मटार उसळ (matar usal recipe in marathi)

Rupali Dalvi
Rupali Dalvi @rupalidalvi

मटार उसळ (matar usal recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 500 ग्रॅममटार
  2. 2बटाटे
  3. 1 मोठा कांदा
  4. 1 टोमॅटो
  5. 1 चमचाआलं लसूण पेस्ट
  6. 1 चमचामोहरी
  7. मीठ
  8. 1 चमचाहळद
  9. 1 चमचालाल तिखट
  10. 1 चमचाधना पावडर
  11. कांदा लसूण मसाला
  12. तेल
  13. 2 चमचे दान्याचा कुट

कुकिंग सूचना

  1. 1

    मटार व बटाटे वाफवून घ्यावे

  2. 2

    वाफवलेला बटाटा बारीक चिरून घ्या

  3. 3

    कढईत तेल टाकून त्यावर मोहरीची फोडणी करून कांदा परतून घ्यावा. कांदा परतल्यावर टोमॅटो परतून घ्यावा नंतर आलं लसूण पेस्ट घालावी.पेस्ट नंतर हळद, धना पावडर, लाल तिखट, कांदा लसूण मसाला घालून तेलावर मसाल परतावे.

  4. 4

    मसाले परतले की मटार व कापलेला बटाटा घालून सगळे एकत्र करून घ्यावे.

  5. 5

    सगळे मिक्स केल्यानंतर त्यात चवीनुसार मीठ व दोन चमचे दान्याचा कुट घालून उसळीला चांगली वाफ आणावी. आपली चमचमीत आणि स्वादिष्ट मटार उसळ तयार.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Rupali Dalvi
Rupali Dalvi @rupalidalvi
रोजी

Similar Recipes