कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
मटार पॅटीस ( matar patties recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
मटार पॅटीस ( matar patties recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

मटार पॅटीस ( matar patties recipe in marathi)

Anjali Tendulkar
Anjali Tendulkar @Anjaliamay

विंटर स्पेशल रेसिपीज
#EB3
#W3
विंटर स्पेशल रेसिपीज साठी मी मटार पॅटीस केले आहेत.

विंटर स्पेशल रेसिपीज
#EB3
#W3
विंटर स्पेशल रेसिपीज साठी मी मटार पॅटीस केले आहेत.

पुढे वाचा

मटार पॅटीस ( matar patties recipe in marathi)

Anjali Tendulkar
Anjali Tendulkar @Anjaliamay

विंटर स्पेशल रेसिपीज
#EB3
#W3
विंटर स्पेशल रेसिपीज साठी मी मटार पॅटीस केले आहेत.

विंटर स्पेशल रेसिपीज
#EB3
#W3
विंटर स्पेशल रेसिपीज साठी मी मटार पॅटीस केले आहेत.

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

१तास
सात आठ जणांना
  • 1 वाटीमटार
  • 1 टेबलस्पूनगरम मसाला
  • 1 टेबलस्पूनलाल तिखट
  • मीठ
  • 1 टेबलस्पूनजीरे
  • 1/2 टेबलस्पूनधणेपुड
  • 1 टेबलस्पूनआले लसूण पेस्ट
  • 6-7 बटाटे उकडून
  • 1 वाटीब्रेड क्रम्प
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

१तास
  1. 1

    मटार घ्या पाणी उकळा त्यात मीठ घालून मटार वाफवून घ्या.

    मटार पॅटीस ( matar patties recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    बटाटे कुकरमध्ये उकडून घ्यावेत.मटार गाळून मिक्सरला पेस्ट करून घ्यावी.मग पॅनमध्ये तेल घालून जीरे घालून घ्या.

    मटार पॅटीस ( matar patties recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    मटार पॅटीस ( matar patties recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    सर्व मसाले घालून मिक्स करावे.मग मटार पेस्ट घालून मीठ घालून मिक्स करावे.

    मटार पॅटीस ( matar patties recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    मटार पॅटीस ( matar patties recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    बटाटे मॅश करून घ्यावे.मग त्यात आले लसूण पेस्ट व ब्रेड क्रम्प व मीठ घालून मिक्स करावे.बटाटाच्या मिश्रणाची वाटी करून घ्या व त्यात सारण भरा.

    मटार पॅटीस ( matar patties recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    मटार पॅटीस ( matar patties recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    मग गोळा बंद करा व चेपटा आकार द्या.ब्रेड क्रम्पमधे मिसळून तळा.

    मटार पॅटीस ( matar patties recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    मटार पॅटीस ( matar patties recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    लालसर झाल्यावर परता.

    मटार पॅटीस ( matar patties recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    मटार पॅटीस ( matar patties recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
  7. 7

    दोन्ही बाजूंनी तळून घ्यावे.मग सर्व्ह करावे.

    मटार पॅटीस ( matar patties recipe in marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
    मटार पॅटीस ( matar patties recipe in marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Anjali Tendulkar
Anjali Tendulkar @Anjaliamay
07 डिसेंबर 2021 08:04 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

हिरवा वाटाणा पॅटिस रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. आंब्याची वडी
  2. मसाला भेंडी
  3. आवळा ज्यूस
  4. शेगावची कचोरी
  5. कोल्ड चिकन सलाड
  1. मटार पुलाव (Matar Pulav recipe in marathi)
  2. मटार मशरूम कढाई मसाला (Matar mushroom Kadai Masala recipe in marathi)
  3. खमन ढोकळा (khaman dhokla recipe in marathi)
  4. खमण  ढोकळा (khaman dhokla recipe in marathi)
  5. मायो ग्रीन सलाड (Mayo green salad recipe in Marathi)
  1. सोया-मेथी, चीज कचोरी (soya methi cheese kachori recipe in marathi)
  2. सिताफळ रबडी (sitafal rabdi recipe in marathi)
  3. सोयाबीन उसळ (soyabean usal recipe in marathi)
  4. सिमला मिरचीची पीठ पेरून भाजी (shimla mirchi pith perun bhaji recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15772329
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close