कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
कुकपॅडकुकपॅड
Manisha Satish Dubal 's header image
Manisha Satish Dubal

Manisha Satish Dubal

@manishadubal
Sanpada ( Navi Mumbai)
  • ब्लॉक
56 फॉलोइंग 57 फॉलोवर्स
प्रोफाईल संपादित करा
  • Recipes (168)
  • Cooksnaps (44)
  • Sathyachi Karanji (layer karanji)

    maida • rava • ghee • Salt • ghee • cornflower • grated coconut (dry) • poppy seeds (khaskhas) • dry fruits powder (cashews nuts, almond etc. As per your choice) • salt • Powdered Sugar • cinnamon powder
    • 1 hours
    • 1
  • शेपूची भाजी

    शेपूची जुडी • हिरव्या मिरच्या • लसूण पाकळ्या • tbs मुगडाळ • शेंगदाणे • आवश्यकतेनुसार तेल, मीठ
    • 20 मिनिटे
    • 4-5 लोकांकरिता
  • दम आलू

    बटाटे • tbs लाल तिखट (आवश्यकतेनुसार) • tsp गरम मसाला • दही • तमालपत्र • कांदे • टोमॅटो • लसूण पाकळ्या • आले • काजू • गरम मसाला - 1 tbs धने, 1 tsp जीरे, 4 लवंगा, 6-7 काळीमिरी, 2वेलची, ½ इंच दालचिनी, 1 tsp खसखस एकत्रित पावडर
    • 30 मिनिटे
    • 4 लोकांकरिता
    • 1
  • कोथिंबीर वडी (Kothimbir Vadi Recipe In Marathi)

    कोथिंबीर जुडी • बेसन • तांदूळ पीठ • हिरव्या मिरच्या (आवडीनुसार तिखटचे प्रमाण) • लसूण पाकळ्या • आले • गरम मसाला पावडर (1 tbs धने,1 टीस्पून जीरे, 5-6 काळीमिरी, 3-4 लवंगा, ½ इंच दालचिनी चा तुकडा एकत्रित पावडर) • आवश्यकतेनुसार तेल, मीठ
    • 40 मिनिटे
  • स्ट्रॉबेरी मिल्क शेक (Strawberry Milk Shake Recipe In Marathi)

    स्ट्रॉबेरी • दूध • tbs साखर • वॅनिला आईस्क्रीम (इच्छेनुसार)
    • 10 मिनिटे
  • व्हेज पनीर बिर्याणी (Veg Paneer Biryani Recipe In Marathi)

    बासमती तांदूळ • पनीर • मटार • फ्लॉवरचे तुरे • बीन्स • सिमला मिरची • गाजर • कांदे • टोमॅटो • पेस्ट (आले - लसूण, पुदिना, कोथंबीर, तीन हिरव्या मिरच्या एकत्रित पेस्ट) • कट केलेल्या हिरव्या मिरच्या • तमालपत्र •
    • 40 मिनिटे
    • 4-5 लोकांकरिता
  • पनीर मसाला (Paneer Masala Recipe In Marathi)

    पनीरचे चौकोनी तुकडे • प्रत्येकी कांदा -टोमॅटो - सिमला मिरची यांचे मध्यम तुकडे • दूध • फोडणीसाठी :- 2 तमालपत्र,½ टीस्पून कसुरी मेथी • कांदे • टोमॅटो • हिरव्या मिरच्या (तिखटचे प्रमाण आवडीनुसार) • टीस्पून लाल तिखट / घरगुती मसाला • टीस्पून हळद • काजू • गरम मसाला :- 5 -6 काळी मिरी, 4 लवंगा, 2 tbs धने, 1 tbs जीरे, 1 स्टार फूल, 3 हिरवी वेलची, ½ इंच दालचिनी तुकडा • टीस्पून कसुरी मेथी
    • 30 मिनिटे
    • 5-6 लोकांकरिता
  • बाजरीच्या गोड कापण्या (Bajrichya God Kapnya Recipe In Marathi)

    बाजरीचे पीठ • गव्हाचे पीठ • चिरलेला गूळ • वेलची पावडर • आवश्यकतेनुसार तीळ व मीठ • तळण्यासाठी तेल
    • 30 मिनिटे
  • मुखवास (Mukhwas Recipe In Marathi)

    tbs बडीशेप • tbs पांढरे तीळ • tbs जवस • tbs जीरे • tbs धनाडाळ • tbs ओवा
    • 15 मिनिटे
  • गावरान पद्धतीने चाकवताची भाजी (Gavran Chakvatachi Recipe In Marathi)

    चाकवताची भाजी • tbs घरगुती तिखट • tbs चणाडाळ • लसूणपाकळ्या • शेंगदाणे • जीरे • tbs बेसन • tbs शेंगदाण्याची कुट
    • 20 मिनिटे
    • 4-5 लोकांकरिता
  • पावट्याच्या शेंगांची भाजी (Pavtachya Shenganchi Bhaji Recipe In Marathi)

    पावट्याच्या शेंगा • कांदा • टोमॅटो • लाल तिखट किंवा घरगुती तिखट • हळद • बारीक केलेले एकत्रित लसूण - खोबरे • शेंगदाण्याचे कुट • मीठ
    • 30 मिनिटे
    • 4-5 लोकांकरिता
  • तीळ लावलेली बाजरीची भाकरी (Til Lavleli Bajrichi Bhakri Recipe In Marathi)

    वाटया बाजरीचे पीठ • तीळ • पाणी व मीठ
    • 15 मिनिटे
    • 1
  • गावरान झुणका (Gavran Zunka Recipe In Marathi)

    बेसन • मिरची - लसूण चा ठेचा • ठेचलेल्या लसूण पाकळ्या • हळद • प्रत्येकी जीरे व मोहरी • कढीपत्त्याची पाने • लाल तिखट • आवश्यकतेनुसार तेल, मीठ
    • 15 मिनिटे
    • 4 लोकांकरिता
  • राजमा चावल (Rajma Chaval Recipe In Marathi)

    राजमा (ओले) • कांदा • टोमॅटो • ओले खोबरे (नारळाचा) • सुख्या खोबऱ्याचा तुकडा (सुख्या खोबऱ्याच्या वाटीचा) • कसुरी मेथी • लाल तिखट • गरम मसाला पावडर - 1tbs धने, ½ tbs जीरे, ¼ इंच दालचिनीचा तुकडा, 4 लवंगा, 6 काळिमारी, 3 पाकळ्या चक्रीफूल या सर्व साहित्याची एकत्रित पावडर • लसूण पाकळ्या • आल्याचा तुकडा • कोथिंबीर • बासमती तांदूळ •
    • 30 मिनिटे
    • 4 लोकांकरिता
  • पावट्याचा मसाले भात(Pavatyacha Masale Bhat Recipe In Marathi)

    वाटया तांदूळ (येथे इंद्रायणी तांदूळ घेतला आहे. तुम्ही तुमच्या इच्छेने घेऊ शकता) • पावटा • मध्यम बटाटे • प्रत्येकी कांदा, टोमॅटो • tbs दही • लिंबाचा रस • चीर दिलेल्या हिरव्या मिरच्या • हळद • घरगुती लाल तिखट • तमालपत्र • tbs आले,लसूण, मिरची, कोथींबीर एकत्रित पेस्ट • गरम मसाला पावडर- 1 tbs धने, 1tsp जीरे, 6 काळी मिरी, 4 लवंगा, ½ इंच दालचिनी, ½ चक्रीफूल एकत्रित पावडर •
    • 35 मिनिटे
    • 4-5 लोकांकरिता
  • आलू कुलचा (Aloo Kulcha Recipe In Marathi)

    किलो मैदा • टीस्पून बेकिंग पावडर • टीस्पून खायचा सोडा • टीस्पून साखर • वाटी दही • कप दूध • उकडलेले बटाटे • लाल तिखट • टीस्पून आले लसूण पेस्ट • टीस्पून गरम मसाला • मुठी चिरलेली कोथिंबीर • कलौजी •
    • 35 मिनिटे
    • 5-6 लोकांकरिता
  • पनीर भुर्जी (Paneer Bhurji Recipe Recipe In Marathi)

    पनीर • मध्यम कांदे • टोमॅटो • tbs बेसन • हळद • हिरव्या मिरच्या • आले लसूण पेस्ट • लाल तिखट/ घरगुती मसाला • गरम मसाला • वाफवलेले वाटाणे (इच्छेनुसार) • चिरलेली कोथिंबीर • साखर •
    • 15 मिनिटे
    • 4 लोकांकरिता
  • चटपटा एग बाईट (Egg Bite Recipe In Marathi)

    अंडी • कांदा • टोमॅटो • tbs बेसन • आले मिरची लसूण पेस्ट • हळद • गरम मसाला पावडर (इच्छेनुसार) • लाल तिखट (आवश्यकतेनुसार कमी जास्त) • कोथिंबीर • आवश्यकतेनुसार तेल व मीठ
    • 20 मिनिटे
  • मसाला चहा (Masala Chai Recipe In Marathi)

    पाणी • दूध • चहापावडर • साखर • खिसलेले आले • चिमूटभर वेलची पावडर • दालचिनी पावडर
    • 3
  • कर्ड राईस (Curd Rice Recipe In Marathi)

    तांदूळ (इंद्रायणी तांदूळ) • दही • दूध • पिठी साखर • मीठ / चवीनुसार • मिरची आले पेस्ट • लाल मिरच्या • कढीपत्त्याची पाने • उडीद डाळ • चणाडाळ • हिंग • साजूक tup
    • 30 मिनिटे
    • ,4 लोकांकरीता
अधिक पहा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close