कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
पनीर-दो-प्याजा़ (Paneer-Do-Pyaza recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
पनीर-दो-प्याजा़ (Paneer-Do-Pyaza recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

पनीर-दो-प्याजा़ (Paneer-Do-Pyaza recipe in marathi)

Supriya Vartak Mohite
Supriya Vartak Mohite @SupriyAmol
Mumbai and Anand

#EB2 #W2

टीप:
१. या रेसिपी करता एकदम ताजे आणि घट्ट दही वापरावे त्यामुळे ग्रेव्ही मस्त होते.

२. तिखटाचे प्रमाण आपल्या आवडीनुसार ठेवावे.

३. भाजीमध्ये अजिबात पाणी वापरु नये.

#EB2 #W2

टीप:
१. या रेसिपी करता एकदम ताजे आणि घट्ट दही वापरावे त्यामुळे ग्रेव्ही मस्त होते.

२. तिखटाचे प्रमाण आपल्या आवडीनुसार ठेवावे.

३. भाजीमध्ये अजिबात पाणी वापरु नये.

पुढे वाचा

पनीर-दो-प्याजा़ (Paneer-Do-Pyaza recipe in marathi)

Supriya Vartak Mohite
Supriya Vartak Mohite @SupriyAmol
Mumbai and Anand

#EB2 #W2

टीप:
१. या रेसिपी करता एकदम ताजे आणि घट्ट दही वापरावे त्यामुळे ग्रेव्ही मस्त होते.

२. तिखटाचे प्रमाण आपल्या आवडीनुसार ठेवावे.

३. भाजीमध्ये अजिबात पाणी वापरु नये.

#EB2 #W2

टीप:
१. या रेसिपी करता एकदम ताजे आणि घट्ट दही वापरावे त्यामुळे ग्रेव्ही मस्त होते.

२. तिखटाचे प्रमाण आपल्या आवडीनुसार ठेवावे.

३. भाजीमध्ये अजिबात पाणी वापरु नये.

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

२०-२५ मिनीटे
४ जणांसाठी
  • २०० ग्रॅम तुकडा पनीर
  • 1मोठा कांदा (मोठे चौकोनी तुकडे करुन चिरलेला)
  • 3 टेबलस्पूनतेल
  • 1बारीक चिरलेला कांदा
  • 1बारीक चिरलेला टमाटर
  • 1/2 कपचिरलेली कोथिंबीर
  • 1उभी चिरलेली हिरवी मिरची
  • 3 टेबलस्पूनफेटलेले घट्ट दही
  • 1/2 टेबलस्पूनआलं-लसूण-हिरवी मिरची पेस्ट
  • 1/2 टेबलस्पूनलिंबाचा रस
  • 1 टीस्पूनधणे पावडर
  • 1/2 टीस्पूनजीरे
  • 1 टीस्पूनशाही गरम मसाला
  • 1/2 टीस्पूनकाश्मिरी लाल मिरची पावडर
  • 1/4 टीस्पूनलाल तिखट
  • 1/4 टीस्पूनहळद
  • चवीनुसारमीठ
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

२०-२५ मिनीटे
  1. 1

    प्रथम कढईत १ मोठा चमचा तेल गरम करुन त्यात चौकोनी तुकडे करुन चिरलेला कांदा आणि पनीरचे तुकडे गुलाबीसर परतून घ्यावेत.

    कांदा आणि पनीरचे तुकडे परतून झाल्यावर एका प्लेटमधे काढून घ्यावे.

  2. 2

    आता त्याच कढईत २ टेबलस्पून तेल घालून चांगले गरम करावे आणि त्यात जीरे व हिरवी मिरची घालून फोडणी करावी, फोडणी तडतडली कि त्यात बारीक चिरलेला कांदा आणि आलं-लसूण-हिरवी मिरची पेस्ट घालून चांगले एकजीव परतून घ्यावे आणि कांदा मऊ होईपर्यंत शिजवावे.

  3. 3

    आता वरील मिश्रणात, बारीक चिरलेला टमाटर, धणे पावडर, हळद, लाल तिखट, काश्मिरी लाल मिरची पावडर, शाही गरम मसाला हे सर्व घालून, तेल सुटेपर्यंत शिजवावे.

  4. 4

    नंतर वरील मिश्रणात, ३ टेबलस्पून दही घालून सतत ३-४ मिनीटे ढवळावे जेणेकरुन दही फाटणार नाही.

    एक उकळी आल्यावर, बाजूला परतून ठेवलेले कांदा व पनीरचे तुकडे घालून चांगले एकजीव मिक्स करावे. नंतर त्यात चवीनुसार मीठ आणि लिंबाचा रस घालून एक उकळी घ्यावी.

  5. 5

    गॅस बंद करुन, तयार भाजीवर कोथिंबीर गार्निश करुन डिश सर्व्ह करावी.
    गरम गरम पनीर-दो-प्याजा़.... चपाती, नान, फुलके, पराठे किंवा तंदुरी रोटी या सोबत छान लागतो.

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Supriya Vartak Mohite
Supriya Vartak Mohite @SupriyAmol
03 डिसेंबर 2021 09:39 रोजी
Mumbai and Anand
Explore & Nurture the Creativity within you through Tasty Recipes 💃😋👍😋
पुढे वाचा

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

पनीर रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. मटार पनीर भाजी (matar paneer bhaji recipe in marathi)
  2. मुगडाळ खस्ता कचोरी (moongdal kachori recipe in marathi)
  3. झुणका भाकर (zhunka bhakar recipe in marathi)
  4. कचोरी (kachori recipe in marathi)
  5. कचोरी (kachori recipe in marathi)
  1. झुणका भाकर (zhunka bhakar recipe in marathi)
  2. भेंडीची भाजी (bhendi chi bhaji recipe in marathi)
  3. मटार पनीर भाजी (matar paneer bhaji recipe in marathi)
  4. झुणका (zhunka recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15759997
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close