मसाला भेंडी भाजी (masala bhendi bhaji recipe in marathi)
स्नेहा अमित शर्मा @cook_31142393
मसाला भेंडी भाजी (masala bhendi bhaji recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम भेंडी स्वच्छ धुवून बारीक कट करून घ्या.
- 2
एका कढईमध्ये तेल घेऊन, त्यामध्ये हिंग,जीरे,मोहरी घाला. जीरे मोहरी तडका लागल्यावर त्यामध्ये कट केलेली भेंडी घाला.
- 3
भेंडीवर लाल तिखट, हळद पावडर, धणे पावडर,मसाला पावडर, मीठ घालून मिक्स करा.
- 4
वरून शेंगदाणा कूट घाला, अगदी थोडेसे पाणी ॲड करा, व झाकण ठेवून पाच मिनिटे भेंडी शिजू द्या.
- 5
मसाले भेंडी तयार.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15753772












टिप्पण्या