानंतर तो थंड करायला ठेवा.

  4. 4

    तयार स्टीम रोलचे हव्या त्या आकारात मला चौकोनी आवडतो म्हणून मी चौकोनी आकारात काप करून घेतले. आयत्यावेळेस छान तळून घ्यावे खमंग खुसखुशीत कोथिंबीर वडी झटपट तयार आहे.

    खमंग- खुसखुशीत कोथिंबीर वडी(Kothimbir vadi recipe in Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    खमंग- खुसखुशीत कोथिंबीर वडी(Kothimbir vadi recipe in Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Prajakta Vidhate
Prajakta Vidhate @vidhate07
26 नोव्हेंबर 2021 17:23 रोजी
Royalty of Taste - Delish Masala
पुढे वाचा

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

कोथिंबिर वडी रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. सावजी मटण रस्सा (mutton rassa recipe in marathi)
  2. खान्देशी शेव भाजी (khandeshi sev bhaji recipe in marathi)
  3. मेथी पराठा (methi paratha recipe in marathi)
  4. कुरकुरीत चणाडाळ वडे (chanadal vade recipe in marathi)
  5. भेंडीची भाजी (रेस्टॉरंट स्टाईल ग्रेव्ही भेंडी मसाला भाजी) (bhendichi bhaji recipe in marathi)
  1. शेवभाजी (sev bhaji recipe in marathi)
  2. मितकुट (metkut recipe in marathi)
  3. मटण खिमा रस्सा (mutton kheema rassa recipe in marathi)
  4. खान्देशी शेव भाजी (khandeshi sev bhaji recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15740260
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close