डाळ कांदापात भाजी (dal kandapat bhaji recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम कांदापात स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्यावी आणि कांदापातीचा कांदापण बारीक चिरून घ्यावा आणि तयारी करून घ्यावी
- 2
काढाईत तेल गरम झाल्यावर त्यात मिरच्या घालून परतून घ्यावा
- 3
आता त्यात हरभरा डाळ छान परतून घ्यावी
- 4
आता दोन्ही कांदे घालून छान परतून घ्या
- 5
आता हळद पावडर घालून सर्व परतून घ्या
- 6
आता बारीक चिरलेली कांदापात घाला
- 7
आता सर्व परत परतून घ्या
- 8
मीठ घालावे आणि पुन्हा सर्व परतून घ्यावे आणि थोडे पाणी सुटेल
- 9
आता गॅस बारीक करून मधुन मधुन भाजी परतून भाजीचे पाणी आटवून भाजी आणि हरभरा डाळ शिजवून घ्यावी आता भाजी तयार आहे
- 10
आता गरम गरम डाळ कांदापात तयार आहे सर्विंग प्लेट मध्ये पोळी/भाकरी बरोबर सर्व्ह करा
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15785488

















टिप्पण्या (5)