गाजराचा हलवा रेसपी (gajaracha halwa recipe in marathi)

Prabha Shambharkar @cook_26231806
गाजराचा हलवा रेसपी (gajaracha halwa recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
एक किलो गाजर घेऊन स्वच्छ धुऊन घेतले वरचे साल काढून घेतलं त्याला किसनीच्या साह्याने किसुन घेतलं सर्व गाजर किसून झाल्यानंतर गॅसवर कढई ठेवून कढईत किस टाकला शिजु दिले
- 2
गाजराचा गाजराचा गाजराचा कीस थोडावेळ शिजल्यानंतर त्यात दोन चमचे तूप घातलं मिक्स करून घेतलं नंतर दूध घातला छान मिक्स करून घेतला थोडं नंतर गूळ घातला आणि सर्व मेवा ड्रायफ्रुट्स घातले
- 3
छान छान शिजू दिले वाटी मध्ये काढून सर्व्हींग वाटी मध्ये काढून घेतले वरून काजू बादाम किसमिस घालून सर्व्ह केले
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15829978











टिप्पण्या