कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
खमण ढोकळा (khaman dhokla recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
खमण ढोकळा (khaman dhokla recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

खमण ढोकळा (khaman dhokla recipe in marathi)

Mrs. Sayali S. Sawant.
Mrs. Sayali S. Sawant. @cook_19779396
Navi mumbai

#EB3 #W3 विंटर स्पेशल रेसिपीज
E-book विक 3 कीवर्ड खमण ढोकळा या चॅलेंज साठी मी खमण ढोकळा ही रेसिपी मी आज पोस्ट करत आहे.

#EB3 #W3 विंटर स्पेशल रेसिपीज
E-book विक 3 कीवर्ड खमण ढोकळा या चॅलेंज साठी मी खमण ढोकळा ही रेसिपी मी आज पोस्ट करत आहे.

पुढे वाचा

खमण ढोकळा (khaman dhokla recipe in marathi)

Mrs. Sayali S. Sawant.
Mrs. Sayali S. Sawant. @cook_19779396
Navi mumbai

#EB3 #W3 विंटर स्पेशल रेसिपीज
E-book विक 3 कीवर्ड खमण ढोकळा या चॅलेंज साठी मी खमण ढोकळा ही रेसिपी मी आज पोस्ट करत आहे.

#EB3 #W3 विंटर स्पेशल रेसिपीज
E-book विक 3 कीवर्ड खमण ढोकळा या चॅलेंज साठी मी खमण ढोकळा ही रेसिपी मी आज पोस्ट करत आहे.

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

55 ते 60 मिनिटे
तीन
  • 2पेले बेसन पीठ (खमण साठी साहित्य)
  • 1-1/4सव्वा पेला पाणी
  • 3 टेबलस्पूनसाखर
  • 1 टेबलस्पूनसायट्रिक ऍसिड
  • 1 टेबलस्पूनमीठ
  • 3 टेबलस्पूनतेल
  • 1/2 इंचआले
  • 1 चिमूटहळद
  • 1 टेबलस्पूनबेकिंग सोडा
  • सजावटी साठी कोथिंबीर
  • तडकासाठी साहित्य
  • 2 टेबलस्पूनतेल
  • 2 टेबलस्पूनराई
  • 4-5हिरव्या मिरच्या
  • कडीपत्ता पाने
  • 1 कपपाणी
  • 1 चिमूटमीठ
  • 1 चिमूटसायट्रिक ऍसिड
  • 4 टेबलस्पूनसाखर
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

55 ते 60 मिनिटे
  1. 1

    प्रथम दोन पेले बेसन चाळून घेतले. मग एका बाउल मध्ये थोडे पाणी घेवून त्यात तीन चमचे साखर विरघळवून घेतली.

    खमण ढोकळा (khaman dhokla recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    खमण ढोकळा (khaman dhokla recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    मग त्यात एक चमचा सायट्रिक ऍसिड घालून ते विरघळवून घेतले. आणी हे मिश्रण बेसन पिठात मिक्स करून घेतले.

    खमण ढोकळा (khaman dhokla recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    खमण ढोकळा (khaman dhokla recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    नंतर त्यात एक चमचा मीठ व चिमुटभर हळद घालून मिक्स करून घेतले. हे मिश्रण करण्यासाठी थोडे थोडे पाणी घालून बटाटा भजी प्रमाणे पीठ बनवून घेतले.

    खमण ढोकळा (khaman dhokla recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    खमण ढोकळा (khaman dhokla recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    मग त्यात अर्धा इंच आले किसून घातले. मग त्यात तीन चमचे तेल घालून फेटून घेतले. हे बटर दहा मिनिटे फेटून घेतले. नंतर त्यात एक चमचा बेकिंग सोडा घालून एकाच दिशेने 5-7 मिनिटे फेटून घेतले.

    खमण ढोकळा (khaman dhokla recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    खमण ढोकळा (khaman dhokla recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    खमण ढोकळा (khaman dhokla recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    नंतर हे तयार केलेले मिश्रण एका केकच्या भांड्याला आतून तेल लावून त्यात मिश्रण घालून पाण्याला उकळी आल्यावर, त्यात खाली रिंग घालून त्यावर भांडे ठेवून 25 ते 30 मिनिटे मिडीयम गॅसवर शिजवून घेतले. त्या नंतर गॅस बंद केला. व अर्ध्या तासाने ढोकळा बाहेर काढून घेतला.

    खमण ढोकळा (khaman dhokla recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    खमण ढोकळा (khaman dhokla recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    मग एका कढईत 3 चमचे तेल घालून ते गरम झाल्यावर त्यात दोन चमचे राई घातली. राई तडतडल्यावर त्यात 4-5 हिरव्या मिरच्या उभ्या चिरून घातल्या. थोडी कडीपत्ता पाने व 1 पेला पाणी व चार चमचे साखर, थोडे मीठ व चिमुटभर सायट्रिक ऍसिड घालून पाण्याला उकळी आल्यावर, व साखर विरघळलयावर ढोकळा बाहेर काढून ताटामध्ये ठेवला.

    खमण ढोकळा (khaman dhokla recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    खमण ढोकळा (khaman dhokla recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
  7. 7

    नंतर ढोकळयाचे तुकडे करून घेतले. मग उकळून कोमट झालेले पाणी ढोकळयावर घालून, त्यावर कोथिंबीर घालून, साधारण 10 ते 15 मिनिटे मुरू द्यावे. आता सर्व्ह करा खमण ढोकळा.

    खमण ढोकळा (khaman dhokla recipe in marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
    खमण ढोकळा (khaman dhokla recipe in marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Mrs. Sayali S. Sawant.
Mrs. Sayali S. Sawant. @cook_19779396
05 डिसेंबर 2021 10:17 रोजी
Navi mumbai

टिप्पण्या (2)

Mrs. Sayali S. Sawant.
Mrs. Sayali S. Sawant. @cook_19779396
17 एप्रिल 2022 16:11
धन्यवाद पूजा ताई.
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

ढोकला रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. आंब्याची वडी
  2. मसाला भेंडी
  3. आवळा ज्यूस
  4. शेगावची कचोरी
  5. कोल्ड चिकन सलाड
  1. खमण ढोकळा (khaman dhokla recipe in marathi)
  2. खमंग ढोकळा (khaman dhokla recipe in marathi
  3. मटण खिमा (mutton kheema recipe in marathi)
  4. बेसन खमण (डोकळा) (khaman dhokla recipe in marathi)
  5. खुर (पाया) (khur paya recipe in marathi)
  1. खमण ढोकळा (khaman dhokla recipe in marathi)
  2. सीताफळ रबडी (sitafal rabdi recipe in marathi)
  3. सुकडी (sukadi recipe in marathi)
  4. मटर पॅटीस (matar patties recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15764603
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close