कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
सुरमई फ्राय (surmai fry recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
सुरमई फ्राय (surmai fry recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

सुरमई फ्राय (surmai fry recipe in marathi)

Manisha Satish Dubal
Manisha Satish Dubal @manishadubal
Sanpada ( Navi Mumbai)

#EB11 #W11
E- book विंटर स्पेशल रेसिपीज
माझ्या घरातील मंडळींना काही ठराविकच मासे आवडतात. त्यापैकीच 'सुरमई फिश'. काटे कमी आणि चविष्ट असल्यामुळे घरात सर्वांनाच आवडते. तर बघुया! "सुरमई फ्राय" रेसिपी 😊

#EB11 #W11
E- book विंटर स्पेशल रेसिपीज
माझ्या घरातील मंडळींना काही ठराविकच मासे आवडतात. त्यापैकीच 'सुरमई फिश'. काटे कमी आणि चविष्ट असल्यामुळे घरात सर्वांनाच आवडते. तर बघुया! "सुरमई फ्राय" रेसिपी 😊

पुढे वाचा

सुरमई फ्राय (surmai fry recipe in marathi)

Manisha Satish Dubal
Manisha Satish Dubal @manishadubal
Sanpada ( Navi Mumbai)

#EB11 #W11
E- book विंटर स्पेशल रेसिपीज
माझ्या घरातील मंडळींना काही ठराविकच मासे आवडतात. त्यापैकीच 'सुरमई फिश'. काटे कमी आणि चविष्ट असल्यामुळे घरात सर्वांनाच आवडते. तर बघुया! "सुरमई फ्राय" रेसिपी 😊

#EB11 #W11
E- book विंटर स्पेशल रेसिपीज
माझ्या घरातील मंडळींना काही ठराविकच मासे आवडतात. त्यापैकीच 'सुरमई फिश'. काटे कमी आणि चविष्ट असल्यामुळे घरात सर्वांनाच आवडते. तर बघुया! "सुरमई फ्राय" रेसिपी 😊

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

10 - 15 मिनिटे
4 - 5 लोकांकरिता
  • 1मध्यम सुरमई (तुकडे करून)
  • 5-7कोकम
  • 1/2 टीस्पून हळद
  • 1 टेबलस्पूनगरम मसाला पावडर
  • 1 टेबलस्पूनलाल तिखट
  • 2 टेबलस्पूनआले - लसूण - कोथंबीर एकत्रित पेस्ट
  • 1 टेबलस्पूनगोडा मसाला (इच्छेनुसार)
  • 1/2 वाटीतांदुळाचे पीठ (आवश्यकतेनुसार)
  • 2 टेबलस्पूनबेसन
  • चवीनुसारमीठ
  • फ्राय करण्यासाठी तेल
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

10 - 15 मिनिटे
  1. 1

    सुरमईचे तुकडे स्वच्छ धुऊन घ्यावेत. कोकम किंचित पाण्यात भिजत ठेवावे. त्यानंतर सुरमईच्या तुकडयांना हळद व कोकम कुस्करून लावावे.

    सुरमई फ्राय (surmai fry recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    सुरमई फ्राय (surmai fry recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    सुरमई फ्राय (surmai fry recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    वर सांगितल्याप्रमाणे पेस्ट, गोडा मसाला, गरम मसाला पावडर, लाल तिखट, चवीनुसार मीठ व बेसनने सुरमईचे तुकडे मॅरीनेट करून अर्धा तास ठेवून द्यावेत.

    सुरमई फ्राय (surmai fry recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    सुरमई फ्राय (surmai fry recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    तांदुळाच्या पिठीत चवीनुसार मीठ, हळद, लाल तिखट घालून चांगले मिक्स करावे. या तयार पीठात मॅरीनेट केलेले सुरमईचे तुकडे घोळवून घ्यावेत.

    सुरमई फ्राय (surmai fry recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    सुरमई फ्राय (surmai fry recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    पॅनमध्ये गरम तेल करून त्यात सुरमईचे तुकडे दोन्ही बाजूने खरपूस श्यालो फ्राय करावेत. फ्राय केलेली सुरमई भाताबरोबर किंवा चपाती, नाचणीची, तांदळाच्या भाकरी बरोबर सर्व्ह करावी 🥰

    सुरमई फ्राय (surmai fry recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    सुरमई फ्राय (surmai fry recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    सुरमई फ्राय (surmai fry recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    सुरमई फ्राय (surmai fry recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Manisha Satish Dubal
Manisha Satish Dubal @manishadubal
29 जानेवारी 2022 08:49 रोजी
Sanpada ( Navi Mumbai)

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

सुरमई रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. ब्रेड मलाई रोल (bread malai roll recipe in marathi)
  2. पपया पुडींग (papaya pudding recipe in marathi)
  3. ब्रोकोली आलमंड  सुप (broccoli almond soup recipe in marathi)
  4. मिक्स भाज्यांचे लोणचे (mix bhajyanche lonche recipe in marathi)
  5. कशाय इम्युनिटी बुस्टर काढा/पेय (immunity booster kada recipe in marathi)
  1. कुळथाचे शेंगोळे (kulthache shengole recipe in marathi)
  2. मिक्स भाज्यांचे लोणचे (mix bhajyanche lonche recipe in marathi)
  3. मेथी पप्पू (methi pappu recipe in marathi)
  4. ब्रोकोली सूप (broccoli soup recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15758694
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close